भूऽऽऽत!… भाग 1
लेखक – विकी रेखा आज प्रथमच एकटी गावाला जायला निघाली होती. खर तर ती गेल्याच महिन्यात ती १८ वर्षाची झाली होती. पण तिला वाटत होत की ती खुप मोठी झाली आहे आणी तिने एकटीने बसने आजीकडे कोकणातल्या गावी जायचा हट्ट धरला व घरात सगळ्यांची संमती मिळवली. तिची बारावीची परिक्षाही आटोपली होती, त्यामुळे तिला पाठवण्यात बाकी काहीच अडचण नव्हती. तिच्या बाबांनी तिला रात्री बसमधे बसवले व सकाळी ती एकटी सुखरुप गावाला …