फुलांना गंध मातीचा भाग – 8
” चुकून झाले सर्व, तु चांगला सुशिक्षित..समजुत दार आहे आणि सभ्य घराचा आहे.. तु त्या बेशरम निर्लज्ज संगिता च्या जाळ्यात कसा फसला.. “राहुलने पुन्हा एकदा अमिता च्या डोळ्यांत पाहिले. यावेळी अमिता च्या नजरेत ही तक्रार नव्हती, तर राहुल साठी चिंतेची बाब होती. राहुलने खाली पाहिले आणि म्हणाला, “वहिनी, खरे सांगायचे तर तू विश्वास ठेवणार नाहीस. पण सत्य हे आहे की …