नकळत सारे घडले -2



त्या स्वर्ग सुखाचा परमोच्च क्षण गाठून दोघे ही शांत निपचिप काही वेळ पडले होते. सागर ने भावनाला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्या गालावर आपला हात अलगद फिरवत… भावना.. खूप प्रेम करतो ग.. तुझ्यावर☺️ असे म्हणताचं भावनाने लाडाने त्याचे नाक आपल्या चिमटीत पकडून ☺️ हो रे वेड्या माहितेय मला, माझ ही आहे, मी ही तुझ्या कधी प्रेमात पडले मलाच कळले नाही.


काय रे… सागर मी.. इथून गेल्या वर मला विसरणार तर नाही ना? असे म्हणताच, नाही ग वेडे☺️… ते आता शक्य नाही, आणि तूझ्या शिवाय माझ्या जीवनात आता दुसरी कोणीही नसणार असे सागर म्हणाला. तुझंच सांग लग्न करशील ना?☺️ माझ्याशी, की आई वडिलांच्या पसंतीने करशील दुसऱ्या शीच लग्न. असे सागर म्हणताच भावना ने तुझ्या शिवाय मी दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करु शकत, आणि दुसऱ्या कोणाशी लग्न ही नाही करणार असे म्हणून त्याला विश्वथ केले. खरचं.. असे म्हणत सागर ने तिला आपल्या कवेत घेऊन तिच्या नाकावर लाडाने नाक घासून हसला, असे हसताच…होय..असे म्हणत तिने सागर च्या ओठांना किस करत त्याच्या केसांमधून हात फिरवत आवरण्या साठी उठू लागली,


पण सागर ने पुन्हा तिला आपल्या जवळ घेऊन थांब ना… जरा अजून असे म्हणाला, वेड्या बस झालं ☺️ आता येईल कोणीतरी म्हणत त्याला पण आवरायला सांगितले. ती आवरत असताना सागर तिच्याकडे पाहत होता… इतक्यात काय रे ह….☺️☺️ काय बघतोस? असा.. असे म्हणताच सागरने ही लगेच तुझं मनमोहक अप्रतिम सौंदर्य असे उत्तर दिले, खरंच का रे… मी इतकी सुंदर आहे असे तिने त्याला विचारले असता, हो ग… तू खूपच सुंदर आहेस असे सागर म्हणताच ती मनोमन लाजली.


भावना कपडे घालत असतानाच सागर ने तिला मागून आपल्या कवेत घेत का ग… तू इतकी गोड आणि मधाळ आहेस असं वाटतं कि…. असच तूला बघत रहावं, बस बस किती गोडवे गाशील माझे आता बस कर. असे म्हणत तिने सागर ला रूम मधून आता जा कोणीतरी यायच्या आत मी येते☺️ बाहेर असे म्हणत जायला सांगितले. सागर ला ही पटले आणि इच्छा नसताना ही तो बाहेर हॉल मध्ये येऊन बसला.


इतक्यात डोर ची बेल वाजली, शेजारच्या काकूंनी त्यांचे जेवण बनवले होते, ते द्यायला आल्या होत्या. सागर ने जेवण घेतले आणि ठीक आहे काकू जेऊन घेतो आम्ही आता असे म्हणत किचन मध्ये गेला, कानोसा घेऊन काकु ही निघून गेल्या. सागर ने तिला आवाज दिला जेवायला ये काकुनी जेवण दिले आहे जेऊन घेऊ आपण. भावना ही हो आलेच म्हणत आली खाली. भावना ने ताट धुवून आणि पुसून घेऊन दोघांचे ही ताट तयार करून जेवायला बसले, सागर ने ही मस्करीत अग बायको जरा पाणी दे असे म्हटले असता भावनाने ही हो देते ह… नवरोबा असे म्हणत हसली.


जेवण झाल्या वर भावनाने भांडी घासून पुसून पुन्हा जागच्या जागी ठेवले. सागर ने ही तिला आवरायला मदत केली. सर्व आवरून झाल्या वर दोघे ही टेरिस वर गप्पा मारत बसले होते. बराच वेळ त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. बोलता बोलता भावना भावुक होऊन सागरला म्हणाली, आता मला निघावे लागणार रे😞, सागर.. कस होणार आपले.. आपल्या प्रेमाचे? कसे आणि कधी भेटणार आपण?… मला नाही रे जमणार?… तुझ्या शिवाय. तू माझ्या आयुष्याचा भाग झाला आहेस रे. सागर ही स्तब्ध झाला होता, हो ग… भावना माझं पण असच काहीस झालं आहे, दोघे ही एकमेकांकडे पाहत होते, दोघांच्या ही डोळ्यात पाणी तरळले होते. …..

होणाऱ्या दुराव्याने दोघांच्या ही डोळ्यात तरळलेले पाणी दोघांच्याही गालावरून ओघळू लागले होते, आता मात्र हळवा स्वभाव असलेल्या सागरला आपल्या भावनांना आवरणे कठीण होत होते, त्याने भावनाच्या मांडीवर आपले डोक ठेऊन त्याच्या भावनांना वाट मोकळी केली होती, हे पाहून भावना त्याच्या केसांमधून हात फिरवत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. भावनाने त्याचा चेहरा आपल्या हाती घेऊन त्याचे डोळे पुसून 😢 तिचा ही ऊर भरून आला होता, तिने ही रडतच अरे वेडा आहेस का?….किती रे….हळव्या मनाचा आहेस तू, ….नको असं रडूस. तुला माहितेय का?…

तुझ्या या हळव्या आणि स्वछ मनामुळेच मी तुझ्या प्रेमात वेडी झाली आहे रे☺️असे भावना म्हणताच, सागरने आपल्या डोळ्यातील पाणी पुसत हो… का?☺️असे म्हणत काही क्षण तिच्या कडे पाहत त्याच्या चेहऱ्यावरील तिचे दोन्ही हात आपल्या हाती घेऊन हाताच्या तळव्यांवर आपले ओठ टेकवुन…. आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ आणि प्रेम काय असत ते कळलं मला. असे म्हणताच भावनाने त्याच्या कपाळावर आपले नाजुक कोमल ओठ टेकवुन…. हो रे…. सागर आज मला ही प्रेमाची किमया, ती ओढ काय असते ते कळले.☺️ आय लव्ह यू…💓 सागर, तुझ्या या प्रेमापासून मला कधीच दूर नको ठेऊस, असे म्हणताच सागर ने ही तिला विश्वस्थ केले की, तू तर माझा श्वास आहेस ग… त्याला कधी दूर करता येईल का?… वेडे☺️आय लव यू टू 💓.


असे म्हणून दोघे ही हातात हात घेऊन टेरिस वरून खाली उतरू लागले. भावना मधेच थांबली आणि तिने त्याला मला उचलून घे असा प्रेमळ हट्ट केला, सागर ने हसतच😊 अरे हो….. मी तर विसरलोच की, तुझा पाय चमकला आहे, तुला चालता ही येत नाही, असे म्हणून तिला अलगद उचलले, भावना सागरच्या डोळ्यांमध्ये त्या दोघांचे बहरत असलेले सुंदर असे नाते पाहत होती, यामुळे ती मनोमन सुखावली होती. त्याने तिला सोफ्यावर बसवून तो ही सोफ्यावर वर विराजमान झाला होता.


संध्याकाळ होऊन गेली होती, शुभदा आणि इतर सर्वजण

Other Stories..  मदनकथा ३


यायची वेळ झाली होती. भावना ने सागर ला सहजच विचारले अरे मी जर स्वयंपाक केला तर चालेल का?…. कारण सर्वजण प्रवासाने थकलेले असतील काकूंना आणि शुभदा ला आल्यावर स्वयंपाक करावा लागेल, काकूंना राग तर नाही ना येणार? सागर☺️ तुला स्वयंपाक येतो? असे तिला विचारता त्याला हलकेच मारत…

हो… मग तूला काय वाटले?… मला काही येत नाही का?☺️ सर्व स्वयंपाक येतो ह…. असे म्हणत तिने किचन गाठले आणि स्वयंपाकाला लागली. सागर ने ही त्याच्या परीने तिला मदत केली, तासा दिड तासात सर्वांचा स्वयंपाक तयार करून झाला होता. किचन नीटनेटके करून ती शुभदा च्या रूम मध्ये जाऊन आराम करत होती. सागर हॉल मध्ये टीव्ही बघत बसला होता.

काही वेळातच सर्वजण आले आणि फ़्रेश होऊन सारे हॉल मध्ये बसले होते, वाट बघत जेवणासाठी. शुभदाची आई किचन मध्ये जाऊ लागल्या इतक्यात स्वयंपाक भावनाने तयार केला आहे ग… आई… असे शुभदा ने सांगितले. तिच्या आईला भावनाचे मनोमन कौतुकच वाटले. शुभदा आणि भावना खाली आल्या आणि तिघीनी मिळून सर्वांना जेवण वाढले.जेवताना सर्वांनी तिच्या स्वयंपाकाचे मनोमन कौतुक केले. प्रवासाने सर्वजण कंटाळले होते. सर्व आपआपल्या रूम मध्ये जाऊन झोपी गेले होते. सागर ही त्याच्या रूम मध्ये जाउन झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याला झोप येत न्हवती.


इकडे शुभदा गप्पा मारता मारता तिची कधी झोप लागली तिचे तिलाच कळले नाही. भावना मात्र जागीच होती, दोन तीन दिवसात तीही निघणार होती, परत सागर ला भेटता येणार नाही म्हणून शुभदा गाढ झोपली की सकाळीच उठते हे तिला माहीत असल्याने ती सागरच्या रूम कडे निघाली. अनायसे सागर ला रूम चा दरवाजा उघडाच ठेऊन झोपायची सवय असल्याने ती कानोसा घेऊन तडक सागरच्या रूम मध्ये आली आणि हळूच दरवाजा आतून बंद करून सागर जवळ आली. हळूच बेड वर त्याच्या बाजूला येऊन त्याच्या चेहऱ्यावर हळुवार फुंकर घालुन त्याला उठवायचा प्रयत्न करत असता सागरला जाग येताच तिला आपल्या बेडवर पाहता खडबडून जागा झाला होता. हे स्वप्न आहे की सत्य हाच तो विचार करत असता भावनाने त्याला शांत होण्यास सांगितले आणि सर्व गाढ झोपेत आहेत काळजी नको करुस असे सांगून त्याला झोपावयास सांगितले. ती त्याच्या चेहऱ्यावरून हळुवार तिच्या केसांच्या बटा फिरवू लागली. ……

भावना जे काही करत होती त्याने सागर सुखावत होता. भावनाने सागरच्या कानाजवळ येऊन, आता… आपण कधी भेटणार माहीत नाही, माझी आठवण म्हणून आज माझ्या कडून तुला ही अनोखी भेट समज, असे म्हणत भावनाने त्याच्या कानांचा हळुवार चावा घेतला, आणि स्वतः पुढाकार घेत त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागली. सागर ला हे तिचे नवे रूप आणि सारकाही सुखावह होते. सागरवर स्वार होऊन आपल्या कोमल ओठांनी त्याच्या ओठांचा प्रदीर्घ आस्वाद घेत मदन क्रीडेतील त्या परमसुखाच्या अत्युच्य बिंदू पर्यंत पोहचे पर्यंत परम स्वर्ग सुखाचा दोघे ही आनंद उपभोगत होते, परमसुखाच्या अत्युच्य बिंदू पर्यंत पोहचल्यावर तिने सागर कडे बघत तिच्या डोळ्यांच्या भुवया उंचावून काय☺️? असे इशारा करत त्याच्या केसां मधून लडिवाळ पणे हात फिरवून त्याच्या कुशीत जाऊन काही वेळ त्याच्या शी गप्पा माऱल्या.

त्याच्या गालावर किस करून बेडवरील तिची वस्त्र घेऊन स्वतःला सावरून निघू लागली, निघताना भावनाचे डोळे पाणावले होते, सागर उभा राहून ती निघताना तिच्या कडे पाहत होता. दरवाज्या पर्यंत जाऊन मागे वळून पाहता पुन्हा पळत येऊन सागरला तिने घट्ट मिठी मारली. सागर ने ही तिला आपल्या कवेत घेवून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवुन सागरने तिला अलगद उचलुन दरवाज्या पर्यँत आणले, दरवाजा उघडून त्याने आधी अंदाज घेतला आणि तिला जाण्यास खुणावले. भावना ने ही पटकन कानोसा घेत शुभदा च्या रूम मध्ये येऊन बेडवर शांत निपचिप पडली. इकडे सागर ही बेडवर निपचिप पडून होता. तिच्या पहिल्या भेटीपासून ते या क्षणा पर्यंत सार काही त्याच्या डोळ्या समोर एखाद्या चित्रफिती समान तरळून गेले होते. सकाळ होत आली तरी तो जागाच होता.


तसे ही आज सगळेच उशिरा उठले होते. इकडे भावना आणि शुभदा ही उशिराच उठल्या होत्या. दोघी ही त्यांच्या हॉस्टेल च्या सवयी नुसार एकत्रच अंघोळीला गेल्या होत्या. सारकाही आटपून दोघी ही खाली आल्या होत्या. शुभदा ने आईला आवाज देऊन नाष्टा तयार आहे का?

Other Stories..  ते वयचं असं असतं ... भाग १ | Marathi Chavat katha

ग… विचारता, आईने…. हो तयार आहे घेऊन जा असे सांगितले. शुभदा ने किचन मध्ये जाऊन दोघीं करीता नाष्टा आणून भावना हे घे ग… असे म्हणाली पण तिचे लक्षच न्हवते, तिची नजर सागरला शोधत होती. शुभदाने शेवटी वैतागून तिच्या मांडी वरच प्लेट ठेवली, प्लेट गरम असल्याने भावना भानावर आली होती. तिने सागर कुठे आहे असं शुभदा ला विचारता माहीत नाही ग… कदाचित उठलाच नाहीये तो, असे म्हणून गरमा गरम नाष्ट्यावर ताव मारू लागली. भावना ने त्याला सांग ना रिझर्वेशन करायला ट्रेन चे, … उद्या मी निघायचे म्हणते ग… असे म्हणता शुभदा ने तिला ए… का ग? असे विचारले. अग… आता महिना होत आला आहे, जाऊ देत मला. असे भावना शुभदा ला म्हणाली.


शुभदा ने सागर ला खालूनच जोरात आवाज दिले, तसे सागर ला जाग आली आणि काय ग दीदी? असे खाली येत विचारले असता भावना साठी ट्रेन चे उद्याचे दादर पर्यंतचे रिझर्वेशन कर न चुकता,… असे शुभदा ने त्यास सांगितले. हो… करतो असे म्हणून सागर अंघोळीला गेला. सागर नाष्टा करून रिझर्वेशन साठी निघाला.

त्याने भावनाची खिडकी जवळील सीट बुक करून स्वतःसाठी पण वेगळे रिझर्वेशन करत तिच्याच बाजुची सीट बुक करून बाकीची ही कामे उरकून घरी परतला होता. घरी येताच भावनाला त्याने उद्याच्या ट्रेनचे तिकीट हाती दिले आणि काही न बोलता तिच्या कडे बघून निघून गेला. भावना ला एक सुखद धक्का द्यायचे नियोजन करुन त्याने दोन दिवस लागतील एवढे कपडे घेऊन घरी मित्रांसोबत पिकनिक ला जात आहे… दोन तीन दिवस असे… सांगून मित्रा कडे निघून गेला. त्याच्या या वागण्याने भावना जरा नाराज झाली होती रात्री झोपे पर्यंत ती तुपाची वाट पाहत होती, पण त्याच्या न येण्याने भावना वाट पाहून झोपी गेली .


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून शुभदा च्या आई वडिलांच्या पायी पडून सर्वांचा निरोप घेऊन निघाली. निघताना तिची नजर सागरला शोधत होती, तो नाही हे माहित असून ही, तिला वाटत होते की, तो येईल पण तो न आल्याने ती खिन्न मनाने निरोप घेऊन निघाली. तिला सोडायला शुभदा आणि तिचे वडील होते. स्टेशन ला पोहचताच मुंबईच्या दिशेने जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म ला लागलीच होती. रिझर्व्ह बोगी मध्ये तिचे लगेज ठेऊन शुभदा ट्रेनमधून खाली उतरली. त्यांना निरोप देण्याचा उद्देशाने ती डोरमध्ये येऊन उभी होती. ट्रेन निघण्या पूर्वी हॉर्न वाजला, पण अजून ही तिची नजर सागर च्या शोधात होती, पण तो कुठे ही दिसत न्हवता. शेवटी ट्रेन सुरू झाली, तसे तिने शुभदा आणि तिच्या वडिलांना हात करून आपल्या जागी येऊन बसली. ट्रेन ने स्टेशन सोडले होते, इकडे भावना खिडकीतून बाहेर बघत रडत होती.


इतक्यात तिथे बसलेल्या मुला (सागर) ने तिला विचारले, काय झाले मिस?…. पण भावनाने त्याच्या कडे रागाने पाहिले. सागर ने पूर्ण चेहरा झाकल्याने तिला कळलेही न्हवते, आणि पुन्हा खिडकी तुन बाहेर पहात राहिली. पुन्हा हसतच सागर ने भावना मॅडम आपण का रडत आहात? असे विचारता या मुलाला आपले नाव कसे माहीत? या विचाराने तिने पुन्हा त्या कडे पाहिले असता, सागर ने आपला झाकलेला चेहरा ओपन केला. सागर ला पाहताच भावनाने मागचा पुढचा कोणताही विचार न करता, सागर… असे म्हणून आनंदाने मिठी मारली.

Other Stories..  फुलांना गंध मातीचा - भाग - ५

आणि का रे? शहाण्या एवढे रडवलेस मला, असे म्हणून त्याला लडिवाळ पणे मारू लागली, अग हो.. हो.. बस की आता☺️ असे हसतच सागर म्हणाला……..

5/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!