100+ Marathi Chavat Ukhane Marriage | लग्नाचे चावट उखाणे.

1- प्री-वेडिंग शूटचा नव्हता आमचा बजेट,_________ रावांनी पैसे वाचवले, मग आता आमचा हनिमून होईल मजेत. 2- सूर्य मावळला, झाली संध्याकाळ,____________ राव आता तरी सोडा मला, काही काळ. 3- थंडीमुळे लग्नाची, लागली मला घाई,_______ ला बनवले मी, पुढच्या वर्षी आई. 4- भांडण झाले कि, गाल होतात लाल,______ रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल. 5- लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुल,_____ च्या चेहऱ्यावर, गेली आहेत मुलं. 6- लायनर लावलेस कि, दिसतेस खूप …

पूर्ण कथा…

विनोदी आणि चावट उखाणे | MODERN MARATHI UKHANE

MODERN MARATHI UKHANE FOR FEMALE: उखाणे तर सर्वच घेतात, पण हे विनोदी आणि चावट उखाणे (Modern marathi ukhane) मात्र फक्त आजच्या तरुण पिढीसाठी आहेत. हे अफलातून खट्याळ आणि विनोदी उखाणे (funny ukhane) ऐकल्यावर तुम्ही पॉड धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.कृपया हे उखाणे असेच कुठेही घेऊ नका कारण हे adult ukhane आहेत. ज्यांची विनोदबुद्धी जागृत असेल अशाच लोकांसमोर हे उखाणे घ्यावेत. तर enjoy करा आता आपले हे चावट उखाणे. कोरोनाच्या काळातच आमचा लग्न …

पूर्ण कथा…

error: Content is protected !!