सेवक – Part 1

“वॉव …सहीच… समीर… काय जागा आहे रे… मला जाम आवडली. आपण तर इथे हनिमूनला आल्यासारखी दोन वर्षे घालवू.” तृप्ती तिच्या नवऱ्यासोबत एका जुन्या पण आलिशान बंगल्या समोर उभी राहून बोलत होती.

समीर आणि तृप्तीचे लग्न ६ महिन्यांपूर्वी झाले होते. समीर सिव्हील इंजिनिअर होता. कंपनीने त्याला एका इंडस्ट्रिअल प्रोजेक्ट साठी नैनितालला जायची ऑर्डर दिली. नुकतेच लग्न झाले आहे हे कन्सिडर करून त्याच्या कुटुंबाची राहायची व्यवस्थापण कंपनीनेच एका लीजवर घेतलेल्या बंगल्यामध्ये केली. बंगला रिमोट जागेवर होता. आजूबाजूला भरपूर झाडी होती. समीर आणि तृप्ती आनंदाने तयार झाले. कारण सर्वांपासुन लांब तेपण २ वर्षे एवढा मोठा हनिमून कोणालाही नसेल मिळाला. वरवर दोघेही दाखवत होते कि कुटुंबापासून किती दिवस लांब राहावे लागणार वैगरे. पण मनातून त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सगळे पॅकिंग वैगरे करून दोघेपण नैनितालला आले. तिथले स्वर्गीय वातावरण पाहून तृप्ती खूप खुश झाली. तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून समीर पण खुश होता. तृप्तीमुळे कामाचे टेंशन कमी होण्याची त्याला खात्री वाटली.

बंगल्यासमोर उभे राहून दोघांचा हा संवाद चालला होता. तितक्यात मागून आवाज आला. “राम राम हजुर …”

दोघांनी दचकून मागे पहिले. एक ६0 – ६५ वयातला म्हातारा उभा होता. त्याने मळकट ट्रॅक पँट आणि वरती शर्ट घातला होता. डोक्याला कानटोपी लावली होती. डोळे खोल गेले होते. त्वचा उन्हात काम करून रापली होती. गालफाडे बसलेली होती. चेहरा कारुण्याने ओथंबलेला होता.

“भुरेलाल. नाम हमारा. रसोईया ओर नौकर.” कसनुसं हसत त्याने परिचय दिला.

समीरला आठवले. हा केअर टेकर होता. त्या बंगल्याच्याच बाहेरच्या खोलीत राहात होता. म्हणजे हा इथे मदतीला असणार होता. तृप्तीला आराम पडेल याच्या असण्याने.

“अच्छा… ओके. भुरेलाल. बताया गया था मुझे पाहिले.” समीर म्हणाला.

तृप्ती त्याला मागे खेचत म्हणाली, “समीर. अरे काय हे.. कसला म्हातारा आहे तो. कशाला हवा आपल्याला. मला काय काम आहे इथे. आपल्या दोघांचेच तर करायचे आहे. नको उगाच आपल्या प्रायव्हसी मध्ये कोणाची दखल.” त्याला पाहून ती जरा वैतागलीच होती.

“अगं. हे एवढे मोठे घर. एकटीच्याने सांभाळणे होणार आहे का तुला. शिवाय कधी आजारी पडलीस तर? माझी कामामुळे फार काही तुझी मदत होईल असे वाटत नाही. कुकिंग नको करू देउ पण साफ सफाई, इथले गार्डनिंग आणि बाकीची मदत त्यासाठी तरी असू देत ना.” तो म्हणाला.

तिला हे पटले. तिने ठीके म्हणून नापसंतीनेच मान हलवली.

क्या हुआ साहेब… मैडम.. हम ज्यादा पगार नाही लेंगे. पहिले वाले साहेब दु हजार देते थे. आप खाली अठरासो दे दो. पर काम पे रखो. बाहेर हमारा कोई ठिकाना नाही है.”

“अरे नही ठीक है. ऐसा कुछ नही. तुम ये सामान लेके जाओ अंदर. सफाई कर दि है ना घर कि? ओर हमारा कमरा रेडी है ना? ” त्याने विचारले.

“अरे साहेब सब चकाचक कर के रखे है. आप चिंता मत करो.” भुरेलाल म्हणाला.

“ठीक है हमारे लिये चाय लेके आओ. चाय के बाद आराम करेंगे.” समीर म्हणाला.

“जी साहेब.” असे म्हणून भुरेलाल आत गेला.

समीर आणि तृप्ती सेट झाले. त्या वातावरणामध्ये सुरुवातीचे काही दिवस खूपच सुंदर होते. समीरला वर्कलोड फार काहीच नव्हता. गोष्टी अगदीच सुरुवातीच्या असल्यामुळे तोही रिलॅक्स होता. आजूबाजूचे साईट सिईंग करत छोट्या मोठ्या पिकनिक्स करत. दोघेजण मस्त दिवस घालवत होते. भुरेलाल घरातली साफसफाई किचन आणि इतर सगळीच कामे अगदी न सांगता बजावत असल्यामुळे तृप्ती आणि समीर सगळा वेळ एकमेकांत घालवत होते. भुरेलाल ला काही सांगायची वेळच तो येऊ देत नव्हता. बिनचूक आणि प्रामाणिकपणाने काम करून दिवस संपला कि जेवण करून तो त्याच्या बाहेरच्या खोलीत झोपायला निघून जात असे. तसा दिवसभरही त्याचा काही उपद्रव दोघांना वाटला नाही. तृप्ती मोकळेपणाने वावरू शकत होती. ती शॉर्ट्स, स्लिव्हलेस टॉप्स घालून आरामात वावरत असे. तिची उंच शरीरयष्टी सर्व प्रकारच्या ड्रेसेस साठी शोभनीय होती.

रात्री समीर तिला जवळ घेऊन प्रणय करत असे. त्याचा प्रणय म्हणजे तृप्तीचा फार काही वेळ घेत नसे. समीर तिला पटापट कपडे काढायला लावत तिच्या वर येत असे. कधी कधी तर तिला तेवढीही उसंत न देता फक्त कार्यभाग उरकण्यापुरते काही मैथुनात वेळ न घालवता. पटकन तिच्या योनीत लिंग घालत असे. पुढचे ४-५ मिनिट तिच्यावर हल्ल्या नंतर त्याचे ठरलेले ओठात ओठ घेत चुंबन आणि मग स्खलन. तिला अशी खूप भरून गेल्याची भावना पण येत नसे. जसे तिच्या मोठ्या बहिणीने आणि काही मैत्रिणींनी सांगितले होते. समीर कधीच तिच्या इतर अवयवांचे फार लाड करत नसत. कदाचित लवकर स्खलीत होण्याची भीती त्याला वाटत असेल असे तिला वाटायचे. तिला वाटले होते घरापासून दूर अशा निवांत ठिकाणी त्यांचा प्रणय चांगलाच बहरेल. मूल त्यांना आता होऊन द्यायचे नव्हते. म्हणून मग तिला किमान सेक्स तरी भरपूर एन्जॉय करायचा होता पण समीर तिच्या अपेक्षांना दाद देत नव्हता.

त्याच्यावरच्या प्रेमापोटी ती असे अर्धे सुख गोड मानून घेत होती. तिच्यामागे तशी त्याची बाकीची कटकट काहीही नव्हती. तिला हवे नको ते सगळे तो पाहात होता. तिच्यावर कसले बंधनही नव्हते की तिने असा पेहराव ठेवावा किंवा तसे राहावे. ती तिचे स्वातंत्र्य आणि स्पेस होती. समीर कामावर गेल्यावर ती तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर चॅट करणे. किंवा त्यांना नव्या घराचे, तिथल्या जागेचे मस्त फोटोज काढून पाठवने वैगरे टाईमपास करत असे. मैत्रिणींना तिच्या नशिबाचा हेवा वाटत होता. पण तृप्तिलाच काय ते खरे माहित होते.

तिची सुंदर पण अतृप्त काया परिपूर्ण सुखासाठी तडपत होती. तिच्या सर्वांगाला हाताने ओठाने स्पर्शून तिला उत्तजेनाच्या कड्यावर घेऊन जाणारा प्रणय तिला हवा होता. तिच्या मोठाल्या स्तनाना कुस्करत खूप सारा वेळ तिच्या पाणावलेल्या उष्ण योनीला रगडून भोगणारा नर तिला हवा होता. तिच्या मजबूत पण मऊसूत मांड्यांच्या विळख्यात सापडलेल्या कमरेचे असंख्य दणके तिला जांघांमध्ये हवे होते. तिच्या उष्ण योनीचा लाव्हारस चाखणारी जिव्हा तिला हवी होती. तिच्या घागरीसारख्या उत्तान नितंबाना कुस्करत तिला स्खलनाच्या उताराची सैर करून आणणारा जोडीदार तिला समीरच्या रूपात हवा होता. पण समीर पर्यंत हे सर्व पोहोचत नव्हते आणि तो तितका क्षमतापूर्ण नाहीये असेही तृप्तीच्या अनुभवावरून तिला समजले होते.

समीर आता कामामध्ये चांगलाच बिझी झाला होता. त्याला यायला आता उशीर होत असे. तिच्या हाताशी मदतीला भुरेलाल असल्यामुळे तिला फारसे काहीही करावे लागत नसत. दिवस आ वासून पडलेला असायचा. काही दिवस गेल्यानंतर तिला येणारा प्रत्येक दिवस एकसारखाच भासू लागला. आयुष्यात कसलेच नावीन्य नाही हे तिला उमजू लागले. शिवाय सेक्सबाबतीत असमाधानीपणा तीला थोड्याश्या डिप्रेशन मध्ये ढकलू लागला. स्वतःच्या घरी असती तर नातेवाईक मित्रपरिवार ह्यांमधे तरी वेळ गेला असता असे तिला वाटू लागले. समीरला मुंबईला जाण्याबद्दल विचारावे असेही तिला वाटले. तो जा म्हणालाही असता, पण जर हा इकडे आजारी वैगरे पडला तर त्याची काळजी कोण घेईल? ह्या भीतिने ती काही बोलली नाही. तरीसुद्धा तिला आतून हे सगळे आता असह्य होत चालले होते. ती समीरच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असे. समीर उशिरा कामावरून आला कि चांगलाच थकलेला असायचा. तृप्तीशी फार न बोलता जेवण करून झोपी जात असे. तृप्तीवर मात्र झोप रुसली होती. तिची बैचेनी तिला झोपून देत नव्हती.

त्यातच तिथलं वातावरण बदलले. भयानक थंडी पडली. मुंबई मध्ये राहिलेल्या तृप्तीला इतक्या गारठ्याची सवय नव्हती. ती आजारी पडली. भुरेलाल घरी असल्यामुळे तृप्तीला जेव्हा ताप आल्याचे त्याला कळले तेव्हा त्याने समीरला कळवत तातडीने डॉक्टरला बोलावून आणले. गेल्या ३-४ महिन्यामध्ये झालेल्या कामाचे ऑडिट करण्यासाठी नेमकी हायर मॅनेजमेंटची टीम त्याचवेळी प्लांटमध्ये येऊन दाखल झाली. त्यामुळे समीरला तृप्तीकडे लक्ष देण्यासाठी सुट्टी घेणे अशक्य झाले. भुरेलालवर आता तृप्तीच्या आजारपणाची जबाबदारी पडली होती. तिला औषधे देणे. मधून मधून भाज्यांचे सूप्स आणि सकस आहार पुरवणे. हि कामे तो डॉक्टरचा सल्ला घेऊन करू लागला. ३-४ दिवसांच्या आजारपणात तृप्तीची त्याने बरीच सेवा केली. त्यामुळे तृप्ती आणि समीरच्या मनात भुरेलाल बद्दल बराच सॉफ्टकॉर्नर तयार झाला. त्याला समीरने देऊ केलेलं बक्षीसही प्रांजळपणे नाकारले.

तृप्ती हळूहळू तब्येतीत सुधारणा दाखवत होती. पण तिची मनशक्ती काही प्रमाणात क्षीण झाल्यामुळे औषधे आणि सकस अन्नाचा व्हायला हवा तितका लवकर परिणाम होत नव्हता. दिवसभर तिला जाम कंटाळा येत होता. मग थोडावेळ ती भुरेलाल सोबत गप्पा मारू लागली. त्याच्याकडून तीला समजले कि तो पहाडात राहणारा गावकरी होता. त्याच्याकडे शेती वैगरे होती पण दोन्ही मुले वाटणी झाल्यावर भुरेलाल कडे पाहेनाशी झाली. त्याला त्यांनी घरातून हाकलून दिला. तो गेली ७ वर्षे इथे राहून काम करत होता. खालमानेने प्रामाणिक काम केल्यामुळे टिकला होता. त्याची बायको २० वर्षांपूर्वीच वारली होती. आता स्वतःपुरते जगणे त्याला भाग होते.

भुरेलाल बरोबर एकदा अशीच सकाळच्या चहा नंतर तृप्ती बोलत बसली होती. कोवळे ऊन पडले होते. बारीक धुक्यातून उन्हाची कोवळी तिरपी किरणे शरीराला सुखावत होती. तृप्ती अंगणात टाकल्या खुर्चीवर बसून तो काय करत आहे ते पाहत होती. तो नव्या कुंड्या भरत होता. माळीकाम त्याला सुरेख येत असे. तृप्ती सारखी सरळ होत होती किंवा मागे रेलत होती. त्याने ते पहिले.

“मैडम! क्या हुआ? पीठ मे दर्द है का?” त्याने निरखून पाहात विचारले.

“हा भुरेकाका. ठीक से बैठा नही जाता.” तृप्ती त्याच्या वयाचा मान राखत त्याला भुरेकाका म्हणत होती.

” अरे तो हम आपके लिये एक तेल गरम करके लाते है, साहेब को लगाने को कहिये |” तो म्हणाला.

“रेहने दो भुरेकाका… उनको कभी टाइम नही होता. लेट जाते है ओर सो जाते है| कब कहूँगी उनसे?” ती वैतागली होती.

“काम वगैरा ठीक है लेकिन अपनी जोरू कि जिम्मेदारी होती है अपने पर | मॅडमजी हम खेतोसे आने के बाद हमारी बिवीके पैरोंकी मालिश करते थे| खेतो का काम, घर का काम. बहुत थक जाती थी| बहुत दरद करते थे उसके पैर. सो नही पाती थी. अब हमारे जमानेमे कहा औरते मरद के सामने जबान खोलती थी, समझना पडता था खुदको ही | हमारे गाव के वैदजी ने तेल बनाना सिखाया था हमे, वो लेके मालिश करते थे हररोज.” भुरेलाल त्याच्या बायकोच्या आठवणीत रमत तिला सांगत होता. आजवर बऱ्याचदा त्याने त्याच्या बायकोचे नाव काढत तिच्या बऱ्याच आठवणी तृप्तीला सांगितल्या होत्या. त्यावरून त्याचे त्याच्या बायकोवरील प्रेम लक्षात येत होते.

“बिचारा दुःखी जीव.” तृप्ती मनात म्हणत असे. त्याला मुलांनी हाकलले, बायको सोडून गेली. कितीतरी निराधार आहे पण अंगभूत प्रामाणिक पणा आणि कष्ट करायची तयारी ह्यामुळे तग धरून आहे. भुरेलालच्या सेवाभावावर तृप्ती प्रभावित होती. त्याच्यामध्ये असलेली सकारात्मकता तिला आवडली. त्याचा तिला तसा आधारही होता. त्या अनोळखी गावात समीर आणि तृप्तीचे ओळखीचे असे कोणीच नव्हते. भुरेलालमुळे बरीच कामे नकळत होऊन जात होती. बरेच झाले होते समीरने त्याला ठेऊन घेतला नाहीतर दोघांचे खूप हाल झाले होते.

तृप्ती हा विचारच करत होती तितक्यात एका वाटीमध्ये भुरेलाल ने तिला तेल आणून दिले. हा गेला कधी आणि आला कधी तेही तिला कळले नाही. तिला आश्चर्य वाटले. किती काळजीपूर्वक हा माणूस आपले सगळे करत आहे.

मॅडमजी इसे लगायीए. आराम मिलेगा.” तो म्हणाला.

पण तिची अडचण तिला माहित होती. समीर तिला ह्यामध्ये काहीही मदत करू शकणार नव्हता. तिला त्याला सांगावेसेही वाटत नव्हते.

“कोई फायदा नही. आपने दिया है लेकिन समीर को टाइम नाही और मे खुद लगा नही सकुंगी. मै दवाई खा लुंगी.” ती वाटी घेत म्हणाली.

” अरे मॅडम हमेशा दवाई खाना अच्छी बात नही है. सरीर पर विषेला असर होता है. आपको दिक्कत ना हो तो मै आपकी गर्दन और कँधे पर लगा दु? अखडन निकल जायेगी.” त्याच्या स्वरात असलेली काळजी तृप्तीला जाणवली. तरीपण तिला संकोच वाटत होता.

“म्म्म्म ..” ती विचार करत होती.

“मॅडम.. कोई नही मॅडमजी. आप हात से लगा दो जीतना हो सके .” तो म्हणाला.

हा म्हणतोय तर काय हरकत आहे. असे पण वयस्कर माणूस आहे प्रामाणिक पणे आणि काळजीने वागत आहे. आपल्याला पण गरज आहे. उगाच आपण संकोच ठेवला तर चांगल्या माणसावर संशय घेतल्यासारखे वाटेल. त्याच्याही मनाचा विचार करायला हवा. तो वळून त्याचे काम करायला निघालाच होता तेवढ्यात तृप्तीने आवाज दिला.

“भुरेकाका!”

तो वळला. ती हळूहळू उठली आणि आत जायला निघाली. त्याने टीपॉय वर ठेवलेली वाटी घेतली आणि तिच्या मागेमागे निघाला.

मनुष्य सगळ्यात बनेल प्राणी आहे. तो जगातल्या जवळ जवळ सगळ्या प्राण्यांच्या नकला करू शकतो. काही कुवतीबाहेरचे हवे असल्यास कुत्र्यासारखा लाचार बनतो. कोणाचे लचके तोडायचे असतील तर तरसासारखा जिवंतपणीच त्याचे लचके तोडू लागतो. स्वतःपेक्षा कमजोर कोणी सापडला तर मागेपुढे न पाहता एखाद्या लांडग्यासारखा त्याच्यावर तुटून पडतो. येईल त्या परिस्थितीमध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची क्षमता माणसाला ह्या धरेवर नुसती जिवंतच नाही ठेवत तर राज्य करू देत आहे. भुरेलाल हा माणूसच होता. गरिबी , प्रामाणिकपणा, कामाची सचोटी हे सगळे पांघरलेले गुण म्हणजे खरा भुरेलाल असे नव्हते.

२० वर्षे स्त्री सुखापासून वंचित राहिलेल्या भुरेलालने स्वतःच्या काळ्या कारनाम्यानी गावाला हैराण केले होते. आजूबाजूच्या स्त्रियांना छेडणे, घाणेरडे चाळे करणे हे नेहमीचे होते. त्याला गावपंचायतीने बऱ्याचदा ताकीद दिली होती. तिथे हातापाया पडून तो सुटका करून घेत असे. पिकाचे पैसे वैगरे थोडे जास्त आले तर वेश्यागमन ठरलेलेच होते. थोडक्यात अतिशय घाणेरड्या चारित्र्यामुळे भुरेलाल बदनाम होता. त्यामुळे त्याच्या लग्नाला आलेल्या दोन्ही मुलांना गावातच काय, पण गावाबाहेरचेही कोणी मुलगी देत नव्हते. मुले चांगली होती. पण भुरेलालचा असला नग्न स्वभाव त्यांच्या घरादाराला बदनामीच्या विळख्यात घेऊन गेला होता.

काही काळ गेल्यावर मोठ्याने स्वतःच बरेच प्रयत्न करून स्वतःचे लग्न जमवले. साधेपणाने दोघा भावांनीच कसेबसे सर्व काही केले. पण काही दिवसातच भुरेलाल ने इथेही त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली. नव्या नवरीवरच त्याची नजर गेली. तिला आंघॊळ करताना तो बघत असतानाच पकडला गेला. मग मात्र त्याच्या दोन्ही मुलांचा ताबा सुटला. आपला बाप आहे हे विसरून दोघांनी त्याच्यावर हात टाकला. बऱ्यापैकी मारझोड करत त्याला घरातून हाकलून दिला. त्याच्या या कुकर्माने गावानेही त्याला वाळीत टाकले. दोघा मुलांनी त्याचे नाव टाकले. त्याची जमीनजुमला सर्व काही बळकावले. उभ्या गावाने मुलांनाच सपोर्ट केल्यामुळे भुरेलाल काहीही करू शकला नाही. त्याला गाव सोडावे लागले.

नैनितालला येऊन त्याने बऱ्याच यत्नाने इथे काम मिळवले होते. आधीचा लांडगेपणा सोडून तो आता लाचार कुत्रा झाला होता. त्याच्या नजरेतला तो कामुक बेरकी पणा गेला होता. एकतर अनोळखी गाव त्यात त्याला जगण्याची मारामार होती. तिथे अजून असले काही करून धोका पत्करू शकत नव्हता. असेही त्या घरामध्ये जे कोणी येत ते कामासाठी काही दिवस येत. त्यात स्त्रीवर्ग नाहीच. सगळे पुरुषच. गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच एका स्त्रीने तिथे प्रवेश केला होता. इतके दिवस कसेतरी दावणीला बांधलेले जनावर मुक्त व्हायला पाहू लागले होते. तृप्तीसारखी नुकतीच लग्न झालेली पण यौवनाचा भरगच्च बहर अंगावर वागवणारी मादक ललना पाहून त्याचा संय्यम ढळायच्या बेतात आला होता. तिचा मोहक बांधा. तिचा गोल cचेहरा मोठाले निळसर झाक असलेले डोळे. तिचे जाड रसरशीत ओठ. सायीसारखी शुभ्र आणि मुलायम त्वचा, टॉप्स मधून, टीशर्ट्स मधून दिसणारे भरगच्च कडक उरोज. शॉर्ट्समधून तर कधी नाईटी मधून दिसणाऱ्या गोऱ्या गुबगुबीत मांड्या. मोहक पावलं टाकत चालताना डुचमळणारे तिचे नितम्ब. हे सगळे सौंदर्य वैभव रोज त्याच्या आसपास वावरणार होते. तृप्तीच असं आरस्पानी सौंदर्य पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते.

त्याने त्यांच्या बेडरूम मध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला होता. एक-दोन वेळा ती कपडे बदलताना त्याला दिसली होती. जे दिसले होते ते आगीत तेल ओतणारे होते. त्याने संयमाने काम घेत स्वतःला रोखले होते. किचनमध्ये काम करताना क्वचित ती त्याच्या जवळ येत असे. त्यावेळी येणारा तिच्या अंगाचा गंध भरून घेत भुरेलालचे रक्त त्याच्या शरीराच्या खालच्या भागाकडे धावण्यासाठी उद्युक्त होत असे. गेले 3 ते ४ महिने त्याने संय्यम ठेवला होता. कुठेतरी संधी मिळेल या आशेवर तो दिवस घालवत होता आणि नाहीच मिळाली संधीतर मग मिळेल त्या मार्गाने तृप्तीला घ्यायचे मांडे त्याने मनात शेकले होते. आज पहिल्यांदाच तो तृप्तीच्या शरीराला स्पर्श करणार होता. कुठेतरी सुरूवात झाल्याचे त्याला समाधान होते.

– क्रमशः

3.5/5 - (12 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!