रात्री जेवल्यानंतर बेडवर पडल्यापडल्या मला तासभर तरी वाचावे लागते. मग झोप येते. जुनी सवय आहे. पण आज माझ्या हातात पुस्तक नव्हते. चिरंजीव पण झोपले होते. चारू बेडमध्ये आली तेव्हा तिने पहिले कि आजचा सिन वेगळा आहे. मग तिला वाटले कि आज माझा मूड आहे. तशी चारू माझा मूड असलातरी चार्ज व्हायची. तिने तिचा टी शर्ट काढला आणि ब्रावरच माझ्या कुशीत आली. तिचे गुबगुबीत स्तन माझ्या छातीला बिलगले. मी तिला जवळ ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकले. चांगले २-३ मिनिटे प्रगाढ चुंबन घेतले. तिचा चेहरा आजही तसाच धुंद होत होता जसा पहिल्या वेळी झाला होता. माझ्या सुंदर बायकोच्या चेहऱ्याला कुरवाळत मी तिला घट्ट आलिंगन दिले.
“चारू मी खूप लकी आहे.. तू मला मिळाल्याबद्दल.” मी तिला म्हणालो. तिचा उष्ण श्वास माझ्या गळ्याला भिडला.
तिच्या मुलायम पाठीवरून माझे हात फिरत होते. हळूहळू खाली आणत मी तिचे पातळ शॉर्टमधले नितम्ब कुरवाळले. तिच्या मानेत तोंड खुपसत तिच्या गळ्यामानेंची चुंबने घेतली. तिला उत्तेजनेमुळे आलेली लहर मला घट्ट आवळत तिने दर्शवली. माझे कडक झालेले पौरुष तिच्या पोटाला रुतताच तिने पटकन आम्हा दोघांमध्ये हात घालत माझ्या पौरुषाला माझ्या शॉर्टवरूनच दाबले. मी तिचा उजवा स्तन हातात घेऊन मळू लागलो. आम्ही घट्ट चुंबनात अडकलो. चारूने माझ्या शॉर्टमध्ये हात घालत माझा ताठ झालेला ७ इंची सोटा पकडला आणि कुरवाळू लागली. मी तिच्या स्तनावरचा हात काढला आणि तिच्या पोटावरून खाली सरकवत तिच्या शॉर्ट मधून पॅन्टीच्याही आत घातला.
तिच्या योनीच्या पाकळ्या चाचपताच मला आश्चर्य वाटले. माझ्या बोटाला ओलसर उष्णता लागली. एवढ्या लवकर चारू पाणावली होती. मी चुंबन सोडले. “आज स्वतःच मॅडम इतक्या पेटल्या आहेत? काय भानगड आहे?” मी तिला विचारले.
“आधी कर मला. मग बोलू.” ती म्हणाली. तिचा असा उत्तेजित स्वर ऐकून मला राहवले नाही. मी पटकन उठलो अंगातला टीशर्ट काढून फेकला. मी कपडे काढताना तिची घाई बघत होतो. मी अंडरवेअर मध्ये येईपर्यंत ती ब्रा काढून तिच्या पँटीला खाली सरकवत होती. तिच्या नग्न शरीरावर पसरताच तिच्या तोंडातून कामुक सित्कार निघाला. तिने पटकन दोन्ही हातानी माझी अंडरवेअर खाली सरकवली. माझा सोटा मुक्त झाला. तिने लगेच माझा नग्न सोटा पकडला आणि हलवू लागली.
“एकतर मला मारून टाक किंवा असं कर कि माझी सगळी आग विझली पाहिजे. किशू आज माझ्या पद्धतीने प्लिज.” माझा कडक दांडा हलवत म्हणाली. चारू आज भयानक आवेशात होती. ते कारण नंतर जाणून घ्यायचे ठरवत मी तिच्या उत्तेजनेच्या शांतीकडे लक्ष द्यायचे ठरवले.
तिचा स्तन तोंडात घेत मी पटकन माझी कंबर तिच्या जांघांमध्ये रेटली. चारू मांड्या फाकवत मला कंबर उचकवत आत घेऊ लागली. माझा दांडा तिच्या योनीमुखावर पोहोचताच आम्ही एकमेकांचे केंद्रबिंदू सवयी प्रमाणे मॅच केले. तिचे स्तन चोखत मी दणका दिला तसा माझा सोटा घपकन तिच्या योनीत घुसला. तिच्या गरम ओल्या योनीत माझा सोटा ठेचताच त्याने एक जोरात आचका दिला. मग मी तिच्या आवडीनुसार तिच्या सर्वांगाला मिठी मारत माझ्या संपूर्ण लिंगाची लांबी अगदी हळूहळू तिच्या योनीत आतबाहेर करू लागलो. तिच्या योनीची रेशमी मिठी माझ्या लिंगाला भयानक सुख पोहचवत होती. आमचे हात आणि ओठ एकमेकांत गुंतले होते. तिचे हात माझ्या पाठीवर आणि पार्श्वभागावर फिरत होते. आमच्या गरम उच्छवासांनी सगळी रूम भरली होती.
माझ्या लिंगाचा प्रवास तिच्या योनीच्या ओठांवर संपताच माझ्या जांघांचा तिच्या जांघांवर दणका आवाज होत होता. तिला जास्त पेटल्यावर गती कमी हवी असायची पण लिंगाचा स्पर्श मात्र संपूर्ण हवा असायचा. तिच्या गतीची मागणी ती बरोबर सांगत असे त्याप्रमाणे मी प्रणय करताना माझ्या धक्क्यांचा पेस ठेवत असे. स्वतःचे समाधान नीटपणे करून घ्यायची तिची अदा मला खूप आवडत असे. कारण भारतीय स्त्रिया कितीही पुढारल्या तरी सेक्सच्या बाबतीत स्वतःला काय हवे ते त्यांच्या नवर्यांना ठामपणे सांगणे ह्यात त्या अजूनही मागे आहेत. चारू तशी नव्हती. इतक्या वर्षांच्या सहवासात आमचे नाते आमच्यातल्या मोकळेपणामुळे बहरले होते.
जवळजवळ पंधरा मिनिटे मी अतिशय संथपणे चारुच्या योनीचे माझ्या लिंगाने माप काढत होतो.
“आह…आह्ह्ह स्स्स्स्स….किशू… येस्स.आह…. आईईईई…” मला कळले चारू झडू लागली होती. मी काहीवेळ छोटे छोटे धक्के देत राहिलो. तिचा पहिला ऑरगॅसम ओसरू दिला. ती धपापत होती. तिची नखे माझ्या पाठीत रुतली होती. माझ्या कानाच्या पाळीला तिचे दोनदा चावून झाले होते. माझ्या कमरेभोवतालचा तिच्या मांड्यांचा विळखा माझ्या कमरेला घट्ट धरून होता. अजून माझे व्हायचे बाकी होते.
“किशू… आता खूप हार्ड कर… स्स्स.” ती कंबर लवलवत म्हणाली.
आता मी माझ्या आवडत्या पद्धतीने चारुच्या स्त्रीत्वाला भोगू लागलो. तिच्या योनीतुन पाझरणाऱ्या पाण्याने माझे लिंग घसरडे झाले होते. माझी संवेदना तिच्या पाण्याच्या कोटिंगमुळे थोडी बधिर झाली होती.
“काय झालय चारू तुला…? ” मी तिला कचकवत विचारले.
“जस्ट फक मी … डोन्ट आस्क… आःह्हह्ह…” ती म्हणाली.
मी तिच्यावरून उठलो आणि तिच्या योनीतुन माझा सोटा बाहेर काढला. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट दिसली. तीला पालथे झोपायला लावत तिच्या पोटाखाली मी एक उशी दिली. तिला समजले असावे. मला तिच्या मदमस्त देहाला मागून पाहात करायला जाम आवडते. तिचे नितम्ब छान फुलारून वर आले होते. त्यांना मळत मी तिच्या योनीवर माझा कडक सोटा परत ठेवला आणि सगळा एकदम आत घातला. चारूचे डोके वर आले तसा मी तिच्यावर झुकत तिच्या चेहऱ्याला वळवले आणि ओठात ओठघालून घपाघप माझी कंबर हलवू लागलो. मागून तिच्या स्तनांना हात घालत चारुची उष्ण योनी मी माझ्या आघातांनी आणखी पाणावू लागलो. तिच्या नितंबाच्या मऊसूत स्पर्शाने माझ्या वृषणांमध्ये झडण्याची उबळ येऊ लागली होती.
“चारू… मी येतोय ..” मी ओरडलो. तशी पण थरथरू लागली. तिच्या योनीच्या स्नायूंचे आकुंचन प्रसरण माझ्या लिंगावर मला जाणवू लागले.
“आअह्ह्ह्ह… किशू ssssss” ओरडत चारून दुसऱ्यांदा तिचा बांध फोडला. विर्याच्या चिळकांड्या तिच्या योनीत फवारल्या जाऊ लागल्या. मी तिच्या योनीत धडाडत तिच्यावर कोसळलो. मला माझ्या वीर्यपाताने ग्लानी येऊ लागली होती. मी चारुवरुन बाजूला झालो. आम्ही दोघेही तसेच नग्न काहीवेळ पडून राहिलो. अति सुखाचा सडा वेचताना तो असाच निवांतपणे वेचायचा असतो हे आम्हा दोघांनाही ठाऊक होते.
काहीवेळाने ती उठली आणि बाथरूममध्ये गेली. स्वतःला स्वच्छ करत तिने कपडे घातले. तोवर मीपण माझे कपडे घालत बेडवर तिची वाट पाहात होतो. तिने मला पाणी दिले.मी घेतले. ती परत माझ्या कुशीत येऊन पडली.
“खूपच मस्त वाटलं आज.” चारू म्हणाली.
“मलाही.. पण हे रोज घडण्यासाठी कुठले घटक आपल्या आयुष्यात आणावे लागतील ते तरी सांग.” मी तिला सूचक पणे विचारताच ती थोडी लाजली.
“वॉव … किती दिवसांनी. आपल्या पिल्लुच्यावेळी तुझी चुकली हे सांगताना लाजलेली दिसली होतीस मला तू. त्यानंतर आत्ताच.” मी जरा तिची खेचली.
“शट अप .. किशू..” ती हसत म्हणाली. पण परत शांत झाली.
“काय झालय?” मी जरा सिरिअस टोन मध्ये विचारले.
तिने काही बोलण्यासाठी तोंड उघडले पण परत नकारात्मक मान हलवत “काही नाही” म्हणाली.
“चारू अगं तू मला काहीही सांगितले किंवा घडलेले असले तरी मी कधी ओव्हररिऍक्ट झालोय का? किंवा त्याबाबतचे माझे म्हणणे मी तुझ्यावर लादले आहे का? मग एवढे काय दडपण घेतेस. कम ऑन यार.” मी तिला रिलॅक्स करण्यासाठी बोललॊ. गोष्ट थोडी नाजूक होती हे मला कळत होते. त्याशिवाय ती इतकी लोड घेणार नाही.
“किशू.. अरे… आज आमच्या इथे इन्स्पेक्शन होते. तुला बोलले ना मी?” तिने सुरुवात केली.
“हो मग?” मी विचारले.
“तर मी माझे रेकॉर्ड्स दाखवण्यासाठी आलेल्या एका एज्युकेशनल ऑफिसरला भेटले. सिनिअर होते ते. डॉक्युमेंट्स दाखवण्यासाठी आम्ही एका रूममध्ये एका टेबलवर शेजारीशेजारी बसलो होतो. किशू.. तू रागावणार नाहीस ना?” ती थांबली.
“नाही. डोन्ट वरी पुढे बोल.” मी म्हणालो.
“काहीवेळाने त्या सरांनी माझ्या पायावर पाय ठेवला. मी जाम घाबरले रे. काही बोलायला किंवा विरोध करायला माझ्यात त्राणच उरले नाही. ते प्रश्न विचारत विचारत माझ्या पोटरीवरून पायापर्यंत सगळीकडे पाऊल फिरवत होते. मला भीती वाटत होती…भीती नाही… पण… पण.” ती परत थांबली.
“बोल चारू.. मोकळेपणाने बोल.” मी तिला कवेत घेत म्हणालो.
“मला खूप एकसाईट झाल्यासारखे होत होते. माझ्याकडून नीटशी उत्तरेही जात नव्हती आणि नंतर तर त्यांनी हद्दच केली.” ती पुन्हा थांबली.
“काय … केले?” पहिल्यांदाच चारुच्या तोंडून मी असे काही ऐकत होतो. त्यामुळे मी माझ्याही बाबतीत हे निरीक्षण नोंदवले कि मला राग न येता उत्तेजना आणि द्वेष दोन्ही दाटून येत आहेत.
“किशू… त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. मी उठून निघून आले. पण नंतर मी घरी जायला निघाले तेव्हा ते सर माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांचा फोन नंबर लिहिलेला कागद हातात दिला. माझे सगळे रेकॉर्ड्स त्यांनी अँप्रूव्ह केलेत. खूप गिल्टी वाटत होते घरी येताना. कारण घडला प्रकार तुला सांगणे गरजेचे होते. पण ते कसे सांगणार म्हणून भीती वाटत होती. शिवाय उत्तेजनेमुळे मला असे वाटत होते कि कधी एकदा तुझ्यासोबत सेक्स करते. कारण त्या नंतर तू रागावलास तर मग माझ्या पेटल्या शरीराला मी कशी शांत करणार होते… किशू… तू… रागावलायस का? माझ्यावर? ” ती बोलून माझ्याकडे पाहू लागली.
“ह्म्म्म… चारू. पहिले म्हणजे. मी तुझ्यावर रागावलो नाहीये. तू नोकरी करतेस त्यामुळे असे पुरुष तुला भेटणार स्वाभाविक आहेत. दुसरे असे कि सुंदर आहेस त्यामुळे तुझ्या सोबत चान्स घेऊ पाहणारे हि आहेत जे असे धाडस करून पाहतात. सो तुझी चूक नाहीये ह्यात. मी तुझ्यावर का रागावू.” मी बोललो.
“अरे मी हे समजू शकते कि असे लोक आहेत. पण ह्या गोष्टीची गिल्ट वाटली की मी हा प्रकार माझ्या बाबतीत होऊच दिला नाही तर मी ह्यात वाहवत गेले. उत्तेजीतही झाले. मला ह्या गोष्टीचे वाईट वाटले. त्याचे काय करू मी?” चारू म्हणाली.
“चारू.. अगं तू वयाच्या त्या टप्प्यात आहेस. ज्या मध्ये तुझे शरीर तुझ्या मनाशी विपरीत वागू पहाते. तू स्वतःशी प्रयोग करून घ्यायला तयार आहेस असा त्याचा अर्थ होतो आणि मला नाही वाटत त्यात वावगे आहे. बदल हा निसर्ग नियम आहे. तुझ्या शरीराला जे गरजेचे वाटते त्याला दाबणे तुझ्या मनाला शक्य झाले नाही इतकाच त्याचा अर्थ आहे. उगाचच तू मनात अपराधी पणाची भावना आणू नकोस.” मी आणखी समजावत तिला म्हणालो.
“किशू. तू आहेस म्हणून हे समजून घेऊ शकतोस. नाहीतर मला धीर झाला नसता दुसरे कोणी असते तर बोलायचा. संगीतासोबत मी किती गोष्टी शेअर करते पण हि गोष्ट तिलाही मी सांगू शकत नाही.” चारू म्हणाली.
“मला एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगशील?” मी तिला विचारले. खरेतर मला ओपनिंग हवे होते ते चारूनेच दिले होते. मी आता चान्स घेणार होतो.
“हो.” ती म्हणाली.
“तू कॉल करणारेस का त्या माणसाला?” मी विचारले.
“नाही.. मी येतानाच टाकून दिला तो कागद.” ती म्हणाली.
“बरं.. मला सांग.. साधारण तो माणूस किती पुढे गेला असता म्हणजे तुला नको वाटले असते.” मला तिचे लिमिट पाहायचे होते.
“मला नाही माहित. पण दुसरा पुरुष धाडस करून असा काही करत आहे ह्यामागे जी चोरटी भावना होती ती मला एक्साईट करत होती.” चारू म्हणाली.
” चारू…तुला असा वाटलं आहे का कधी कि दुसरा पुरुष कसा असेल हे चेक करावं .. म्हणजे यु नो सेक्स मध्ये.” मी तिला विचारूनच टाकले. ती माझ्या कवेतून थोडी दूर झाली.
“किशू आमच्या स्त्रियांचे असे असते कि आम्ही नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व्हरायटी पाहतो. पण जोडीदाराच्या बाबतीत तो मिळेपर्यंतच असे असते. एकदा तो मिळाला कि मग नॉर्मली स्त्रिया दुसरीकडे पाहात नाही. बऱ्याच अंशी असे आहे. माझा नवरा इतका चार्मिंग असताना मला बाहेर पाहायची गरजच काय?” ती म्हणाली.
“चारू हे तुझे मला बरे वाटावे म्हणून बोलणे झाले. पण मघाशीच तर तू म्हणालीस कि जे घडले त्यामागची चोरटी भावना तू एक्साईट करत होती. म्हणजे एका अंगाने तुला ते बरेहि वाटत होते ना?” मी विचारले.
“अरे पण म्हणून मी तुझ्या मागे अशी वाहवत जाऊन तुझ्याशी प्रतारणा कशी करेन. मला नाही जमणार तुझ्याशी असे वागणे. तुलाही माहित आहे. तू स्वतः सुद्धा कधी असा वागला नाहीएस.” ती म्हणाली.
“चारू. तुझ्या प्रयोग करू पाहणाऱ्या शरीराच्या गरजेचा तू विचार करायचा ठरवलेस आणि माझी त्याला संमती असेल तर?” मला माहित होते कि मी फारच घाई करत आहे विचारण्यात. पण प्रकरण ताजे होते आणि चारू ह्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद देण्याची शक्यता जास्त होती.
” मला नाही माहित. पण असे का करायचे? आणि तू तरी का सहन करशील माझे असे वागणे.” तिने विचारले.
“कारण आपण सर्वांगाने अनुभव घेत आनंद घ्यावा असे मला वाटते. आत्ता आपण सुखी आहोत पण त्यात थोडा स्पाईस वाढवला तर? काय वावगे आहे? समजा आपल्यासारखेच माईंडेड लोक भेटले आपल्याला आणि मुच्युअल विचारांचे असतील तर? त्यांनाही त्यांच्या वैवाहिक आयुष्यात असला काही प्रयोग करून पाहायचा असेल तर? कारण आपल्याला जसे वाटत आहे तसेच एखाद्या जोडप्याला वाटू शकते ना? आपण चेक करायला काय हरकत आहे?” मी विचारले.
“तू बराच विचार करून ठेवलायस ह्या गोष्टीचा?” चारूने साशंक नजरेने माझ्याकडे पहिले.
“हो म्हणजे सध्या घटनाच तशा घडत आहेत. ज्या मला ह्या दृष्टीने विचार करायला भाग पाडत आहेत.” मी म्हणालो.
“म्हणजे तुझ्याही बाबतीत असे काही?” तिने विचारले.
“नाही गं.. असे काही झाले असते तर बोललो असतो ना तुला. मी आपल्या आयुष्यात नव्याने आलेल्या विशेष लोकांबद्दल बोलत आहे.” एवढे बोलून मी थांबलो.
चारू थोडी विचार मग्न झाली. नंतर एकदम उसळून म्हणाली. “एक मिनिट…एक मिनिट .. तू… कोणाबद्दल बोलत आहेस?”
” मला वाटतंय तुझ्या लक्षात येत आहे.”मी गालात हसत म्हणालो.
“वऱ्हाडे फॅमिली?” ती म्हणाली.
“बरोबर पकडलेस.” मी माझ्या हुशार बायकोच्या पोटावरून हात नेत तिला मिठीत घेत म्हणालो.
“किशू… तुला का असे वाटते कि ते लोक माईंडेड असतील?” तिने विचारले.
“ते लोक असो न असो पण तू माईंडेड होत असल्याचे मला दिसत आहे.” मी म्हणालो.
परत एकदा ती मस्त लाजली.” मला शब्दात पकडू नकोस.”
“तू तयार असशील तर माझ्या निरीक्षणाप्रमाणे हे जुळून येईल असे मला वाटते.” मी म्हणालो.
“उम्म्म… मला वेळ दे विचार करण्यासाठी. मला संगीताचाही अंदाज घ्यावा लागणार आहे.” ती म्हणाली.
“नक्कीच चारू. रादर तू तिला वैचारिक पाठबळ देशील असच मला वाटत आहे.” मी चारुला सुचवले.
“किशू तुला खूपच वाटत आहे रे हे घडावे म्हणून. संगीताने बरेच इम्प्रेस केले आहे तुला.” ती मला डिवचत म्हणाली.
“आय गेस सेम तिच्याही बाबतीत घडले आहे. चेक करून पहा तिला.” मी म्हणालो.
“माझ्या मागे काय काय करत असतोस हा?” ती म्हणाली.
एवढ्या वर्षात तुझ्या मागे काही केलय का? सगळं पुढचं तर केलय.” मी तिच्या शॉर्टमध्ये हात घालत परत योनीवर नेला. ती आमच्या अशा बोलण्याने परत ओली झाली होती.
“ओह्ह्ह…स्स्स्स” ती सित्कारली. आणि तिने माझाही दांडू पकडला. तोही कडक झाला होता.
आम्ही परत एकदा तल्लीन होत एकमेकांना भोगू लागलो. रात्र चढत होती. आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु होणार होता. आम्ही त्याचे स्वागत करण्यासाठी उत्सुक झालो होतो.
-क्रमश: