शरीरसंबंधाचे प्रकार

योनि-शिश्न संबंध हा प्रमुख प्रकार आहे. पण शिश्नाचा तोंडात किंवा गुदद्वारात प्रवेश हाही प्रकार कमी-अधिक प्रमाणात आढळतो. बरीच जोडपी याचा कधीकधी अवलंब करतात.

हस्तमैथुन

जोडीदार उपलब्ध नसेल तेव्हा ब-याच व्यक्ती हस्तमैथुन करतात. पुरुष शिश्न हाताळणे, स्त्रियांनी बोटाने योनिमार्गात चोळणे हा यातला प्रकार विशेषकरून विवाहपूर्व वयात किंवा विधुर/विधवा यांच्या बाबतीत आढळतो. हस्तमैथुन हा आजार किंवा विकार नसून सामान्य शारीरिक क्रिया आहे. याबद्दल भयगंड बाळगल्याने अनेकांचे लैंगिक आयुष्य उद्ध्वस्त होते. आपल्या मुलांना योग्य वयात योग्य माहिती दिल्याने असे संकट टळू शकते.

शरीरसंबंधाच्या निरनिराळया अवस्था

शरीरसंबंधाच्या चार प्रमुख अवस्था असतात. सामान्य शरीरसंबंध स्त्री-पुरुष एकमेकांवर ‘झोपलेल्या’ अवस्थेत होतो. यात सामान्यपणे स्त्री खाली व उताणी, पुरुष वर अशी पध्दत असते. अशा पध्दतीत स्त्रीच्या मांडया थोडया फाकलेल्या व उचललेल्या अवस्थेत असतात. या परस्पर संमुख पध्दतीत परस्पर प्रेम व जिव्हाळा असतो.

दुसरा प्रकार म्हणजे स्त्री ओणवी व पुरुषाने मागून योनिप्रवेश करणे (गाईगुरांप्रमाणे)यात पुरुषी आक्रमकता/ नियंत्रण दिसते, मात्र संबंधांची तीव्र सुखद भावना मिळू शकते.

Different Sexual Position
Different Sexual Position

तिसरा प्रकार म्हणजे कोणी वर-खाली नाही, दोघेही कुशीवर झोपून संबंध होणे. यात दोघांचे सहकार्य जास्त प्रमाणात लागते व मानसिक-शारीरिक दबाव कमी असतो.

चवथा प्रकार म्हणजे बसून शरीरसंबंध. यात एक उपप्रकार म्हणजे पुरुषाने टेकून बसणे व स्त्रीने त्याच्या शिश्नावर बसून संबंध करणे. यातही दोघे समोरासमोर असतात, पण स्त्रीच्या हाती जास्त नियंत्रण असते. दुस-या उपप्रकारात स्त्री उंचावर बसणे व पुरुषाने उभे राहून लिंगप्रवेश करणे.

पाचवा प्रकार म्हणजे भिंतीचा आधार घेऊन उभ्या उभ्या लैंगिक संबंध. हा प्रकार चटपट उरकण्याचा असतो. चोरटया संबंधात याचा वापर जास्त होतो.

याशिवाय अनेक उपप्रकार आढळतात. बरीच जोडपी एकाच संबंधात निरनिराळया पध्दती वापरतात. किंवा निरनिराळया वेळी निरनिराळया पध्दती वापरतात. यामुळे तोचतोचपणा टळून आनंद वाढतो.

Other Stories..  आंटीने व्याजासाठी गांड मारून घेतली

आनंदासाठी लैंगिक संबंध

प्रजोत्पादनासाठीच लैंगिक संबध करावा असे पूर्वी नीतीदंड होते. म. गांधींच्या काळापर्यंत त्यास मान्यता होती. गर्भरोधक साधने प्रचारात आल्यापासून संतती टाळून संबंधाचा आनंद घेता येतो.

वय आणि लैंगिकता

पुरुषाचे इंद्रिय उत्थापन वयाच्या 14-15 व्या वर्षापासून व्हायला लागते व 1/2 वर्षातच वीर्यपतन सुरू होते. (त्याआधी केवळ काही स्त्राव पाझरतो.) वीर्यपतन सुरू झाले की या ‘पुरुषाकडून’ गर्भधारणा होऊ शकते. पुरुषाची लैंगिक इच्छा या वयापासून 70-80 वर्षापर्यंतही टिकू शकते व या संबंधातून गर्भधारणा होऊ शकते. मात्र वयाच्या सुरुवातीस व नंतर वृध्दापकाळात लैंगिक शक्ती साधारणपणे कमी असते.

स्त्रियांच्या बाबतीत लैंगिक इच्छा, रजोदर्शन (पदर येणे, मासिक पाळीची सुरुवात) झाल्यापासून 60-70 वयापर्यंत टिकते. मासिक पाळी 45-50 वर्षे वयात थांबते. त्यानंतर बरीच वर्षे लैंगिक इच्छा टिकते, मात्र त्याचे प्रमाण थोडे कमी होते. गरोदरपण व स्तनपानाच्या काळातही समागमाची इच्छा कमी होते.

सामान्यपणे आढळणा-या – तक्रारी/समस्या

स्त्री-पुरुषांच्या सामान्यपणे आढळणा-या लैंगिक समस्या खालील प्रमाणे आहेत.

  • पुरुषांचे इंद्रिय/शिश्न ताठ न होणे
  • शिश्नाचा ताठपणा पुरेसा काळ न टिकणे (शीघ्रपतन)
  • स्त्री-पुरुष यापैकी कोणालाही/दोघांनाही लैंगिक क्रियेत आनंद न वाटणे
  • वीर्यपतन व्हायला उशीर लागणे.
  • योनी व शिश्न यांचा नीट संबंध न होणे (योनिप्रवेशात अडचण)
  • धातू जाणे (वीर्य वाया जाणे) अशक्तपणा
  • झोपेत/स्वप्नात वीर्यपतन होणे.
  • योनिप्रवेशाचेवेळी वेदना (विशेषतः स्त्रियांना)
  • मूल न होणे.
  • लैंगिक इंद्रियांना सूज/व्रण/पू/गाठ होणे.

नीट माहिती घ्या/माहिती द्या

यापैकी ब-याच तक्रारी नीट माहिती नसल्यामुळे होतात. आपले काम म्हणजे या समस्यांची नीट माहिती घेऊन, समस्या समजावून घेणे व ‘योग्य’ माहिती देणे. या पुस्तकाच्या निरनिराळया प्रकरणातून आपल्याला बरीच उपयुक्त माहिती मिळालेली आहे, त्यापैकी प्रमुख प्रकरणे म्हणजे स्त्रीजननसंस्था, पुरुषजननसंस्था या संस्थांचे आजार, लिंगसांसर्गिक आजार, गरोदरपण, बाळंतपण आणि संततीनियमन. याशिवाय व्यायाम आणि आहार हीही महत्त्वाची प्रकरणे आहेत, कारण त्याशिवाय निरोगीपण व ऊर्जा टिकवता येत नाही. या प्रकरणात आता आपण ‘लैंगिक क्रियेबद्दल’ थोडी माहिती पाहणार आहोत.

Other Stories..  काकू Marathi Incest Katha

लैंगिक संबंधाबद्दल बरेच गैरसमज असतात. विशेषकरून पुरुषजननेंद्रियाचा आकार, शिश्नाचा ताठरपणा टिकण्यासंबंधी अवास्तव कल्पना, धातूनाशाबद्दल भीती, लैंगिक ‘अशक्तपणा’ची कल्पना, लिंगसांसर्गिक आजारांबद्दल तसेच मासिक पाळीबद्दलचे गैरसमज सामान्यपणे आढळतात.

5/5 - (2 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!