आमचं प्रेमळ कुटुंब… भाग 8 ( अंतिम भाग )
दुपारी जेवणानंतर मामा मला शेतावर घेऊन गेला. माझी ट्रेन रात्री होती. आम्ही खुशीत होतो. आजीबरोबरच्या रतिमधे मजा आली होती. मामाने बरंच काही सांगितलं. लहानपणापासून, आजी आणि मग माझी आई, म्हणजे त्याची मोठी बहीण चारुताई बरोबर त्याचे संबंध इत्यादि वर तो बराच बोलला. मी त्याला संगीता आणि रघू बद्दल विचारलं. “अरे ते दोघे आजीचे खास लाड़के आहेत. खरं म्हणजे या वयात …