निवडणुकीची रणधुमाळी त्या गावात सुरू झाली. आबासाहेबांनी देखील धनाजीरावांसमोर तगडे पॅनल उभे केले. पण ह्यावेळी धनाजीच्या पक्षात एक हुकमी ईक्का आलेला, विजया नावाचा ! विजयाने आपल्या शिक्षणाचा, दिसण्याचा, देहबोलीचा पुरेपूर फायदा करत जनतेवर आपली छाप सोडायला सुरुवात केली. तिला ह्यासाठी पुरेपूर साथ मिळत होती ती वत्सलाची. दोघीही सुशिक्षित अश्या त्या गावच्या महिला सशक्तीकरणाच्या उदाहरण बनल्या. धनाजी तर ह्या दोघींवर प्रचाराची धुरा सोपवून निश्चिंत झालेला. त्याचे पंटर लोक काय ते पैसे वाटत होते. पण खरं काम तर ह्या दोघीच करत होत्या. विजयाच्या ह्या गोष्टीत तिच्या मुलांनी काही स्वारस्य दाखवले नाही. ते आपले शिक्षण भले अन् आपण भले ! विजयाच्या मुली पटवता येतील ह्या स्वार्थाने गावातील काही टवाळ पोरं दिनेश सोबत मैत्री करण्याच्या प्रयत्नात असत. पण दिनेश त्यांना भाव देत नसे. विजयाच्या मुलांनी हे गाव पुरेपूर ओळखले होते. परिणामी ते तिघेही गावात जास्त मिसळत नसत.
मटणाच्या जेवणावळी बसत होत्या, दारूचे रतीब वाहत होते. प्रचाराच्या ह्या दिवसात मतदार राजाची चंगळ होऊ लागलेली. विजया आणि वत्सला गावातल्या आया बाया जमवून हळदी कुंकू समारंभ भरवत होत्या. विजयाच्या ह्या भन्नाट युक्तीने आमदार तिच्यावर निहायत खुश झाला. ” बाई येत्या काळात राजकारणात लई पुढं जाणार. ” धनाजीच्या मनात हा विचार चमकून गेला. विजयाच्या ह्या पालटलेल्या रूपाचे बबन आणि अनिलला अप्रूप वाटत होते, ” मायला, ह्यी बाई कालपर्यंत आपल्या खाली वाकत हुती. हीच्यात ह्यो असा बदल. बाबोव्…! साहेबिनी सारखा थाट झालाय हीचा…!! ही राजकारणात उतरल असं वाटलं नव्हतं बुआ..!!”
ह्या दोघांकडे आता हात चोळत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण विजया आता आमदार साहेबांच्या आश्रयात होती. तिला त्रास देत तिला भोगायचा प्रयत्न करणं त्यांना महागात पडलं असतं.
निकाल काय लागणार हे आता स्पष्ट होतं. गावात धनाजी पॅनलचाच बोलबाला होता. खासकरून विजयाचा, गावाला विजयाच्या रूपाने एक नव नेतृत्व लाभण्याची चिन्हे होती. अखेर मतदानाचा दिवस उगवला. राजकारणाचा अतीव प्रभाव गावावर असल्या कारणाने 100% मतदान झाले. विजया आपल्या घरी निर्विकार स्थितीत चहाचा आस्वाद घेत भविष्यातील योजना मनातल्या मनात आखत होती.
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आबासाहेबांच्या बेड रूममध्ये नग्न वत्सला त्यांच्या मिठीत विसावलेली.
आबा – ” जिकडं पाहिल तिकडं त्या विजयाचीच चर्चा हाय. बाय लईच हुशार दिसतीया ! “
वत्सला – ” ह्म्म, अन् धनाजीच्या मर्जीतली बी हाय.”
आबा – ” धनाजीनं ज्या दिवशी तिला झवली तवाच वळीखलं हुतं म्या, हिच सरपंच हुनार म्हणून. अन् धनाजी बी आपल्या पॉवरचा वापर करत तिला सरपंच बनिवनारच…”
वत्सला ( फणकारत ) – ” मी असताना ती सटवी कशी सरपंच हुते तीच पाहतो…”
आबा – ” आ ग, येडी का खुळी तू…! बनू द्ये तिलाच सरपंच…!!”
वत्सला ( डोळे वटवारत ) – ” म्हंजी ? मी सरपंच पदावर पाणी सोडावं, असं वाटतंय तुम्हाला ?”
आबा – ” तिला सरपंच होऊ दे. बळीचा बकरा ती बनल. तु तिला सरपंच बनवू देऊन तिला आपल्या मर्जीत घ्ये. मग तिला एकदा माझ्याकडं घेऊन ये. मी तिचा योग्य त्यो समाचार घेतो. त्या आधी तु एक काम कर.”
असं म्हणत आबांनी वत्सलाच्या कानात काहीतरी सांगितले. गालाचा मुका घेत आबा म्हटले, ” कळलं काय..!”
आबांच्या त्या कानमंत्राने वत्सलाचे डोळे एका वेगळ्याच निश्चयाने चमकले. विचारात गर्क असणाऱ्या वत्सलाला मिठीत आवळत आबांनी उर्वरित कार्यभाग उरकला. येत्या काही दिवसांत कदाचित विजया त्यांच्या मिठीत असेल !!
निकालाचा दिवस उजाडला दोन्ही बाजूला तणावाचे वातावरण होतेच. विजयाला देखील धाकधूक होतीच, काय होईल ह्याची. अन् निकालाने कौल दिला. दोन उमेदवार सोडले तर धनाजी पॅनल चे सारेच उमेदवार जिंकून आले. आश्चर्याची बाब म्हणजे सर्व उमेदवारांमध्ये विजया भालेराव यांना जास्त मतदान झाले होते. हा एक ठोस मुद्दा धनाजीच्या हाती लागला, विजयाच्या सरपंच पदाला समर्थन देण्यासाठी.
विजया दुपारच्या वेळेत घरीच होती. निकाल काय तो स्पष्ट झालेला तिला कळलेच. कारण कार्यकर्त्यांच्या झुंडी तिला तिच्या घरी येताना दिसल्या. महिलांनी पुढे येत विजयाला गुलाल लावला, घराबाहेर फटाक्याची आतषबाजी केली, पेढे वाटण्यात आले. कार्यकर्ते शुभेच्छा देत असतानाच आमदार साहेबांची गाडी भालेरावांच्या बंगल्यासमोर उभी ठाकली. गुलालाने माखलेले आमदार साहेब गाडीतून उतरले. त्यांच्या हातात फुलांचा बुके होता. मागून पी. ए. विश्वास पेढ्याचा बॉक्स घेऊन आला. धनाजी आत येताच लोकांच्या नजरा त्यांच्याकडेच वळल्या. त्याने आपल्याच अंदाजात डोळ्यावरील गॉगल काढत खिश्यात घातला. पुढे येत त्यांनी तो फुलांचा बुके विजयाला दिला. उपस्थित असलेल्या फोटोग्राफर मंडळींनी फोटो काढले. लोकांनी टाळ्यांच्या कडकडाट करत घोषणा दिल्या. आपला हात उंचावत धनाजी लोकांना शांत बसवत बोलू लागला, ” आज आपल्या पॅनलने हा जो विजय संपादन केला आहे. त्यामध्ये सिंहाचा वाटा जर का कोणाचा असेल तर तो श्रीमती विजया ताई भालेराव यांचाच आहे. कै. समरजित साहेब आज जर जिवंत असते तर त्यांना नक्कीच आपल्या सुविद्य पत्नीचे कौतुक वाटले असते. परंतु दुर्दैवाने आज ते आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या जाण्याने ताईंवर आभाळ कोसळलेल असून सुद्धा त्यांनी न डगमगता या गावात स्थायिक होऊन अल्प काळातच या गावाला आपलेसे करून टाकले. परिणामी लोकांनी त्यांना बहुमोल मतांनी निवडून दिले. विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांचे अभिनंदन ! पुन्हा एकदा विशेष अभिनंदन विजया ताईंचे !!”
इतके बोलुन आमदार साहेब थांबले. विजयाशी हस्तालोंदन करत हलकेच तिचा हात दाबत धनाजी मऊ आवाजात बोलला, ” माझा विश्वास साध्य करून दाखवलास तु. ” तुलाच सरपंच बनिवणार मी. पण त्याआधी आज जरा यावं लागल मळ्यात. दुपारी गाडी येईल न्यायला.”
आपला राकट हात त्या मुलायम हातावर अलगद फिरवत पाटील डोळ्यांवर गॉगल चढवत तिथून निघाले. विजयाला आज आभाळ ठेंगणे झाले. आज तिने एक किलो मटण आणत फर्स्ट क्लास मटणाचा बेत केला. मुलांना देखील आईच्या ह्या यशाचे कौतुक होतेच. त्यांनीही आईला अभिनंदन देत आशीर्वाद घेतले.
दुपारचे दोन वाजत आले. ग्रामीण भागात या वेळेला सामसूम असते. विजया आवरून बसलेली. काळा ब्लाऊज, चॉकलेटी रंगाची काठा पदराची कडक इस्त्री केलेली साडी, कपाळावर अगदी बारीक अशी काळी टिकली, कानात साध्या रिंग्ज पण प्लॅटिनमच्या, गळ्यात सोन्याची एक पातळ चेन, हातात एक एक बांगडी सोन्याची हे तिचे साधे सौंदर्यचं लोकांना चेकाळून टाकत होतं. नवरा असताना अगदीच मोजक्याच पुरुषांच्या संपर्कात येणारी ती आता बऱ्याच लोकांच्या मोबाईलच्या कॉल लिस्ट वर आलेली. दिवसभर तिच्या अवती भोवती ” ताई ताई ” करत फिरणारे रंडीबाज बापई कधी हिला अंथरुणात खेळवेन अश्याच स्वप्नात होते.
आज साहेबांकडे गेल्यावर नेमकं काय ते बोलणार, ह्याच विचारात विजया गढून गेली असताना साहेबांची आलिशान गाडी तिला न्यायला आली. पूर्वी निर्मलाला न्यायला आलेला तो मवाली मुलगा ह्यावेळी विजयाच्या समोर उभा होता. त्याची तीच ठरकी नजर विजयाला डोळ्यानेच नागडी करत होती. अश्या नजरांची आता तिला सवयच झालेली. मर्दाची जात शेवटी. ” चला ” इतकाच शब्द त्याच्या तोंडातून आला. विजया त्याच्या पाठोपाठ गाडीत जाऊन बसली. गाडी तिथून थोडी पुढे गेल्यावर तो तरुण म्हणाला, ” भालेराव साहेब माझ्या चांगल्या ओळखीचे होते. तुम्ही आपल्या साहेबांसोबत…… पहिल्यांदा विश्वासच बसला नाही…!!”
विजया एक आवंढा गिळत म्हणाली, ” माणसाने परिस्थितीप्रमाणे वागावं लागतं. ह्या वयात माझ्याही काही इच्छा होत्या. मग काय, तूझ्या साहेबासोबत करावी लागली तडजोड. आणि शेवटी पॉवर समोर सगळ्यांनाच वाकावं लागतं. बाईला बी ताकदवान पुरुषाचा आधार घेऊन जगावं लागतं.”
ह्यावर काहीच न बोलता तो गाडी चालवू लागला.
गाव संपून आता शेतीचा पट्टा सुरू झालेला. दूर नदीकाठच्या मळ्यात आमदारांचा टुमदार फार्म हाऊस होता. दुपारच्या वेळी त्या निसर्गरम्य परिसरात निरव शांतता तिथले सौंदर्य आणखीनच वाढवत होती. विजया त्या ठिकाणी पहिल्यांदा आलेली. तसंही ह्या ठिकाणी साहेबांच्या खासगीतले लोकच येत असत. बऱ्याच लोकांना हे ठिकाणही परिचित नव्हते. फार्म हाऊस पासून काही अंतरावर विजयाला सोडून तो तरुण गाडीसोबतच निघुन गेला. जाताना खोचकपणे ” एन्जॉय ” असं बोलत मोठ्याने हसत गेला. विजयाला त्याचे हसू आले.
तिथून चालत ती फार्म हाऊसच्या दिवाणखान्यात प्रवेश करती झाली. तोच मगाशी गुलालाने माखलेले धनाजीराव शुभ्र कुर्ता, पायजमा घालून पाईप ओढत बाहेर आले. त्याच्या भेदक डोळ्यांनी विजयाला नखशिखांत न्याहाळले. चेहऱ्यावर फिकट हास्य आणत ते ” या ” म्हणाले. विजया सोफ्यावर येऊन बसली. दिवाणखान्याच्या एका कडेला उच्च प्रतीची मद्ये मांडून ठेवलेली. त्यांनी एक ग्लास भरत तो हलकेच प्यायला सुरुवात केली.
विजयाला खरं तर तिथे अवघडत होते. त्यात ही शांतता अक्षरशः अंत पाहत होती तिची. अखेर शांतता भंग करत विजयाच्या तोंडून बारीक आवाजात शब्द उमटले, ” साहेब, माझी सरपंची पक्की ना ? आता तर मी बहुमत पण मिळवलं आहे. त्यामुळे माझ्या निवडीला कोणी विरोधही करणार नाही.”
दुसरा एक ग्लास भरून धनाजी विजयाच्या दिशेने आले. टेबलावर तो ग्लास ठेवत ते म्हणाले, ” कोणाला सरपंच करायचे ? हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. तेव्हाही आणि आताही. आणि माझ्या मर्जीत असणाऱ्या लोकांनाच मी सरपंच बनवतो. तुम्हाला जर सरपंच बनायचं असेल तर तुम्हाला माझ्या मर्जीत यावं लागेल. त्यावेळी ग्रामपंचायतीत तुमच्याशी व्यवस्थित चर्चा झाली नाही. आज एकांतात आपल्या रूम मध्ये व्यवस्थित होईल चर्चा होईल.”
धनाजीचे ते सूचक शब्द विजयाला कळून चुकले. हा बाबा आजही आपली गांड उचलून मारणार हे तिने पक्के हेरले. आपसूक तिच्या मांड्यांच्या मध्य भागात तिला गर्मी जाणवू लागली.
राजकारणात अजुन एक पायरी वर चढत समरची ती विधवा धनाजी चे अंथरूण ओले करायला सज्ज झाली.
क्रमशः