भावकी… भाग 11 (अंतिम भाग)
काळ सरत होता, अनिता आणि स्वातीच्या बाह्य संबंधांना रंग चढवत. रंगा सावकाराच्या त्या पक्क्या मर्जीतल्या बनल्या. रंगा आलटून पालटून त्यांना भोगत असे. ह्याची सुतराम कल्पना आपल्याच गुर्मीत असणाऱ्या त्या यशवंताला नव्हती. कशी असणार…! गडी गावच्या चौकशा करण्यात जेव्हा तेव्हा मग्न. अन् इकडे त्याच्या स्वतःच्या घरात काय चालू होतं ह्याची त्याला माहिती नव्हती. स्वातीला रंगासोबत झोपवून अनिताने आपला बदला पूर्ण केला. …