1- प्री-वेडिंग शूटचा नव्हता आमचा बजेट,
_________ रावांनी पैसे वाचवले, मग आता आमचा हनिमून होईल मजेत.
2- सूर्य मावळला, झाली संध्याकाळ,
____________ राव आता तरी सोडा मला, काही काळ.
3- थंडीमुळे लग्नाची, लागली मला घाई,
_______ ला बनवले मी, पुढच्या वर्षी आई.
4- भांडण झाले कि, गाल होतात लाल,
______ रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल.
5- लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुल,
_____ च्या चेहऱ्यावर, गेली आहेत मुलं.
6- लायनर लावलेस कि, दिसतेस खूप गोड,
______ तुझ्या होटांवर किस करुदे, आता हात सोड.
7- लग्नात घातली गळ्यात, फुलांची माळ,
________च्या कुशीत येईल, पुढच्या वर्षी बाळ.
8- टिकटॉक वर बघत असते, नुसते लव विडिओ,
_______लग्न कर माझ्याशी, बनवू कपल विडिओ.
9- मुलींना आवडतात, गुलाबाची फुल,
_______ ला हवीत, जुळी मुल.
10- काही मुली लावतात, लिपस्टिक भडक,
_____पेक्षा आहे, साली कडक.
11- सायन च्या पुढे, जायला लागते टॅक्सी,
____ घालते मॅक्सि, तरीपण दिसते खूप सेक्सी.
12- पुरणपोळी बनवायला, लागतो नेहमी गूळ,
_____ बोलते लग्नानंतर, लवकर नको मुल.
13- मुलींना मेकअप करण्याची, असते खूप घाई,
_________ आता नवं महिन्याने, बनेल आई.
14- लहान मुले म्हणजे, देवाघरची फुल,
_______ रावांची इच्छा आहे, होऊदेत जुळी मुल.
15- लग्नाची पत्रिका छापण्याची, झाली खूप घाई,
________ होईल आता, पुढच्या वर्षी आई.
16- महाबळेश्वरला लोक फिरायला जातात, कारण तिकडे असते थंडी,
______ आपल्याला पण जायच आहे तिकडे,लवकर लग्न करूया कारण भेटली आहे संधी.
17- खायला आवडतो मला मुळापासून ऊस,
अग_____ साडी जरा वर घे, बेंबी नको दाखवूस.
18- कपडे शिवता शिवता, टोचली मला सुई,
_______ रावांनी घेतला चिमटा, मी म्हंटले उई.
19- प्रत्येकाच्या घरात असते, तुरीची डाळ,
_____ च्या मांडीवर खेळवेल, पुढच्या वर्षी बाळ.
20- लग्न झाले छान, चांगला जमला आहेर,
____ राव सोडत नाही, मला बेडरूमच्या बाहेर.
21- शिक्षा हि मिळते, प्रेमाच्या फंद्यात,
__________ चुकलो मी, लग्नाच्या धंद्यात.
22- आई बाबांना लग्नाची, खूप होती घाई,
______ रावांची ईच्छा आहे आता, मी बनू लवकर आई.