भावकी … भाग 4
वाटणीत आलेल्या जमिनीच्या तुकड्यात अनिता जिवाचे रान करत राबत होती. द्राक्षाची बाग घालण्यासाठी अनिताला पैसे लागणार होते तेव्हाची गोष्ट. अनिताला पैश्याची नड होती. कुठूनच पैसे येण्याचा मार्ग दिसत नव्हता. तेव्हा तिला तिच्या जुन्या मैत्रिणीची म्हणजेच शेवंताची आठवण आली. अश्या नडीला ती नक्की धावून येईल. असा विचार करत अनिता शेवंताच्या घरी गेली. जेवण उरकून शेवंता बाहेर सोप्यात बसली होती. अनिता तिला …