ब्लॅक इन गोवा भाग- १
एके काळी सायकलीचे शहर म्हणून ओळखणारे पुणे शहर हे अत्यंत बेशिस्त वाहतूक असणारे शहर म्हणून सध्या ओळखले जात आहे. त्यामध्ये सिग्नलला लागणाऱ्या वाहनाच्या लांबच्या लांब रांगा!! क्रिकेटच्या फलकावर दिसणारे तिन अंकी आकडे ट्रॅफिक सिग्नलवर दिसत होते. उतारत्या क्रमाने सेकंद सेकंदाला खाली येत होते. ” ३६७…..३६६…. ३६५…. ३६४…..३६३ ” नाही हो ..हा क्रिकेटचा स्कोर नाही. हे तर आहे चक्क ट्राफिकचे सिंग्नलचे काउंटडाऊन. चुकन जर ही वेळ शाळा- ऑफिसात पोहचायची असती ना, …