आमचं प्रेमळ कुटुंब… भाग 4
आजी संगीताला म्हणाली. “तू जेवण कर आणि रघूला पण वाढ़ . येणार आहे ना तुझा तो नवरा की आज पण बुट्टी मारणार आहे?” संगीताने हसत सांगितलं. “आजी, तो शेताच्या कामासाठीच गेला आहे. अंघोळ करून येईलच इतक्यात.” मी काही वेळ टी वी पाहिला आणि मग खोलीत गेलो. काल आई तिकड़े झोपली होती. ही खरं म्हणजे आईचीच खोली होती. इथे असताना आई …