. लवकर कपडे घाल तुला उशीर होत आहे असे म्हणता भावना च्या मनात त्याच्या या कृतीने त्याच्या बद्दलचा आदर अजून ही वाढला होता. भावनाने त्याला घट्ट मिठी मारत ☺️आय लव यू सो मच…सागर असे म्हणत, काय रे सागर.. तुला कसं कळले माझ्या मनातले☺️ त्याला कीस करत विचारले. अग.. वेडे मनापासून प्रेम करतो तुझ्यावर.. तुझ्या मनातले नाही का कळणार?☺️.. असे म्हणत मिश्कीलपणे हसत ☺️ उशीर होईल तुला… निघ लवकर नाहीतर मला नाही जमणार स्वतःवर ताबा ठेवायला असे म्हणता, हो का शहाण्या असे म्हणत भावना कपडे बदलून, गुड नाईट माय स्वीट… हार्ट म्हणत घरी जाण्यास निघाली.
सागर तिला टॅक्सी पर्यंत सोडायला आला होता, व्यवस्थित जा असे म्हनून तो रूम वर आला होता. जेवणासाठी त्याने ऑर्डर करून टीव्ही बघत बसला होता. वेटर ने जेवण आणल्या वर त्याने जेवण वैगेरे करून बेड वर निपचिप पडून आज भावना सोबत घालवलेल्या क्षणांना आठवत होता. आज त्याने तिचे नखशिखान्त पाहिलेले एक वेगळेच रूप सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होते. स्वतःच स्वतःशी हसुन कूस बदलून उशी (पिलो) आपल्या छातीला कवटाळून झोपी गेला होता.
दुसऱ्या दिवशी सागर लवकर उठला होता. अंघोळ करून तिचीच वाट पाहत होता. इकडे भावना ही तयार होऊन नाष्टा करून घरच्यांना मैत्रिणी कडे आम्ही गेट टूगेदर करत आहोत आहे असे सांगून निघाली होती. अर्धा पाऊण तासात त्याच्या जवळ रूम वर पोहचली होती. आज तो तयारच होता हे पाहून भावना… अरे वाह.. आज लवकर आवरून बसला आहेस☺️ असे म्हणत हसली. आणि नाष्टा केलास की करायचा आहे असे विचारले असता, सागर तुझ्यासाठी थांबलो आहे, चल करूयात असे म्हणून दोघांनी ही नाष्टा केला. आज कुठे जायचे आहे असे सागरने विचारले असता, भावना ते तुझ्या साठी सरप्राईज आहे असे म्हणून चल आता… त्याच्या हाताला धरून म्हणाली. रूम वरून बाहेर पडत दादर स्टेशन ला येऊन दोघांचे तिकीट काढून दोघेही VT (आत्ताचे CST) स्टेशन ला पोहचले.
पुढच्या दिशेने बाहेर निघून बसस्टँड वर बस ची वाट पाहात होते, गेटवे ऑफ इंडिया मार्गे जाणारी बस पकडून गेटवे ऑफ इंडियाला सागरला घेऊन उतरली असता, सागर.. अरे आपण कालच इथे आलो होतो ना..
मग आज दुसरे काहीतरी बघुयात ना.. असे म्हणाला. तसे भावना हो रे बाबा☺️ जरा थांब कळेल तूला असे म्हणून एलिफंटा ला जायचे तिकीट काढून एलिफंटाला जाणाऱ्या बोटीत मध्ये त्याला सोबत घेऊन बसली. सागर मात्र विचार करत होता की आपण कुठे निघालो आहोत? बोट जशी किनारा सोडून जस जशी एलिफंटा च्या दिशेने निघाली तसे चहू दिशांनी तो अथांग सागर आणि त्या पाण्यावर हेलकावे घेत असलेली ती बोट, आणि त्या अथांग सागरात बोटीच्या आजुबाजूला उडणारे असंख्य पक्षांचे थवे असे अद्भुत रम्य नजारे, हे सारं सागर पाहत होता. भावनाने त्याच्या हाताला आपल्या कवेत घेऊन, सागर कसे आहे हे?☺️ आवडले का तुला?.. असे विचारता सागर अद्भुत सारकाही अद्भुत आहे ग… भावना. तो रम्य नजारा बोटीच्या टॉप वरून बघत अर्धा ते चाळीस मिनिटात इच्छित स्थळी पोहचले होते. ….
बोट त्या एलिफंटाच्या धक्क्याला लागली होती. एक एक करून प्रवासी बोटीतून उतरत होते, सागर आणि भावना बोटीच्या टॉप वरून खाली उतरून बोटीतून धक्यावर आले होते. त्या धक्क्यावरुन पसरलेला तो अथांग सागर, आणि उसळणाऱ्या लाटांमुळे अंगावर उडणारे ते लाटांच्या पाण्या बरोबर वाऱ्याच्या सोबतीने दोघे ही त्या धक्यावरून चालू लागले होते. धक्या पासून साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतर होते, बाजूनेच लहान मिनी ट्रेन देखील होती. तरी ही दोघे एकमेकांच्या हातात हात घालून चालत होते. त्यांच्या सोबतच काही परदेशी पर्यटक देखील होते.
Chavat Marathi – चावट मराठी, [07-04-2024 00:32]
एलिफंटाच्या पायथ्याशी पोहचल्यावर दोन्ही बाजूने मन मोहक वस्तू आणि कपड्याची स्टॉल स्वरूपात दुकाने होती. सागर ने भावना करिता ती नको म्हणत असताना ही तिला आवडेल अशी चांगली पर्स घेतली, आणि स्वतः साठी एक तिच्या नावाचे ब्रेसलेट घेऊन त्या एलिफंटाच्या पायऱ्या चढु लागले. त्या जागी पोहचल्यावर तिथल्या प्राचीन गुफा लेणी त्यांचे कोरीव काम पाहण्यात सागर तल्लीन झाला होता. आणि विशेष म्हणजे तिथे असलेल्या लोकल गाईड कडून त्या प्राचीन ऋषी मुनींची निवासस्थाने तसेच लेण्यांच्या बद्दल माहिती घेत होता. दोघे ही सारकाही पाहून झाल्यावर एका लेण्या जवळ असलेल्या दगडावर निवांत बसून त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल तसेच मनसोक्त गप्पा मारल्या. भावनाला सागर ने आपल्या कवेत घेऊन…. थँक्स फॉर एवरीथिंग☺️ भावना असे म्हणत तिचा हात धरून… चल निघुयात आता असे म्हणत तिथून दोघे ही निघाले. खाली उतरत असताना एका हॉटेल मध्ये जेवण करून त्या धक्यावरून हाती हात घेउन त्या लाटांचा मनमोहक नजारा बघत चालत लाँच जिथून निघतात तिथे येऊन लाँच ची वाट पाहात होते. लाँच येता त्यामधून पुन्हा गेट वे ऑफ इंडिया च्या दिशेने रवाना झाले होते. दोघे ही लाँच च्या किनाऱ्या जवळ उभे राहून उसळणाऱ्या त्या लाटा, त्यासोबत मासे पकडण्यासाठी आजूबाजूने उडणाऱ्या पक्षांचे थवे असे नयनरम्य नजारे बघत गेट ऑफ इंडिया ला पोहचले होते.
तिथून दादरला थांबलेल्या हॉटेल करिता रवाना झाले. हॉटेल वर पोहचताच सागर मस्त पैकी थंड पाण्याने अंघोळ करून बाहेर आला होता. त्याच्या पाठोपाठ भावना ही अंघोळीस गेली. तोपर्यंत सागर टीव्ही वर त्याचा आवडता पिच्चर क्रिमिनल बघत बसला होता. भावना चे अंघोळ करून बाहेर येणे आणि त्याच वेळी पिच्चर मधले “तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहीये” हे गाणं सुरू झाले होते. भावना बाहेर आली आहे याची सागरला कल्पना नव्हती. टॉवेल लपेटूनच ती सागर जवळ अलगद येऊन तिने त्याचा चेहरा आपल्या हाताने वर करत त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि मिश्किल पणे☺️ त्याच्या पासून जरा लांब जाऊन पाठमोरी उभी राहिली होती. सागर ला भावना चा इशारा कळताच तो तिच्या जवळ जाऊन त्याने तिच्या पाठीवरून अलगद केस बाजूला सारून तिच्या पाठीवरील ओघळणारे थेंब आपल्या ओठांनी टिपू लागला होता, आणि इकडे सुरु असलेले रोमँटिक गाणे..
तस तसे भावना बेधुंद होत होती. त्याचा ओठांचा प्रत्येक स्पर्श तिच्या नसा नसांतून रोमहर्षित होऊन तिला उत्तेजित करत होते. आता मात्र भावना ने आपल्या अंगावरील लपेटलेला टॉवेल स्वतःच्या हाताने काढून त्याला बिलगली होती. आणि आपल्या अधीर झालेल्या ओठांनी त्याच्या ओठांचे बेधुंद होऊन दीर्घ चुंबन घेत काम इच्छे च्या पुरती करिता पूर्णतः त्याच्या स्वाधीन झाली होती. सागर ने तिला अलगद उचलून बेड वर आणून दोघे ही त्या परमोच्च कामक्रीडे चा आनंद उपभोगू लागले होते. कामक्रीडेच्या त्या शेवटच्या क्षणांना तृप्त पणे उपभोगुन झाल्यावर दोघे ही एकमेकांकडे पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांना सागर.. आपल्या बोटांनी बाजुला करत… भावना.. 😢 आता मला निघावे लागणार असे तिला म्हणाला. असे म्हणताच भावना च्या डोळ्यांमध्ये पाणी तरळून आले होते.