बाईल वेडा ( भाग – १ )
विजय लॉजवरच्या त्या रूमच्या पलंगावर नुकताच आडवा झाला होता. इतक्यात विजयने नोकराला हाक दिली, कोण आहे रे तिकडे ? जी हुजूर! असे म्हणत नोकर मोठ्या चपळाईन आत आला. नोकराला पाहून विजयने विचारले, अरे, रात्र मी एकट्याने जागून काढायची की काय? नाही सरकार. मी असताना आपण एकटे का? असे म्हणून त्याने विजयच्या बोलण्याचा अर्थ जाणला आणि ताबडतोब तो बंदोबस्त करण्यासाठी निघून गेला. विजय पलंगावर पडल्या पडल्याच मनातल्या मनात विचार करू लागला. …