नकळत सारे घडले भाग-3
. लवकर कपडे घाल तुला उशीर होत आहे असे म्हणता भावना च्या मनात त्याच्या या कृतीने त्याच्या बद्दलचा आदर अजून ही वाढला होता. भावनाने त्याला घट्ट मिठी मारत ☺️आय लव यू सो मच…सागर असे म्हणत, काय रे सागर.. तुला कसं कळले माझ्या मनातले☺️ त्याला कीस करत विचारले. अग.. वेडे मनापासून प्रेम करतो तुझ्यावर.. तुझ्या मनातले नाही का कळणार?☺️.. असे म्हणत …