खुजली… भाग 5
सागरमंथन ट्राफिक आणि माणसांनी गजबजलेला बकाल, गलिच्छ रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजुला जुनाट तर काही मोडकळीस आलेल्या बैठ्या चाळी… चाळींच्या मधुन आत जाणाऱ्या अंधाऱ्या अरुंद गल्ल्या… चाळींच्या बाहेर लाईनीत ऊभ्या असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या, कपड्यातल्या, भडक मेकप केलेल्या बायकां आणि मुलीं… वर प्रत्येक खिडकीत आणि गॅलरीत मुलीं दिसत होत्या, ज्या एक तर येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाईकाना इशारा करत होत्या नाहीतर कोणाशी सौदा पक्का करत होत्या तर काही दल्ल्यांच्या मदतीने कोणाला गटवत …