शेजारच्या गावातील जत्रा ५ वा
अंध प्रियंका असल्याने नामदेव तिचा पुरेपूर फायदा घेत होता,कधी तिला… मित्रांनो, नमस्कार, आपण सध्या “शेजारच्या गावातील जत्रा” या कथा पहात आहोत. सध्या तरी आपण कथेचे चार भाग पाहिले आहेत. आज आपण कथेच्या पाचव्या भागाला सुरवात करणार आहोत. तर मागील भागात आपण पाहिले, की बाळुने हेडमास्तरांना जरी म्हटले होते की तो गावात फिरायला जातोय. पण त्याच्या डोक्यात बाजुलाच असलेल्या लक्ष्मी अन तिची मुलगी, हेमाचा विचार होता…त्याप्रमाणे तो हेडमास्तरांच्या घरातून बाहेर पडला …