जया भाग 4
मी मनातल्या मनात खूप खुश झालो होतोपण तेवढ्यात जयाचा फोन वाजलातो फोन तिच्या नवऱ्याचा होताजया खूप सिरीयस होऊन तिच्या नवऱ्यासोबत काहीतरी बोलत होती..जयाने फोन ठेवला आणि ती माझ्याजवळ येऊन म्हणाली.. एक प्रॉब्लेम झाला आहे मोठाअचानक माझ्या सासूला गावाकडे हॉस्पिटल ला ॲडमिट करावे लागले..मला वाटले की जयालासुद्धा आता गावी जावे लागणार.पन जया म्हणाली की हे रिक्षा घेऊनच गावी चालल्या गेले.आणि मला आता खूप टेन्शन येत आहे सासूबाईंच्या तब्येतीचे. मी जयाला धीर …