गोष्ट मामाच्या गावाची भाग ०४| मराठी नात्यातील कथा
जवणे आटपायला ११ वाजुन गेले. दुसऱ्या दिवशीही मामामामी मुंबईला जाणार होते. आजी मंजुला घेवुन मुंबईला एका फ़ॅमीली फ़ंक्शनला जाणार होत्यी. त्यामुळे आजी मगाशीच झोपायला गेली होती. मामामामी, श्वेता व सपना आपल्या वरच्या मजल्यावरील बेडरुम मध्ये झोपायला गेले. मंजुची बेडरुम आजीच्या शेजारी तळमजल्यावरच होती. तिपण बहुदा आवरा आवर करुन झोपायला गेली असावी. मला झोप आली नव्हती म्हणुन मी व्हरांड्यात माझ्या आवडत्या …