नकळत सारे घडले – 4
भावनाच्या डोळ्यांमध्ये आलेले पाणी सागर ने अलगद पुसले. आणि तिला समजावले अग… आज ना उद्या मला जावेच लागणार ना.. नको रडूस ☺️ आजचा दिवस आपण खूप छान घालवला आहे. भावना त्याच्या समोर बसत … मला तुला भेटता नाही येणार आता याच खूप.. वाईट वाटतंय रे.. माझ्या साठी हे खूपच त्रासदायक आहे रे… सागर तू उद्या जाणार आहेस तर हे हाल आहेत माझे, तू नसल्यावर तर कस होणार माझं काय माहीत?.. …