भाग -४ शेजारच्या गावातील जत्रा 🔴
मित्रांनो नमस्कार, आतापर्यंत “शेजारच्या गावातील जत्रा” या कथेचे तीन भाग पाहिले. कथा मेन च्या पॉईंट वरती पोहोचली आहे. तर वेळ न घालवता चौथ्या भागाला सुरवात करुया. मागील भागात आपण पाहिले की, बाळु ने लक्ष्मी सोबत कार्यक्रम उरकल्यानंतर तो थकून घरी पोहचतो. दुसऱ्या दिवशी बाळु च्या बाबांनी त्याला लग्नासाठी मुलगी शोधली होती. तीला पहाण्यासाठी तो चिचेगावाला रवाना होतो. त्या गावात पोहचल्यावर गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. त्याचा चहा-पाणी झाल्यावर बाळु ला …