म्हातारचळ (भाग २)

माझ्या पर्सनल अनुभवावरून मी हे सांगतोय कारण शेवटी तो माझाच मुलगा होता. पण नीनाच काय? ती थोडीच नयनसारखी बाहेरून कोणाकडून लैंगीक सुख घेवू शकत होती? (घेत असेलही… कोणास ठाऊक?) पण असल्या गोष्टी लपून रहात नाहीत. अनैतीक लैंगीक संबंधाची कुणकूण सगळ्यांना लागते… पण नीनाच्या बाबतीत तसे काही ऐकू आले नाही त्यामुळे असे गृहीत धरूया की तिचे बाहेर कोणाबरोबर अनैतीक संबंध नसावेत….
माझ्या मुलानंतर तिच्या संपर्कातला पुरुष म्हणजे मीच होतो त्यामुळेच कदाचित ती माझ्याशी ‘मोकळेपणे’ वागू लागली होती. जरी नीनाचे माझ्याशी वागणे दिवसेन दिवस बिनधास्त होत चालले होते तरी मी माझ्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. मी एका ‘आदर्श सासऱ्या’ सारखा तिच्याशी वागत होतो. नीनाच्या जागी कोणी दुसरीच मुलगी असली असती तर एव्हाना मी तिला झवून मोकळा झालो असतो पण ती माझी सून असल्याने मला माझ्या भावनांना आवर घालावा लागत असे आणि माझ्या लंडाला ‘गोंजारून’ शांत करावे लागत असे. एवढे बाकी नक्की की नीनाच्या मनात काहितरी होते आणि त्याप्रमाणे ती वागत होती. एकदा नयन असाच बिझीनेस टूरवर गेलेला होता व रात्री नीनाचा फोन आला. फोन जानवीने घेतला आणि तिच्याशी बोलली. बोलणे झाल्यावर तिने फोन ठेवला व मला म्हणाली की नयनच्या फ्लॅटमधील वॉटर टँकमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे आणि टँक ओव्हर फ्लो होत आहे.

जानवीने मला म्हटले की नीना विचारत होती की पप्पांना येवून जरा चेक करायला जमेल का म्हणून. मी म्हटले आत्ता? या वेळेला..? तर जानवी मला म्हटली ‘मग काय झाले? आपल्या मुलांना आपण नको का मदत करायला? तेव्हा तुम्ही आत्ता जा! मी उगाचच असे दाखवले की मी आत्ता जाण्यास राजीखुशीने तयार नाही व ती म्हणत होती म्हणून जायला तयार होतोय पण मनातल्या मनात मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या की नीनाला मला एकटेच भेटायला मिळणार होते. हल्ली ती माझ्याशी ज्या तऱ्हेने वागत होती त्याने मलाही तिचा सहवास हवाहवासा वाटू लागला होता. खास करून आम्ही एकटे असलो की ती जसे बोलत, वागत होती त्याने मला तिचे आकर्षण वाटू लागले होते. तेव्हा मी तयार झालो आणि नीनाकडे जायला निघालो. माझ्या कारने मी पंधरा मिनीटात नयनच्या बिल्डींग खाली पोहचलो. ४थ्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटची मी बेल वाजवली आणि नीनाने दरवाजा उघडून हंसतमुखाने माझे स्वागत केले. मी घरात शिरल्यावर ती पाठमोरी होवून माझ्या पुढे चालू लागली व मी तिच्या मागे चालून झरकन तिचे मागून निरीक्षण केले. नीनाने गुलाबी रंगाची तलम नाईटी घातली होती. आतमध्ये एक शॉर्ट लेंग्थ स्लीप आणि वर लाँग गाऊन अशी तिची नाईटी होती. नाईटीचे मटेरीयल किंचीतसे पारदर्शक होते व त्यामधून तिची फिगर अगदी उठून दिसत होती. तिने आत अंर्तवस्त्र घातली नव्हती हेही त्या नाईटीवरून स्पष्ट कळत होते.

Other Stories..  फुलांना गंध मातीचा - भाग - ५

मला बाथरूमच्या दिशेने नेत ती सांगू लागली की कसे अचानक त्यांची ओव्हरहेड वॉटर टँक ओव्हर फ्लो होवू लागली ते. माझे कान तिच्या बोलण्याकडे होते पण लक्ष तिच्या मादक फिगरवर होते. जेव्हा आम्ही बाथरूमसमोर थांबलो तेव्हा तिने मला बाथरूमवरील टँक आणि बाथरूमच्या आत वाहत चाललेला ओव्हर फ्लो आऊटलेट दाखवला. मला बाथरूमच्या वर जावून टँक चेक करावी लागणार होती. मी नीनाला विचारले की वर चढायला एखादा स्टूल किंवा लॅडर आहे का? तिने म्हटले की त्यांच्या बेडरूमच्या बाल्कनीत एक फोल्डींग लॅडर आहे. लॅडर आणण्यासाठी मी त्यांच्या बेडरूममध्ये आलो. बाल्कनीत जाताना मला दिसले की त्यांच्या डबलबेडवर एक गुलाबी रंगाची ब्रेसीयर आणि पँटीज पडली होती. नक्कीच ती अंर्तवस्त्र नीनाची होती कारण तिने अंगात ती घातली नव्हती व येथे काढून टाकली होती. पण तिने ती काढून अशी बेडवर का टाकली होती? मी निरखून पाहिले तर मला पँटीजखाली काहितरी असल्यासारखे वाटले. खरे तर मी लॅडर आणायला तेथे आलो होतो पण बेडवर पडलेली नीनाची अंर्तवस्त्र पाहून माझी उसुकता  जागी झाली होती. मी पटकन पुढे झालो आणि तिची पँटीज उचलली. पँटीजमधून एक गाजर खाली पडले. गाजर बऱ्यापैकी गुळगुळीत वाटत होते व ओलसर भासत होते. मी पटकन ते नाकाजवळ नेवून त्याचा वास घेतला. त्याला येत असलेल्या स्त्रीच्याकामरसाच्या वासाशी मी चांगलाच परिचीत होतो. मी नीनाची पँटीज माझ्या नाकाजवळ आणली आणि त्याचा वास घेतला. त्यालाही गाजरावरील वासासारखाच वास येत होता अच्छा! म्हणजे नीना ते गाजर आपल्या पुच्चीत घालून आपल्या पुच्चीची खाज भागवत होती. नयनच्या गैरहजेरीत नीना ‘गाजराने’ स्वतःचे ‘समाधान’ करून घेत होती. पण मग तिने आपली अंर्तवस्त्र अशी बेडवर सहज दिसतील अशी का टाकली होती? बरे टाकली तर टाकली वर त्याखाली स्वतःच्या कामतृप्तीचे ‘साधन’ म्हणजे ते गाजर का बरे ठेवले?

Other Stories..  विमा पॉलिसीची कथा

तिला कल्पना असणार की वॉटर टँकचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लॅडर लागणार. आणि मग लॅडर आणण्यासाठी मी त्यांच्या बेडरूममध्ये येणार आणि मला बेडवर हे सगळे दिसणार. म्हणजे मला दिसावे वा मला कळावे म्हणून तर नीनाने ते सगळे असे बेडवर ठेवले की काय? क्षणार्धात माझ्या मनात हे सगळे विचार आले. विचार करायला माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी चटकन ते गाजर आणि पँटीज बेडवर पहिल्यासारखी ठेवली. मग मी बाल्कनीमध्ये गेलो आणि लॅडर घेवून बाहेर आलो. लॅडर घेवून मी जेव्हा बाथरूमजवळ आलो तेव्हा मला असे भासले की नीनाच्या चेहऱ्यावर सुचक असे स्मित हास्य होते. “लॅडर सापडायला काही त्रास झाला का, पप्पा?” नीनाने गुढपणे हसत मला विचारले.
“नं… नाही…. काही विशेष नाही…..” मी अडखळत उत्तर दिले.”नाही तुम्हाला यायला थोडा वेळ लागला म्हणून मला तसे वाटले…” तिने मिश्कीलपणे हसत म्हटले.

माझा चेहरा गोरामोरा झाला पण मी काही झाले नाही असे भासवले व पुढे झालो. मग मी बाथरूमच्या पुढे लॅडर ओपन केली आणि त्यावर चढलो. नीना बाजूला उभी राहून मी काय करतोय ते बघत होती. मी लॅडरवर चढलो आणि वॉटर टॅकच्यावर चेक केले. प्रथम मी टँकला सप्लाय देणाऱ्या पाईपचा कॉक बंद केला ज्याने टँक ओव्हर फ्लो व्हायची थांबली. मग मी टँकच्या आत चेक केले तेव्हा माझ्या लक्षात आले की टँकच्या वॉटर सप्लाय मेकॅनीझमच्या स्टॉपरचा बॉल निघाला होता ज्याने टँक भरली तरी सप्लाय थांबत नव्हता. आणि म्हणून टँक ओव्हर फ्लो होवून वहात होती.
मी वरतून खाली पहात नीनाला सांगू लागलो की नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते. सांगता सांगता माझे लक्ष वरच्या अँगलने दिसणाऱ्या तिच्या भरगच्च छातीच्या उभारांवर गेले. पटकन माझ्या लक्षात आले की तिच्या नाईटीच्या गाऊनचे वरचे एक दोन हूक उघडे होते व तिच्या आतील स्लीपच्या रूंद गळ्यातून तिच्या पुष्ट उभारांचा बराचसा भाग आणि उभारांमधली खोल घळी मला स्पष्ट दिसत होती. माझ्या लक्षात आले की तिच्या गाऊनचे ते हूक आधी उघडे नव्हते कारण आधी जेव्हा ती माझ्या समोर होती तेव्हा तिच्या नकळत माझे लक्ष तिच्या छातीकडे एक दोनदा गेले होते व तिच्या नाईटीचे हूक व्यवस्थित बंद होते…!!@@

Other Stories..  मदमस्त काकी

क्रमश: 💐💐

3/5 - (4 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!