म्हताराचळ – (भाग ५)
ती माझ्या मागे सोफ्यावर गेली व तिने रिमोट उचलून टिव्ही चालू केला. स्टॅन्डबाय मोडची रेड लाईट जावून टिव्ही चालू झाला आणि केबलचा चॅनल त्यावर दिसू लागला. नीनाने एक दोन चॅनल चेंज करून चेक केले की चॅनल नीट दिसत आहेत आणि ते पाहून ती खूष झाली. मी तिला व्हिसीडी प्लेअर चालू करून तोही टिव्हीवर दिसतोय का ते चेक करायला सांगितले. तिने मला म्हटले की व्हिसीडीचा रिमोट वॉल युनीटवर आहे. मग मी …