मास्तर भाग 6
“मला काय म्हणायचे आहे तुला कळले असेलच?” गोविंदमामाने योगेशला विचारले.“चाललंय. ठीक चाललंय.” योगेश म्हणाला. “प्रश्न नाही पडत का तुला? तुझी बायको तुझ्या शाळेत कशी लागली. चौकशी केली असशील ना?” मामा.“नाही. मला नाही माहित. मी नाही केली चौकशी.” आपली हतबलता दाखवत योगेश म्हणाला.“अरे योग्या… तुला कधीच काही कळणार आहे कि नाही. लेका. तुला काय वाटते? तुला नोकरी पण हि आपण होऊनच …