॥ चाळीशी नंतरचे कामजीवन ॥ Sex Lifer After 40+ in Marathi

मला वैयक्तिक मॅसेज वर अनेकांनी अनेकदा हा प्रश्न अनेकदा विचारलाय की चाळीशी नंतरचे कामजीवन याविषयी आपण सविस्तरपणे लिहा, चला तर मग आपण यावर अनुभवसंपन्न चर्चा करुयात. मी सहजीवन कामजीवन याविषयीचा उत्तम अभ्यासक असून अनेक तज्ञ डॉक्टरांच्या नित्य सहवासात राहिल्याने याविषयी सविस्तरपणे व अभ्यासकतेने सदरचा लेख लिहीत आहे. खरंतर आपण सध्या कॉमनली डिप्रेशन एन्झायटी मानसिक ताणतणाव हे शब्द सतत ऐकत असतो. माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे सध्या डिप्रेशनचे पेशंट खूप वाढलेत व …

पूर्ण कथा…

Fetish म्हणजे काय रे, भाऊ?

fetish info marathi

काही दिवसांपूर्वी मी fetish बद्दल एक पोस्ट लिहिली होती. तुमचे fetish काय, असा सवालही केला होता. संकोचामुळे अनेक जणांनी उत्तर दिले नाही, आणि ज्यांनी उत्तर दिले (बहुदा सारे पुरुषच!), त्यांनी त्यांना आवडणारी स्त्री कशी हवी, किंवा कामक्रिडेत कोणती पोझिशन आवडते, या संदर्भात लिहिले होते. Fetish जरी कामक्रिडेशी संबंधित असले तरी त्याची व्याप्ती मोठी आहे. केवळ व्यक्ती किंवा तिचे हावभाव हेच fetish मध्ये मोडत नसून निर्जीव वस्तू सुद्धा यात समाविष्ट असतात. …

पूर्ण कथा…

error: Content is protected !!