मेहंदीचा कर्यक्रम…
कॉलेज संपले आणि मुलींची जशी लग्ने लवकर होतात तशी आमच्या घरच्यांनी पण मुलगा बघण्यास सुरवात केली. माझी एक मैत्रीण होती. तनुजा म्हणून. एकदम चांगली मैत्रीण होती ती माझी. तिचे लग्न माझ्या आधी ठरले. मुलगा खूपच देखणा होता. तनुजा खूपच मोठ्या घरातील होती. वडिलांचा वडिलोपार्जित व्यवसाय, प्रचंड पैसा, दिमतीला गाड्या, नोकर चाकर, म्हणेल ते सुख होते तिला. तिचे लग्न ठरले आणि …