॥ चाळीशी नंतरचे कामजीवन ॥ Sex Lifer After 40+ in Marathi
मला वैयक्तिक मॅसेज वर अनेकांनी अनेकदा हा प्रश्न अनेकदा विचारलाय की चाळीशी नंतरचे कामजीवन याविषयी आपण सविस्तरपणे लिहा, चला तर मग आपण यावर अनुभवसंपन्न चर्चा करुयात. मी सहजीवन कामजीवन याविषयीचा उत्तम अभ्यासक असून अनेक तज्ञ डॉक्टरांच्या नित्य सहवासात राहिल्याने याविषयी सविस्तरपणे व अभ्यासकतेने सदरचा लेख लिहीत आहे. खरंतर आपण सध्या कॉमनली डिप्रेशन एन्झायटी मानसिक ताणतणाव हे शब्द सतत ऐकत असतो. …