भोळा भाबडा मुलगा…
रमेश, रश्मी आणि रोहित ह्यांचे त्रिकोणी माध्यम वर्गीयकुटुंब. एक बेडरूम फ्लॅट मधे राहायचे. रमेश आणि रश्मी चाळीशीत आणि रोहित टीन एजर. रोहितची मानसिक वाढ तो लहान असतानाच एका अपघातात खुंटली. तो शरीरानं झाला १८ वर्षांचा पण मानसिकतनं राहिला आठ दहा वर्षांचा. रमेश आणि रश्मी त्याला खूप जपायचे. अगदी नजरेसमोरून हलून द्यायचे नाहीत. रात्री सुद्धा आपल्या खोलीतच झोपवायचे. रोहित अगदीच मनानं लहान राहिल्यामुळे त्यांना आपल्या प्राणायात कधी अडचण यायची नाही. रोहित …