शेजारचा म्हातारा..
आम्ही लोक अपार्टमेंट मध्ये राहत होतो. तेव्हा आमच्या शेजारी एक नवीन कुटुंब राहण्यासाठी आले. त्या कुटुंबामध्ये एक जोडपे आणि त्यांचे वडील होते. आणि ते जोडपे नोकरी करत होते. मग त्या अंकलने सांगितले कि त्यांची आई १२ वर्षापूर्वी वारली आणि त्याची बहिण लग्नानंतर अमेरिकेला असते त्यांचे वडील नोकरीवरून निवृत्त होऊन त्यांच्या बरोबर राहायला आले. मग माझे आईवडील त्यांच्या वडिलांना काका म्हणून …