इच्छा पूर्ण झाली.. भाग 2
” अरे मी बरेच दिवस चाललो आहे, तेव्हा आता घरी तू एकटाच कर्ता पुरुष आहे. आईकडे व तुझ्या भाभीकडे चांगले लक्ष ठेव. मी त्या दोघींना अगदी फुलासारखे सांभाळतो बघ. आई च्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझी भाभी नाजूक आहे, तिला दुःख होईल असे वागू नकोस. समजा काही कारणाने आई ला बाहेर जावे लागले तर भाभीची नीट काळजी घे….हे गाव चांगले नाही रे..” ” दादा, तू असा परका असल्यासारखा उपदेश करू …