मास्तर भाग 3

marathi hot story

योगेशचा कंठ सुकला. अंगावर साप फिरत असल्यासारखा तो स्तब्ध झाला. मनातली भीती तशीच्या तशी मूर्तिमंत समोर उभी राहिली. त्याचे आईवडील किचन मध्ये झोपलेले असताना त्याचा मामा त्याच्या बायकोला भोगण्यासाठी तिला जवळजवळ नग्न करून तयारीत उभा होता. तिला जाग आली नव्हती हे निरखून पाहिल्यावर त्याला समजले. म्हणजे मामा तिच्या नकळत हे सर्व करत होता. हीच वेळ होती त्याला थांबवण्याची… पण… हीच वेळ होती शुभदाला देखील तपासण्याची. ती ह्यामध्ये सामील झाली तर? …

पूर्ण कथा…

मास्तर भाग 1

उजव्या अंगठ्याचे नख तुटून त्यातून भयानक कळ आणि सोबत रक्त जात होते. थंडीची रात्र असल्यामुळे ठणका जरा जास्तच जाणवत होता. ती काही कळ येण्याची एकच जागा नव्हती अंगावर, कमरेमध्ये, हनुवटीवर, गुढगा, खांदे. सगळे सगळे काही ठणकत होते. एक दातही पडला होता. तोंडातून वाहिलेले रक्त खुरट्या दाढीतून ओघळताना सुकले होते. कपडे धुळीनं चिखलाने माखले होते. गालफाड, कपाळ, कानशिले सगळे काही माराने सुजले होते. हाताची बोटे बुटांच्या पायाखाली चेंगरून सोलटून आग आग …

पूर्ण कथा…

नकळत सारे घडले – 4

भावनाच्या डोळ्यांमध्ये आलेले पाणी सागर ने अलगद पुसले. आणि तिला समजावले अग… आज ना उद्या मला जावेच लागणार ना.. नको रडूस ☺️ आजचा दिवस आपण खूप छान घालवला आहे. भावना त्याच्या समोर बसत … मला तुला भेटता नाही येणार आता याच खूप.. वाईट वाटतंय रे.. माझ्या साठी हे खूपच त्रासदायक आहे रे… सागर तू उद्या जाणार आहेस तर हे हाल आहेत माझे, तू नसल्यावर तर कस होणार माझं काय माहीत?.. …

पूर्ण कथा…

error: Content is protected !!