आईची शिकवण -28
मी आई ला माझ्या मनातले सांगून कॉलेज ला निघून गेलो…संध्याकाळी लवकरच घरी जायचे ठरवले ..कांचन ला कॉल केला तर ती पण क्लास वरून सुटली होती..मी तिला घेवून घरी जायचे ठरवले…ती बस स्टॉप वर माझा वेट करत थांबली..मी लगेच पोचलो तिथे..थोडा वेळ तिच्याशी बोलायचे होते म्हणून कॉफी घ्यायचे ठरवले..जवळच कॉफी हाऊस होते आम्ही तिथे गेलो…कॉफी ऑर्डर केली..मला कांचन शी थोड बोलायचं …