नमस्कार / Hi Hello
मी मराठी हॉट कथा आणि चावट मराठीचा ऍडमिन तसेच मराठी हॉट कथा आणि चावट मराठी वेबसाईटचा एडिटिर सुद्धा आहे.
गेले ४ वर्ष झाले मी मराठी कथा पोस्ट करत आहे. काही कथा लिहल्या आहेत. अनेक कथा कॉपी सुद्धा केल्या आहेत. हजारो लोक आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि आपल्या सर्वांचा खूप प्रचंड प्रतिसाद नेहमी येत असतो.
इतके सारे ई-मेल. आणि मेसेज रिप्लाय देणे खूप मोठं काम असत तरी मी वेळेत वेळ काढून सर्वाना कथेबद्धल अनुभव , प्रतिसाद त्याच्या भावना जाणून घेत असतो.
तुम्हालाही माझ्याशी संपर्क करायचा असेल तर खालील ई-मेल ऍड्रेसवर संपर्क करू शकता. मला आपल्या वेबसाईट आणि टेलिग्राम वरील कथेबद्धल काही सुचवायचे असल्यास, कथा पाठवायची असल्यास किंवा काही मत मांडायचे असल्यास अगदी मनमोकळे पणाने सांगा आपण बदल करू..
आपली मराठी वाचक कम्युनिटी वाढावी यासाठी मी खूप वर्षे कष्ट घेत आहे.
गेल्या ४ वर्षात आपल्या वेबसाईट आपल्या देशात तर लोकप्रिय झाली आहे तसेच अन्य 12 देशांमधील मराठी वाचक हि त्यावर येत असतात.
त्याबद्धल साता समुद्रापार असणाऱ्या आपल्या मराठी बांधवाना हि मी विनंती करतो कि आपण मराठी हॉट कथा आणि चावट मराठीसाठी प्रतिसाद द्यावा.
या पोस्ट मधुन मला सर्व वाचक, लेखक आणि आपापल्या सर्व प्लॅटफॉर्म मधील मराठी बांधवाना आव्हाहन करायचे आहे कि आपण ही आपली वाचक कम्युनिटी ( समुदाय ) वाढवण्यासाठी मदत करूया.
धन्यवाद
संपर्कासाठी – Marathihotkatha@gmail.com
Thank you
Marathihotkatha.com
Chavatmarathi.com
बऱ्याच कथा अर्धवट राहिल्या आहेत जसे की चाबऱ्या त्या पूर्ण कराव्या