गाव तसं चांगलं … भाग ८
आबासाहेब, संपत अन् रणजित ने आळीपाळीने विजयावर बलात्कार केला. तिची आरडाओरड बाहेर उभी असलेली वत्सला, वाड्यातील ते भावनाशून्य नोकर आणि तो निर्जीव वाडा इतकेच जण ऐकत होते. नशेत चुर झालेले ते तिघे अगदी उन्मत्तपणे विजयाचा भोग घेत होते. जवळ जवळ तासाभराने तिघांची कामतृप्ती झाली. आतले आवाज शांत झाल्याचे जाणवताच वत्सलाने अलगद बाहेरून लावलेली कडी काढत दरवाजा उघडत आत डोकावले. पलंगावरील …