सलज्ज निर्लज्जता – Part 3

चारूसोबतच्या रात्रीच्या चर्चेनंतर मला विश्वास वाटू लागला होता कि ती सूध्दा ह्या गोष्टीसाठी सकारात्मक आहे. आमच्या दोघांची वेव्हलेन्थ जुळत आहे ह्याचे मला समाधान वाटले. तेव्हा मला एकदा वर्‍हाडे साहेबांचे मन बघने महत्वाचे वाटले. त्यांच्याशी काय आणि कसे बोलायचे याचाच विचार करत मला तीनेक दिवस गेले. कारण शेवटी जूण्या विचारांचा वळणाचा माणूस होता तो. दूसर्‍याच्या बायकोवर वासना धरणे सोपे असते पण स्वतःच्या बायकोबाबत दूसर्‍याचे कामुक विचार सहन करण्याची ताकद प्रत्येक पूरूषात असते असे नाही. तेव्हा मला जरा सावधपणे विषय काढावा लागणार होता. पण ज्याप्रकारे वऱ्हाडे चारुकडे पाहात होते त्यावरून हे इतके अवघड जाणार नाही असाही मला विश्वास वाटत होता.

त्यादिवशी शुक्रवार होता. सकाळीच मी वर्हाडेना कॉल करून सांगितले कि संध्याकाळी नेहमीच्या स्पॉटवर भेटू जरा बोलायचे आहे. ते आनंदाने तयार झाले. गेले २-३ दिवस मी त्यांना काय सांगायचे ह्याचाच विचार करत होतो. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर मी डायरेक्ट बार वर पोहोचलो. वऱ्हाडे पाचच मिनिटांनी तिथे हजर झाले. आम्ही दोघांनी एक कॉर्नर अडवला. ड्रिंक्स मागवले. मग शेअर मार्केट, जमिनीचे भाव, नोकरीतल्या अडचणी, महागाई वैगरे ह्या सर्वांवर चर्चा होत शेवटी वैयक्तिक आयुष्यावर पोहोचे पर्यंत आमचे पहिले पेग संपले. आता दोघेजण थोडे मोकळे झालो होतो. वऱ्हाडेंनी ऑफर केलेली सिगारेट मी नाकारली नाही. रिफील करायला सांगून धुरात दिवसभराचा स्ट्रेस सोडू लागलो.

“वऱ्हाडे! वैवाहिक आयुष्याची गम्मत जी मला समजली ती अशी कि जोडीदारासोबत आपल्या मनातल्या अगदी काळातल्या काळ्या गोष्टी शेअर करण्याची हिंमत गोळा करू शकलो, तर विवाह सुफळ संपन्न आहे.” मी म्हणालो.

“पण मला नाही वाटत जगातल्या ९९ टक्के जोडप्यांमध्ये हिम्मत असते.” वऱ्हाडे म्हणाले.

“पण त्याच ९९ टक्के जोडप्यांच्या मनात कधीना कधी थोडीशी का होईना काळी झाक येऊन गेलेली असते.” मी त्यांचाच मुद्दा पकडून म्हणालो.

“करेक्ट. कारण मनात साचलेलं सगळंच आपण जोडीदारासोबत शेअर करणं नात्यासाठी धोकादायक ठरू शकतं.” वऱ्हाडे म्हणाले.

” पण मनातलं जोडीदाराला सांगण्यात आणि त्याला सामील करण्यात मोकळेपणाचा जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे.” मी म्हणालो.

“ह्म्म्म! अनुभव दिसतोय तुला अशा आनंदाचा?”आनंदच वऱ्हाडे हसत म्हणाले.

“ऑफकोर्स. मी आणि चारू एकमेकांना आमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक विशेष घटना अगदी तपशीलवार सांगतो. त्यामुळे आमच्यातल्या पतिपत्नीच्या नात्यापेक्षाही आमचे मैत्रीचे नाते पक्के आहे.” मी म्हणालो. ते ऐकताच वऱ्हाडेंचा चेहरा थोडा सावध झाल्यासारखा वाटला.

“छान चांगले आहे.” वऱ्हाडे ग्लासात बघत म्हणाले.

” तिने मला काही गोष्टी अशाही सांगितल्या ज्याचे खरेतर मला वावगे वाटायला हवे पण तिच्याबाबतीत ह्या गोष्टी घडणे नैसर्गिक आहे म्हणून मला तसे काही वाटले नाही.” मी वर्हाडेना थोडे आणखी विषयाच्या जवळ नेले. वऱ्हाडेंनी एक मोठा सिप मारला.

“मला माहित आहे तुमची खाजगी बाब आहे पण तरी विचारू शकतो का कसल्या गोष्टी?” वऱ्हाडे अस्वस्थपणे म्हणाले.

“ऑफकोर्स.. त्यात काय आपण मित्र आहोत. एवढा मोकळेपणा मी निश्चित मानतो आपल्या नात्यामध्ये. चारू आता ज्या वयात आहे त्या वयात मेंटेंन राहणं स्त्रियांना फार अवघड असते. पण चारू ती कमाल करू शकते. त्यामुळे तिला स्वाभाविक आहे कि इतर पुरुषांकडून अटेंशनही जास्त मिळते. त्याबद्दल ती सांगत होती मला.” मी वऱ्हाडेंच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरखत होतो. त्यांना जरा टेन्शन आले होते.

“काय झालं काही प्रॉब्लेम?” मी विचारले.

“काही नाही.. ” ते म्हणाले.

“वऱ्हाडे अहो मला सर्व गोष्टी सांगते माझी बायको. तुम्ही संकोच का करत आहात. मला जर काहीही वाटले असते तर मी बोललो असतो कि. तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता.” वास्तविक मला चारूने त्यांच्या तिच्याकडे बघण्याबद्दल काहीही सांगितले नव्हते. पण मला माझे टार्गेट मिळवण्यासाठी वर्हाडेना बोलते करणे गरजेचे होते.

“किशोर. तू समजूतदार आहेस खूपच. मला कदाचित तितकी समज नाहीये .संगीता आणि १५ वर्षे लग्नबंधनात आहोत पण एकमेकांना नेमके काय वाटते, हे ना आम्ही एकमेकांना सांगितले ना कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुझे म्हणने मला पटत आहे. मनातले विचारमनात ठेवले कि असह्य कोंदटपणा सहन करावा लागतो. उगाच जोडीदाराला कायवाटेल ह्याचा विचार करत सत्य लपवणे नवराबायकोच्या नात्यासाठी तरी किमान चांगले नाही.” वऱ्हाडे आता बोलू लागले होते.

“मला हे मान्यच करावे लागणार आहे कि मी मनातुन संगीताशी प्रामाणिक नाहीए.” वऱ्हाडे पुढे म्हणाले.

“एक मिनिट एक मिनिट .. वऱ्हाडे हे तुम्ही चुकीचे बोलत आहात. तुमच्या मनात संगीताजींव्यतिरिक्त दुसऱ्या स्त्री बद्दल विचार येतो म्हणजे तुम्ही फक्त शारीरिक पातळीवर विचार करत असता. मनापासून तर तुम्ही तुमच्या बायकोवरच प्रेम करता ना?” मी त्यांना अडवत म्हणालो.

” हो खरंय. पत्नी म्हणून माझी संगीता माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि प्रेयसी म्हणून मी दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा विचार करू शकत नाही. पण शारीरिक पातळीवर नजर भरकटत जातेच. त्याला काय करणार?” वऱ्हाडे कबुल करत म्हणाले.

“तुमचा दोष नाहीये त्यात. लग्नाला इतका काळ लोटल्यावर मनात येतेच कि थोडासा स्पाईस आयुश्यात असावा. आणि ज्याच्या मनात हा विचार येतो तो जिवंत आहे असे मी म्हणतो. आपण दोघेही जिवंत आहोत. अभिनंदन!” मी हात पुढे करत म्हणालो. वऱ्हाडे आता थोडे निर्धास्त झाले होते.

“वऱ्हाडे, चारूने मला तुमच्या बाबतीत असे काही सांगितले नाहीये.” मी म्हणालो.

“काय?” वऱ्हाडे एकदम पुढे सरकत म्हणाले.

“माझ्या निरीक्षणावरून मी हे ताडले कि तुम्ही तिच्याकडे आकर्षित झाला आहात.” मी म्हणालो.

परत त्यांचा चेहरा थोडा पडला.

“वऱ्हाडे ! अहो इट्स ओके. मला नाही काहीही ऑफेन्सिव्ह वाटले त्यात. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्लिज.” मी त्यांना परत एकदा रिलॅक्स करत म्हणालो.

“पण त्यामुळे चारू अनकंफर्ट झाली असेलच ना?” ते म्हणाले.

“ती तशी झाली असती तर मला लगेचच तिने सांगितले असते. मला तिने न सांगण्याच्या २ कंडिशन्स असू शकतात. पहिली म्हणजे तिच्या खास मैत्रिणीच्या नवर्याच्या मनात जे आहे ते तिने उघड केले तर तिच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. आणि दुसरे कारण म्हणजे….” मी थोडा थांबलो.

“दुसरे कारण काय असू शकते.” त्यांनी विचारले.

“मे बी शी इज रेडी एक्सेप्ट युअर थॉट्स अबाऊट हर.” मी गेस करत म्हणालो.

“छे… नाही.. असे कसे होईल.. चारू?… मला नाही वाटत. नो.” वऱ्हाडे अविश्वासाने म्हणाले.

“मी पण म्हणत नाही कि असेच असेल. पण शक्यता नाकारता येणार नाही. समजा अशी शक्यता असेल तर? “मी आता चर्चा पुढच्या लेव्हलला न्यायला सुरुवात केली.

“पहिले तर असे काही नसेल आणि असले जरी.. तरी… हे पुढे नेने मला नाही पटणार. कारण संगीताला अंधारात ठेऊन मी काहीही करणार नाही.” ते म्हणाले.

” माझ्या बाबतीत संगीताजी काही बोलल्या आहेत का?” मी विचारले.

“म्हणजे?” त्यांनी विचारले.

“वऱ्हाडे… तुम्ही प्रांजळपणे काबुल केले कि तुम्ही चारुकडे आकर्षित झाला आहात. मग माझा मलाही तुमच्याशी प्रामाणिक राहावे लागणार आहे. संयोग आहे हा कदाचित पण मी सुद्धा संगीताजींकडे … आणि ह्या बाबतीत चारुला माहित आहे. कारण मी त्यांच्या कडे तशा नजरेने बघतो हे निरीक्षण संगीताजीनी चारुला सांगितले. मला तुमच्याकडे हि गोष्ट कबुल करायची होती म्हणून मी आधी तुमचा कल पहिला. तुम्हाला वाईट वाटत असेल तर नको बोलायला ह्या गोष्टी. कारण आपली मैत्री महत्वाची आहे मला.” मी जे काही मला वाटत होते ते बोलून मोकळा झालो.

वऱ्हाडे खुर्चीमध्ये मागे रेलेले. दोन्ही हात उंचावत त्यांनी मानेमागे नेले आणि वर बघत थोडे मोठ्यानेच हसू लागले.

“किशोर… खरेच योगायोग आहे. प्रत्यक्षात आयुष्यात असे काही घडू शकते असे मला कधीच वाटले नव्हते. थँक्स तू भेटलास. माझ्या मनातले मी आजवर पहिल्यांदाच कोणाशीतरी बोललो असेल.” ते म्हणाले.

“पण मग ह्या तयार झालेल्या भावनांचं करायचं काय? त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचा कि दाबून टाकायच्या. असे करण्याने त्रास जास्त होईल.” मी म्हणालो.

“अरे पण हे म्हणणे आहे आपले. आपल्या बायकांचे काय म्हणणे आहे कळायला नको का?” ते म्हणाले. पण मला एक कळले होते. माझ्या संगीताच्या आकर्षणाबद्दल त्यांनाही काही प्रॉब्लेम नव्हता. गोष्टी बऱ्याच क्लिअर झाल्या होत्या.

“वऱ्हाडे मला पहिले एक सांगा. ह्यागोष्टी जर पुढे जाणार असतील जाऊ द्यायच्या का?” मी त्यांना फायनल कन्फर्म करण्यासाठी विचारले.

” किशोर मला खरे म्हणजे आनंदच होईल कारण … चारू सारखी स्त्री म्हणजे भाग्याचा विषय आहे.” ते म्हणाले.

“मलाही संगीताजींबद्दल तेच वाटते. आपण आधी आपल्या बायकांशी बोलून घेऊयात. त्यांचे एकत्रित मतही घेतीलच त्या आपण बोलल्या नंतर.” मी वऱ्हाडेंना सुचवत म्हणालो.

“ह्यातून एकच दिसत आहे मला किशोर. आपली मैत्री बरीच दूर पर्यंत जाणार आहे.” ते म्हणाले आणि ग्लास उचलत त्यांनी पुढे केला.

“आपल्या मैत्रीच्या नावे.” मी म्हणालो.

“आपल्या मैत्रीच्या नावे.” असे म्हणत त्यांनी ग्लासाला ग्लास भिडवला.

****

आमच्या भेटीच्या ठीक २ दिवसांनी रात्री चारू आणि मी आमच्या घराच्या टेरेसवर हवा खायला गेलो होतो.

“संगीताने आज काही सांगितले मला.” चारू म्हणाली,

“कशाबद्दल?” मी विचारले.

“तुझ्या आणि तिच्या नवर्याच्या भेटी बद्दल.” ती म्हणाली.

” अच्छा ! म्हणजे दोघांच्यात बोलणे झाले तर. काय म्हणत होत्या संगीताजी.” मी विचारले.

” टेन्शन आलय तिला. म्हणे तिचा नवरा खूपच वेगळा वागत आहे तुमच्यात जे काही बोलणे झाले त्यानंतर.” ती म्हणाली.

“वेगळा मीन्स?” मला कळलें नाही. त्यानंतर माझा आणि वऱ्हाडेंचा कॉलच नव्हता.

“म्हणजे.. तो सतत… अरे त्यांची सेक्शुअल फ्रिक्वेन्सी खूप वाढलीये. गेल्या २ दिवसात ती म्हणत होती. ६- ७ वेळा त्यांच्यात प्रणय झालाय. ” चारू सांगू लागली.

मी तिला कमरेत हात घालून जवळ ओढली. “मग आपले तरी काय वेगळे आहे. आपले बोलणे झाल्या पासून रोजच करत आहोत कि आपण पण.” मी म्हणालो.

“आपले वेगळे आहे रे. आपण फिक्स असे काही करत नाही ना. त्यांचा १५ दिवसातून एक असा प्लॅन इतका जास्त फ्रक्वेन्ट झाला आहे सध्या तिला झेपत नाहीये हे.” ती म्हणाली.

“ह्याचे कारण कळले का तुला?” मी विचारले.

“काय कारण आहे?” चारू ने विचारले.

“तू.” मी म्हणालो.

“मी?” चारू.

“होय .. तू. तुझ्या बाबतीत विचार करत वऱ्हाडेंची हि अवस्था झाली आहे.” मी म्हणालो.

“मला संगीता म्हणालीच. वऱ्हाडेंच्या माझ्या बाबतीतल्या भावना तुझ्यासमोर उघड झाल्या आणि तू त्यावर काहीही आक्षेप घेतला नाहीस. शिवाय तू पण संगीताबद्दल तुला की वाटते ते त्यांना सांगितलेस.” चारू म्हणाली.

“हो पण संगीताजींचे आणि तुझे म्हणणे आम्हाला अजून नाही कळले. तुमच्यात ह्या विषयावर काही बोलणे झाले कि नाही?” मी विचारले. चारू ने नजर चोरत खाली पहिले. आणि नुसतीच होकारार्थी मान हलवली.

“काय बोलणे झाले कळेल का?” मी विचारले.

“नको. मला नाही सांगता येणार.” ती म्हणाली

“हे बघ चारू. गोष्टी पुढे न्यायच्या आहेत किंवा नाही किमान ह्याबाबतीत तुमचे काय मत आहे मला कळायला हवे ना? असा तरंगत ठेवण्यासारखा विषय नाहीये हा.” मी चारुला समजावले.

“हम्म… पण..” ती थांबली. संकोच तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

“सांग ग. काहीही असू देत मी तुला नेहमी सपोर्ट केला आहे आजही करणारच.” मी म्हणालो.

“संगीताला तू आवडतोस. तुझ्या पर्सनॅलिटी बद्दल तिला आकर्षण आहे. हे तिने माझ्याकडे आज दुपारी कबूल केले. पण ती तुझ्यासोबत किती पुढे जाऊ शकते तिला माहित नाही.” चारू म्हणाली. तिच्या त्या शब्दांनीच माझ्या लिंगात ताठरता आली. म्हणजे माझ्या निरीक्षणात अर्थ होता. संगीता पण माझ्याकडे आकृष्ट झाली होती.

“आणि तुझं काय?” मी चारुला विचारले.

“किशू.. मला नवीन अनुभव घ्यायला काहीच अडचण नाहीये. पण थोडा संकोच नक्कीच वाटतो. असं परपुरुषाला स्वतःच्या खाजगी आयुष्यात कशी परवानगी द्यायची. म्हणून मग.. मन मागे खेचते.” चारूने तिची भूमिका स्पष्ट केली.

“चारू .. तुला अनुभव घ्यायचा आहे आणि माझा पूर्ण पाठिंबा आहे मग उगाच कच खाऊ नकोस. आता ह्या गोष्टी कशा पुढे न्यायच्या ते मी पाहतो.” असे म्हणून मी तिला कवेत घेत खाली नेले. मला आता माझे इप्सित साध्य होणार हे दिसत होते. संगीताला लवकरच मी माझ्या सोबत विवस्त्र करून शृंगाररसात अंघोळ करणार होतो.

त्यासाठी काही गोष्टी घडवून आणाव्या लागणार होत्या. त्याचा विचार नंतर करायचा असे ठरवत माझ्या मस्तवाल बायकोच्या शरीराला भोगण्यासाठी माझे मन तयार झाले होते. लाजेचे पडदे लवकरच गळून पडणार होते. निर्लज्जता स्वतःचे वस्त्रहरण करत समोर येणार होती.

क्रमश:

3.3/5 - (7 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!