‘ चाबऱ्या ‘ भाग १०
” आर्…. बबन्या ssss…. नादान हायस काय आता…!? असं कापड काडत्यात का बाई…”सुशाला बोलेपर्यंत बबन ने पुन्हा तिच्यावर बादलीने पाणी ओतले.. नी तिची तारांबळ बघुन हसु लागला. त्याचे लक्ष तिच्या उरोजांना चिटकलेल्या ब्लाऊजकडे गेले. तिचा मनुका ताठर होऊन बाहेर पडू पाहत होता इतके स्पष्ट दर्शन त्याला तिथे होऊ लागले.ती तोंडावरून हातांनी पाणी पुसत खोपट्याकडे निघाली. ती पाठमोरी होताच बबन ला तिच्या अंगाला चीटकलेल्या परकरने अचंबित केले. ‘ आयला ..! माऊ …