मित्राच्या आईची मदत केली…
मी आणि निलेश शाळे पासूनचे मित्र आहे. शाळेला एकत्र आणि पुढे कॉलेज हि एकत्रच केले आम्ही दोघांनी. त्यामुळे आमची दोघांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे आमचे एकमेकाच्या घरी चांगलेच येणे जाणे होते. माझ्यात आणि निलेश मध्ये तसा खूपच फरक होता. निलेश आधीपासूनच थोडा भित्र्या स्वभावाचा होता. तर मी थोडा धाडशी स्वभावाचा. तो अभ्यासात कच्चा तर मी हुशार. तो खेळात अजिबात नव्हता …