गाव_तसं_चांगलं …भाग ४
आज दुपारी शेतातल्या शेडमध्ये बबनसोबत जे झाले ते आठवून विजयाला किळस येऊ लागली. एका सडक छाप मुलासोबत आपण…….!! छि..! वासनेच्या आहारी जात आपण त्या मुलाला मिठी मारली. त्याचे ते घामाने माखलेले शरीर ईssss….!! विजयाला राहून राहून तोच प्रसंग आठवू लागला. तिच्या अंगाला अजुन त्याचा दर्प येत असल्याने तिने आधी गरम पाण्याने अंघोळ केली. ज्या साडीत तिने बबनसोबत प्रणयक्रीडा केली होती …