ब्लॅक इन गोवा भाग- ५
केतकी आणि नेहाला पाण्यात डुंबायची खुप आवड होती आणि त्यात गोव्यातल्या समुद्रापासून वंचित राहणं त्यांच्या मनाला पटण्यासारखे नव्हते. किनारपट्टीवरील उष्णता आणि पाण्यामध्ये डुबकी मारणारा एक पिळदार शरीराचा पुरुष हे त्यांना असह्य करत होते. खरंतर अतिरिक्त कपडे नसणे हे एक निमित्त होतं. नेहा जरी बेफिकीर असली तरी केतकीला असं अनोळखी माणसाबरोबर जवळीक साधणे बरोबर वाटत नव्हते. “स्स्स्सस्स्स्स….कसला हॉट आहे यार” नेहाच्या डोळ्यात बियरची नशा आली होती. तिची नजर डोळ्यांच्या पापण्या उघड्या …