गोष्ट मामाच्या गावाची भाग ०३| मराठी नात्यातील कथा
आजीने जेवणासाठी उठवेपर्यन्त मी एक झकास झोप काढली. लांबलचक डायनींग टेबलावर मी हेड पोजीशनवर होतो. उजव्या बाजुला रंभा मेनका होत्या. मंजुळा वाढत होती. रंभा मेनका आपापसात हळुहळु कुजबुजत व खिदळत होत्या. आजीनी त्यांना दम दिला तरी त्यांनी आपला उद्योग चालुच ठेवला. मी मान खाली घालुन जेवत होतो. मंजुळाने पाणी देताना कोणाचे लक्ष नाही बघुन माझ्या डोक्यावर पाणी ओतले, धार धरली, …