ब्लॅक इन गोवा भाग- ४

गोवा का इतका आवडतो? ह्याचे उत्तर शोधायची गरज नाही. ते आपोआप आपल्याला सापडते. इथला निसर्ग, इथलं साधसुधं जीवन, शहरातील गोंगाटा पासून दूर अशा शांत वातावरणात कोणाला नाही आवडणार. गोव्याच्या दोन बाजू आहेत. समुद्रकिनारी जल्लोषाचं वातावरण तर इथल्या ग्रामीण भागात रुजलेलं शांत निवांतपण. दोन्ही भागातील समाजजीवन अतिशय भिन्न आहे. पण या दोन्हीचा समतोल इथल्या नागरिकांनी राखलाय. नेहा आणि केतकी यांना हे गावपण अगदी नाविन्यपूर्ण वाटत होतं. गावे असले तरी गोव्याने पाश्चिमात्य जीवनशैली जवळून पाहिली आहे. त्यामुळे साहजिकच मुंबई, पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांना परदेशात आल्यासारखे वाटत असे.

सकाळी सकाळीच ह्या दोन महामया गोव्याच्या समुद्राचा आनंद लूटण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. जोपर्यंत सौरभ कुलकर्णीचा परत एकदा संपर्क होत नाही तो पर्यंत त्यांच्याकडे रिकामटेकडा वेळ होता. त्यामुळेच त्यांनी अक्खा गोवा पिंजून काढायचे ठरवले. पण ह्यावेळेस त्यांनी आपल्या देखण्या एंटायसरला आराम दिला आणि हॉटेल मॅनेजर सांगून भटकण्यासाठी एक स्कुटी भाड्याने घेतली होती.

स्कुटीची सवारी थेट अंजुना बीच कडे रवाना झाली. आजूबाजूला असलेली उंच उंच नारळाची झाडे, हिरवाकंच रानोमाळ, लाल माती, स्वच्छ- सुंदर खड्डेरहित रस्ते केतकीच्या डोळ्यासमोरुन मागे सरकत होती. नेहाचा वेग नेहमीप्रमाणेच वाऱ्याबरोबर स्पर्धा करत होता. मागे बसलेलेल्या केतकीने शॉर्ट फ्लोरल स्कर्ट आणि टॉप घातला होता. नेहाने ए लाईन लॉंग ड्रेस घातल्याने तिच्या एका पायाची शिलाई अगदी मांडीच्या वरच्या भागा पर्यंत फिट केली होती. आतल्या काळ्या रंगाच्या पॅंटीचा काही भाग वाऱ्याने उघडा पडला होता. घोंगवणाऱ्या वाऱ्याचा हल्ला केतकीच्या स्कर्ट वर सुद्धा होत होता. तीची मात्र कशी बशी आपल्या मांड्याना लपवण्याची केविलवाणी धडपड चालू होती.

“नेहा…नेहा.”..नेहाचा वाढता वेग पाहुन केतकी तिच्या कानाजवळ अक्षरशः किंचाळत होती.

अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभव…
“आं…काय बोलतेस..केतकीचे शब्द नेहाच्या हेल्मेट वर येऊन आदळत होते.

“अगं वेग कमी कर जरा…स्कर्ट उडतोय नुसता..

“मेरी जान..आज उसको उडने दे ..लोकांना तुझ्या सेक्सी मांड्या दिसायला नकोत का ??..मग काय फायदा गोव्याला येऊन”

“आगाऊ कुठली..मुकाट्याने स्पीड कमी कर..नाही तर मी उडी मारेल.

“नो वे…बेब…जस्ट एंजॉय द मोमेन्ट …पंछी बनु उड के चलु मस्त गगन मे ..आज मै आझाद हू दुनिया की नजर मे ..याहु….नेहाने स्कुटीचा कान जोरात पिरगळला तशी केतकी घाबरून नेहाला पालीसारखी घट्ट चिपकली.

काही अंतरावर गेल्यावर स्कुटीतुन फुर्र फुर्र आवाज येत वेग कमी होत गेला. नेहाने रेस देण्याचा प्रयत्न केला. पण फुर्र फुर्र आवाज वाढत जात काही मिटरवर स्कुटीचं इंजिन बंद पडलं. नेहा आणि केतकी एका अरुंद रस्त्याच्या कडेला येऊन थबकल्या.

“काय झालं आता?? केतकी प्रश्नार्थक स्वरात म्हणाली.

“अगं ही बेशुद्ध पडली..चालूच होत नाही. नेहा स्टार्टरच बटण दाबून स्कुटी चालू करण्याचा प्रयत्न करत होती.

“छान!!!..तू तिच्यावर एवढे अत्याचार केल्यावर तिचं बेशुद्ध होणे साहजिकच होतं.. हो की नाही? केतकी चिडून बोलत होती.

“अगं..एवढं हॉट मॉडेल मागे बसल्यावर बिचारीला सहन नाही झालं..म्हंणून थंड पडली असावी कदाचित” नेहा त्या परिस्थितीत सुद्धा तिची खेचत होती.

“मूर्ख ..वायफळ बडबड करण्यापेक्षा पुढे काय करायचं ते बघ आधी.” केतकी चा पारा चढायला लागला होता.

“केतू ..शांत घे जरा..एवढं काय झालं नाही आहे. त्या हॉटेल मॅनेजर ला फोन करून दुसरी गाडी पाठवायाला सांगू..त्यात काय ..कशाला उगाच चिडचिड करतेस? नेहा तिची समजूत काढत म्हणाली.

केतकीने खिशातला फोन बाहेर काढुन पाहिला तेव्हा चेहऱ्यावर निराशा पसरली.

“काय झालं आता तोंड पाडायला ?” केतकीच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखत नेहाने तिला प्रश्न केला.

“अगं नेटवर्कच नाही..आता?

“थांब माझ्या मोबाईलवरुन करते” असे म्हणत नेहा आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्क पाहु लागली.

पण नेहाच्या मोबाईल मधून सुद्धा नेटवर्कच्या कांड्या गायब झाल्या होत्या. तिने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिले. रस्ता पूर्णपणे सामसूम होता. ऑफ सीजन असल्याने ट्रॅफिक खुपच तुरळक होती. येताना सुद्धा त्यांना रस्ता पूर्ण रिकामी दिसला होता. क्वचितच एक- दोन गाड्या पास झाल्या असतील. दोघीही नेटवर्क ला शिव्या घालत रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. आता थांबुन कोणाची वाट पाहण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता.

हॉटेलच्या अंतरापासून आपण खुप दूर आलो आहोत हे दोघींच्या लक्षात आले. आणि जिकडे जायचे होते ते बीच सुद्धा खुप लांब होते. दोघीही बरोबर मध्यभागी अडकून राहिल्याने नक्की कुठल्या दिशेने जावे हे त्यांना कळत नव्हते. बरं आता स्कुटर परत मागे ओढत घेऊन जाण्याच्या त्यांचा काही विशेष मूड दिसत नव्हता. पण आजूबाजूला सुद्धा कोणंच दिसत नव्हते. दोघेही तळपत्या उन्हात शिजुन निघाल्या. केतकी खुप बेचैन झाली. तिच्या कपाळावरचा घाम गोऱ्या शरीरावरुन खाली सरकत टॉपच्या आत दिसेनासा झाला. नेहा रस्त्यावर फेऱ्या घालत मदतीसाठी कोणी दिसतं का ते पाहत होती.

दोघीना रस्त्यावर उभे राहून कित्येक मिनिटे झाली होती, कोणीतरी त्यांच्या मदतीसाठी धावून यावे यासाठी दोघी वाट पाहत होत्या. रस्त्याचा दोन्ही पल्ला प्रत्येकी जवळजवळ अर्धा मैल लांब होता. रस्त्याचे एक टोक झाडांच्या दाट गर्दीतुन कापले गेले होते. त्यामुळे जवळचे वाहन पाहणे अशक्य होते आणि रस्त्याचे दुसरे टोक टेकडीच्या मागे डावीकडे नागमोडी वळले गेले होते.

नेहा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत होती, कोणीतरी येऊन आपली मदत करेल अशी तिला आशा वाटत होती. तेवढ्यात तिला जवळून येणाऱ्या वाहनाचा मंद आवाज ऐकू आला. केतकी सुद्धा तो आवाज ऐकून रस्त्यावर धावत आली. दोघीनी आजूबाजूला पाहिले पण कोणीच दिसत नव्हते. तेवढ्यात रस्त्याच्या एका टोकाला झाकलेल्या गर्द झाडांच्या मागून एक मोटरसायकलस्वार येताना दिसला. सर्व अजूनही अस्पष्ट दिसत होते. त्याच्या गडद काळ्या रंगाशिवाय दोघीना दुसरं काही सांगता आले नसते.

तो माणूस त्यांच्या दिशेने येत होता. नेहा आणि केतकीने मदतीसाठी हात उंचावले. दोन सुंदर मुली आपल्याकडे पाहून हात दाखवत आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्याने गाडीचा वेग कमी करत थेट त्यांच्या समोर येऊन गाडी थांबवली. दोघीनी त्याला लगेच ओळखले. काल हॉटेलमध्ये पाहिलेला आफ्रिकन माणूस आज साक्षात त्यांच्यासमोर देवदुत बनून आला होता. अंगावर स्वच्छ कोऱ्या पांढऱ्या रंगाची सॅन्डो बनियान आणि खाली करड्या रंगाची बॉक्सर. डोळ्यावर महागतला काळा चष्मा चढवला होता.

“आयला कल्लू मामा ..तू आहेस होय !! नेहाच्या तोंडातून सहजतेने उद्गार निघाले.

“What ?? मराठी भाषा न कळल्याने आफ्रिकन माणूसाने डोळ्यावरचा चष्मा काढुन प्रश्नार्थक नजरेने त्या जोडगोळीकडे पाहु लागला.

“Actually our scooter broke down and we don’t have phone signal. Can you please help us ? ( आमची स्कूटर बंद पडली आहे आणि फोनला सिंग्नल सुद्धा नाही आहे. तुम्ही आमची मदत कराल का? )..केतकीने अस्खलीत इंग्रजीमध्ये त्याला विनवणी केली.

केतकीची नजर पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात रोखुन पाहत होती. त्याचे काळे डोळे, भेदणारी नजर तिला स्पष्ट जाणवत होती. त्याने होकारार्थी मान डोलावली.

“Yeah Sure” त्याने बाईक वरुन खाली उतरत गाडी स्टॅन्डला लावली. केतकीने त्याचा ऍक्सेन्ट लगेच ओळखला. टिपिकल अमेरिकन ऍक्सेंट होता तो. तिच्या प्लेलिस्ट मधली Tupac आणि Snoop dog या अमेरिकन सिंगरची गाणी नित्य नियमाने ऐकायची. त्यामुळेच तिला अमेरिकन ऍक्सेट सहजतेने ओळखता आले. नेहा त्याच्या शरीराची वक्रता पाहण्यात दंग झाली होती.

त्याने बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही; स्कुटीने चालू होण्यास नकार दिला. केतकीकडे स्कूटर मालकाचा नंबर होता. त्या अनोळखी माणसाने आपला मोबाईल केतकीकडे सुपूर्द केला आणि तिने मालकाला फोन लावला. दोन- तीन वेळा फोन लावुनही समोरच्याने फोन उचलला नाही. केतकी स्कुटर मालकाला शिव्यांची वाखोळी वाहत होती. आपल्याला मदत मिळाली खरी पण ती जास्त काळ टिकणार नाही ह्याची तिला खात्री होती. हा परदेशी माणूस कुठेतरी आपल्या मार्गी जात होता. आणि आपण त्याला थांबवले. केतकीची काळजी वाढत चालली होती. पण नेहा मात्र बिनधास्त होती. विशेष काही घडलच अशा थाटात ती त्या माणसाच्या जवळ जाऊन उभी राहिली.

“I think there is problem in engine. we need mechanic to repair it. (मला वाटत इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा. दुरुस्त करण्यासाठी मेकॅनीक ची गरज लागेल) माणसाने स्कुटीला न्याहळत जवळ असलेल्या नेहाला म्हणाला.

“No.. why should we need mechanic? You can handle this model easily” ( नो ..मेकॅनिक ची काय गरज आहे तुम्ही हे मॉडेल सहजपणे हाताळु शकता) नेहाने कमरेमध्ये वक्रता आणत ए- लाईन ड्रेस मधून आपला मांडीपर्यन्त उघडा पाय समोर आणला. आणि नखरेल अंदाजात त्या माणसाशी लाडीकपणे बोलली.

माणुस परदेशी असला तरी समोरची मुलगी आपल्यावर सरळ सरळ लाईन मारत आहे हे न समजण्याइतका तो दूधखुळा नव्हता. नेहाच्या भरगच्च मांडीने त्याचे लक्ष वेधून घेतले होते. पण सभ्यतेचा आव आणत त्याने स्वतः ला सावरले.

“No..No actually I..I dont understand mechanism of two- wheeler. ( मला दुचाकीच्या यंत्रणेची काहीच कल्पना नाही. ..” माणसाने आपले लक्ष दुसरीकडे वळवत शब्दाची जुळवाजुळव केली.

इकडे केतकीने नेहाकडे पाहून डोक्यावर हात मारला. “नौटंकी कुठली, सुरु झाला हिचा ड्रामा” मनात म्हणत तिने परत मालकाचा नंबर डायल केला.

“I am James …by the way..माणसाने शेकहॅन्ड करण्यासाठी नेहापुढे हात पुढे केला.

“I am Neha…Queen of hottness …नेहाने क्षणाचा विलंब न करता त्याचा रखरखीत हात आपल्या हातात घेतला.

“Yes..ofcurse You are so beautiful and hot too….Ne..AA….जेम्सने सुद्धा तिच्या वाक्यातली री ओढत हसून म्हटले.

“Not Ne…AA…Its Ne….haa”

“Oh ya ..Ne haa.. and she?

“She is Ketaki …Queen of sweetness.

“Ohk ..Nice name Ke…tt..ki”

केतकीला आपल्या नावाची लागलेली वाट स्पष्टपणे ऐकू आली. ‘त’…च्या जागी त्याने ‘ट’ चा उच्चार केल्याने तिला स्वतःचेच नाव विचित्र भासू लागले. नशीब!! त्याने ‘चेटकीण’ असा नावाचा उल्लेख केला नाही. बराच प्रयत्न करून अखेर मालकाने केतकीचा फोन उचलला. ती नेहा आणि जेम्स पासुन दूर जाऊन बोलू लागली.

जेम्स नेहाच्या बोल्डनेस कडे आकर्षित झाला. हॉटेलमध्ये सुद्धा त्याची ओझरती नजर नेहा आणि केतकी वर पडली होती. आता भारतीय स्त्रीचं मोहक रुप तो जवळून न्याहळत होता. नेहा त्याला एखाद्या बॉम्बगोळ्या सारखी भासत होती.

नेहाची उंची 5.1 ‘होती. पण ती नेहमी एक इंच जास्तीच्या उंचीचा दावा करत असे. सडपातळ बांधा, पण ठराविक ठिकाणी तिचे मासं योग्य प्रमाणात वाढले होते. शाळेत असताना ती हाडांवर कातडी चढवल्यासारखी सपाट छातीची मुलगी असल्याने ‘घसरगुंडी’ म्हणुन प्रसिद्ध होती. परंतु कॉलेज मध्ये प्रवेश करताच स्तनाचा भाग जलदगतीने वाढत गेला. अर्थातच बऱ्याच बॉयफ्रेंड्सच्या परिश्रमाची फलपूर्ती तिला लाभली होती.

निराशादायक B कप मधून तीने गौरवशाली C कप कडे पदार्पण केले होते. तिची 26-इंच कंबर आता 30-इंच झाली होती. तिचे डौलदार नितंब मात्र तिच्या संपूर्ण देहाला शोभीवंत बनवत होते. एका वक्र मांसाच्या लहान तुकड्यात वाढलेले, बाजूने एक परिपूर्ण ‘C’ आणि मागून एक परिपूर्ण ‘O’ सारखे दिसणारे तिचे नितंब वेलांटी आकाराच्या कंबरेमुळे अधिक मोहक दिसत होते. तिच्या मांड्या, पोटऱ्या, तळपाय सुद्धा कौतुकास पात्र होत्या.

तिच्या शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तिचा नटखट चेहरा. अगदी खोड्या काढणाऱ्या लहान मुलांसारखा. लहान हनुवटी आणि किंचित गुबगुबीत गाल, मस्कराने कोरलेले हरीणीसारखे तपकिरी डोळे. तिचा चेहरा अधिक खोडकर बनवत होते. तिचे भरीव ओठ नैसर्गिकरित्या लाल दिसत होते. नेहाच्या आवडत्या स्ट्रॉबेरी लिप बामने त्यांना आणखी मोहकपणा आला होता.

तिचे लांब आणि रेशमी केस तिच्या पाठीच्या मध्यभागा पर्यंत पसरले होते. क्लिप काढून टाकल्यावर तिचे केस कसे दिसतील याची जेम्सला कल्पना करण्याची गरज नव्हती. त्याला वाटले त्या कुलपामध्ये तो हरवू शकतो. त्याने अनेक देशांच्या, अनेक वंशांच्या स्त्रियांबरोबर शृंगार रंगवला होता. पण एका जंगली मांजरीची शिकार त्याने कधी केली नव्हती. पण त्याला माहिती नव्हते ही जंगली मांजर वाघाची पण शिकार करण्यात पटाईत होती.

स्कुटरच्या मालकाने दुसरीकडे व्यस्त असल्यामुळे केतकीला मदतीला येण्यास नकार दिला. केतकीने त्याच्याशी वाद घातला पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर तिने हॉटेल मॅनेजरला फोन केला. त्याने सांगितले की तो लगेच मदत पाठवेल. तिने त्याचे आभार मानले आणि डिस्कनेक्ट केले.

“Help will arrive in a while. Thank you so much James for stopping and helping us out” (थोड्याच वेळात मदत पाठवतयात. थांबल्याबद्दल आणि मदत केल्याबद्दल तुमचे धन्यवाद जेम्स) केतकी जेम्सला म्हणाली.

“No problem Ketaki. A pretty ladies like you shouldn’t go through so much trouble.” (नो प्रॉब्लेम केतकी, तुमच्या सारख्या सुंदर महिला कधी संकटात सापडल्या नाही पाहिजेत)
जेम्स केतकीच्या सौंदर्याची तारीफ करत म्हणाला.

केतकी किंचितशी लाजली. एका साध्या टॅगलाईन वर आपल्या गालावर एवढी लाली का पसरावी याचे केतकीला आश्चर्य वाटले. कदाचित ‘सुंदर स्त्री’ हा शब्द एका अशा माणसाच्या तोंडातून येत होता जो पूर्णपणे त्यांच्यासाठी अनोळखी होता, विशेष करून परदेशीं माणुस, ज्याला ती काही मिनिटांपूर्वीच भेटली होती. नेहाने तिच्या गालावर पडलेल्या खळीचे अवलोकन केले.

नेहाने जेम्सला मदत येईपर्यंत तिथेच थांबण्याची विनंती केली. तसेही एवढ्या हॉट मुलींना सामसूम रस्त्यामध्ये सोडून जाणे त्यालाही ठीक वाटत नव्हते. केतकी मात्र अस्वस्थ झाली. तिने नेहाला तसा इशाराही केला. पण नेहा तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त झाली.

काही वेळातच हॉटेलचा स्टाफ बाईकवरून तिथे आला. त्यांनी दोघीना परत हॉटेल मध्ये सोडण्याची तयारी दर्शवली. पण हॉटेल मध्ये परत जाण्याचा काहीच पॉईट नव्हता. त्यांचा आधीच खुप वेळ वाया गेला होता. नेहा आणि केतकी एकमेकांकडे पाहु लागल्या. त्यांना संभ्रमात पडलेले पाहून जेम्स म्हणाला.

” Where are you going?

“Anjuna Beach” केतकीने सौम्यतेने उत्तर दिले

“Aahh. I was going there as well. I can drop you there if you want to. There enough place for two ladies on my bike.” ( मी पण तिकडेच चाललो आहे. जर तुमची हरकत नसेल तर तुम्हाला मी सोडू शकतो) जेम्सने आपल्या बाईक वर सोडण्याची ऑफर दिली.

“Great idea” नेहाने लगेच होकार दिला. आणि त्याच्या बाईकवर जाऊन बसू लागली.

“नेहा बाळा, जरा थांबशील का? किती उतावीळ होशील…केतकीने नेहाचा हात पकडत मागे खेचले.

“केतु, परत हॉटेल मध्ये जाण्यापेक्षा ..कल्लू मामा आपल्याला सोडेल ना बिच वर”

“अगं एका अनोळखी माणसाबरोबर असं कसं जायचं ते पण तिप्पल सीट.

“कशाला टेन्शन घेतेस, आपण पुण्यात तू , मी , शैलू किती तरी वेळा तिप्पल सीट फिरलोय. आणि अनोळखी कसला, फॉरेनर असला तरी सभ्य वाटतोय मला तो आणि मी असताना कशाला काळजी करतेस”

“आर यू शुअर ?? काय गडबड तर होणार नाही ना.

“काही गडबड नाही होणार.. मी मध्ये बसते तू बस माझ्या मागे.

“हलकट ..तुला ना चान्स च हवा असतो.”

“एस डार्लिंग आयुष्यात असे चान्स सोडायचे नसतात. तुझे आंबे माझ्या झाडावर , माझे आंबे जेम्सच्या झाडावर ..फुल ऑफ फन बेबी हॅहॅहॅ “

“तू तेवढच बघ..चल तू म्हणतेस तर..”

नेहाचं म्हणणं खरं होतं ती असताना केतकीला काळजी करायचं काहीच कारण नव्हतं. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना स्कूटरच्या चाव्या देण्यापूर्वी केतकीने एक सेकंद विचार केला. हॉटेल मॅनेजरला फोन करून सांगितले की तिने बाईक त्याच्या माणसांना दिली आहे आणि नंतर परत येईल. त्याबरोबर नेहा जेम्सच्या बाईकवर मागे जाऊन बसली तिच्या मागे केतकी बसली.

जेम्सने बाईक सुरू केली आणि ती गोव्याच्या अरुंद गल्ल्यांमध्ये गडगडली. त्याच्या मागे बसून नेहाला आरामदायक वाटले. वारा दोघींच्या केसांमध्ये परत आला होता आणि केतकीने एका हाताने तिची टोपी आणि दुसर्या हाताने बाईकचा माग धरला होता. बाईकचा मागील भाग धरून ठेवण्यासाठी तिचा हात दुमडवा लागत होता. शेवटी तिने नेहाच्या कमरेत हात टाकत मागुन घट्ट मिठी मारली. नेहाने सुद्धा काही संकोच न बाळगता आपला हात जेम्सच्या कमरेत गुरफटला. तिचे दोन्ही स्तन त्याच्या पाठीवर दाबले गेले.

जेम्स मंद पणे हसला. नेहाच्या उबदार स्तनाचा स्पर्श पाठीवर जाणवत असताना त्याने रिकाम्या रस्त्यावर दुचाकी जोरात पळवली आणि नेहाचे हात त्याच्या पोटाच्या स्नायूचा अंदाज घेत होते. तिचे कोमल स्तन त्याच्या पाठीवर घासल्याची भावनेने बॉक्सरच्या आतील प्राण्याला झटके मिळत होते. नेहा त्याच्या पाठीमागे लपली गेली असल्याने त्याचा चड्डीतला उभार पाहु शकत नव्हती.

जेम्स त्याच्या स्वतःच्या वंडरलँडमध्ये तरंगत होता, त्याच्या मागे बसलेल्या मुली या वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ होत्या. नेहा त्याच्या कडक, स्नायूयुक्त पाठीचा आनंद आपल्या स्तनापर्यंत पोहचवत होती. जेम्स सुद्धा हेतुपुरस्सर आपल्या पाठीला तिच्या स्तनावर घासत होता. नेहाला हे कधीच लक्षात आले होते. केतकीने मात्र आपल्या मैत्रीणीच्या पाठीवर डोकं ठेवुन डोळे मिटले होते.

“There isnt lot going on Anjuna. This is it. जेम्स अंजना बिच वर गाडी नेत असताना नेहाला म्हणाला.

“Um…Hmmm.. नेहा त्याच्या स्पर्शात गुंग होऊन ऐकत होती.

“Vagator beach is far better. Good beach, better shacks and the crowd is better.” जेम्स तिला सुचवत म्हणाला. पण नेहाचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. केतकी सुद्धा त्याचे म्हणणे ऐकत होती. तिने त्याला लगेच विचारले.

“How far it is”

“Not more than 10 minutes from here.”

जेम्सच्या बोलण्यावरून तो इकडे नियमित येत असावा केतकीच्या लक्षात आले. तिने त्याला विचारले असता त्याने तिला सांगितले की नेहमीच्या व्यस्त जीवनाचा कंटाळा आला की तो दर दोन वर्षांनी एकदा तरी या ठिकाणी भेट देतो.

“All right James, take us to Vagator Beach” केतकी काही बोलणार तेच दोघांच्या संभाषणात उडी घेत नेहा म्हणाली.

जेम्सने आपली बाईक सुरू केली आणि ते व्हॅगेटरला निघाले. जेम्सने सांगितल्याप्रमाणे ते 10 मिनिटात समुद्रकिनारी पोहोचले. त्याने बाईक पार्क केली आणि ते बीचवर गेले. समुद्रकिनाऱ्यावर, नेहाला आणि केतकीला स्वतःचे देशवासीय टक लावून पाहत होते. कदाचित दोन भारतीय सुंदर मुली परदेशी काळ्या निग्रो माणसाबरोबर फिरताना पाहून त्यांना अस्वस्थपणा जाणवत होता.

केतकीला लोकांच्या विस्फारीत नजरा पाहून अवघडल्यासारखे वाटत होते. तिने नेहाचा हात पकडला. तिघेही मोठ्या व्हॅगेटर ते लहान व्हॅगेटर पर्यंत चालत गेले. एका लहानशा टेकडीने दोघांना वेगळे केले होते. पायाच्या घोटा इतक्या पाण्यातुन आणि निसरड्या खडकातुन मार्ग काढत असताना जेम्सने नेहाचा हात धरला. नेहा केतकीला आपल्या जवळ ओढून घेत चालत होती. ते पुढे चालत गेले आणि त्यांना एक शॅक ( झोपडी) सापडला.

ते आत गेले आणि दोघींच्या लक्षात आले की तेथे दुसरे कोणीच नव्हते, संगीत वाजत होते पण लाटांच्या आवाजाने संगीताचा ताल ऐकू येत नव्हता. जेम्सला शॅकच्या समोरच एक आरामदायक कोपरा सापडला.

वेटरने तिघांसाठी बियर आणल्या. बाटल्यांनी एकमेकांना ‘चीयर्स’ करत थंड बियरचा पहिला घोट त्यांच्या घशात गेला. तिघेही थोडा वेळ खुल्या समुद्राकडे पाहत राहिले. केतकीने तिची टोपी काढली आणि समोर टेबलवार ठेवली. समोर सूर्यप्रकाश शांत समुद्राचे चुंबन घेत होता. समुद्रावरून आलेली थंड हवेची झुळुक नेहा आणि केतकीच्या केसांमधून वाहू लागली आणि केतकीला इतक बरं वाटलं की आपल्याला झोप येईल की काय असे तिला वाटत होते. आरामदायक खुर्चीमध्ये दोघीं आपल्या शरीराला ताण देत रिलॅक्सपणे बियरचा एक एक सीप पीत होत्या.

“So where are you from James?” नेहाने त्याला विचारले.

जेम्सने बिअरचा एक घोट घेतला आणि बाटली टेबलवर ठेवली. त्याने नेहाकडे पाहिले, तिच्या डोळ्यात बियरची नशा उतरू लागली होती. पण जेम्सने कसलाही असभ्यपणा दाखवला नाही.

“Chicago ” त्याने पुढच्या क्षणाला उत्तर दिले. त्याच्या घशातून बिअरचा प्रवाह खाली घसरताना तिने पाहिला. केतकी सुद्धा चोरट्या नजरेने त्याच्या पिळदार शरीराचे निरीक्षण करत होती.

“Ohhh” नेहाच्या तोंडातून तेवढेच उद्गार निघाले.

“You also seem to be a tourist around here.” ( तुम्ही सुद्धा इथे पर्यटक आलेले दिसता)
त्याने केतकी कडे पाहत म्हणाले.

“Yeah…We are from Mumbai uhh.Bombay.” केतकी शांतपणे म्हणाली. ती बोलायला थोडी कचरत होती.

“Aaahhh…I landed in Bombay a week ago.” जेम्सने उत्तर दिले. केतकीचे वाचन चांगले होते. तिला माहित होते की शिकागो थंड हवेचे शहर आहे. त्यामुळे तापती वाळू आणि सूर्य प्रकाश हे अमेरिकेन लोकांना जास्त आकर्षित करते. भारतातील सर्वात क्रूर हिवाळा अमेरिकेसाठी उबदार उन्हाळा असतो.

जेम्स व्यवसायाने वकील होता. दोन आठवड्यांचा ब्रेक घेण्यासाठी तो वर्षभर मेहनत करायचा. दोन वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा भारतात आला आणि गोव्याच्या प्रेमात पडला आणि तेव्हापासून तो दरवर्षी नित्य नियमाने गोव्याला भेट देत असे.

तिघांच्या गप्पा चांगल्याच रमल्या. केतकी जरी कमी बोलत असली तरी नेहा चांगलीच खुलली होती. तिने त्यांच्या बद्दल काही माहिती पुरवली. पण जास्त तपशीलवार तिने सांगितले नाही.

जेम्सने नेहा आणि त्याच्यासाठी आणखी एक बियर मागवली. केतकीची पहिलीच बियर चालू होती. त्यांच्या गप्पा चालूच राहिल्या. वातावरण एकदम खेळकर बनत चालले होते. केतकीला सुद्धा जेम्सची कंपनी आवडायला लागली. नेहा तर त्याच्यावर लट्टु झाली होती. जेम्स पण दोन्ही सुंदर मुलींचा सहवास मिळाला म्हणुन स्वतः ला भाग्यवान समजत होता. नेहाच्या बिनधास्त स्वभावाने तो तिच्याकडे जरा जास्तच आकर्षित झाला होता. त्याची चोरटी नजर अधून मधून दोघींच्या शरीराच्या वक्ररेषा चाचपडत होती. त्याला अचानक एक कल्पना सुचली. आणि ती त्याने अमलात आणायचे ठरवले.

“Wanna come for a swim?” जेम्स अचानक उठला आणि दोघींना विचारले.

“Sure…Why Not ?? ” नेहा लगेच उठुन जाण्याच्या तयारीत होती. पण केतकीने तिला थांबवले.

“Uhh…no…thank you.” केतकी म्हणाली.

“C’mon…the water’s nice and warm…it’ll be great.” तो केतकीला विनवणी करू लागला.

समुद्राचे पाणी खरोखरच आकर्षित करत होते. तळपत्या उन्हात समुद्राची मज्जा काही और वाटत होती. परंतु गोव्याला येताना त्यांनी एका बॅगेत मावतील तेवढेच कपडे आणले होते. त्यामुळे त्यांचा आजचा प्लॅन फक्त भटकंतीचा होता. पण नेमक्या स्कुटरने घोळ घातला.


“केतू जाऊ या की…यार ..नेहाचा उतावळपणा स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

“मूर्ख, आपल्याकडे कपडे कुठे आहेत?

“हे काय घातले आहेत ना”

“कल्लू मामा बरोबर काय नागड्याने अंघोळ करणार आहेस का?”

” waw !! मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे”

“पण मला प्रॉब्लेम आहे, गप्पपणे इथे बस..हॉटेलला जाऊन कालच्या सारखी एकत्र अंघोळ करू.” केतकीने तिला दमदाटी करून तिला थांबवले.

“What happened ? Any problem?? जेम्सला त्यांच्या संभाषणातला एक ही अक्षर न समजल्याने तो गोंधळून गेला.

“No… thanks…We don’t have a spare set of clothes…You go. We will wait for you right here.” केतकी जेम्सला म्हणाली.

जेम्स हताश झाला. त्याची कल्पना कामी नाही आली. त्याने चेहऱ्यावरचे हावभाव तात्काळ बदलले.

“Ohk..Cool..जेम्स खान्दे उडवत म्हणाला. नेहाने अजून एक बियरची ऑर्डर केली. त्याने मागे जाऊन सॅन्डो काढली तशी दोघींची विकेट उडाली. तशी त्यांना सॅन्डोच्या आतील भागाची वरच्यावर कल्पना आली होती. पण प्रत्यक्षात पाहता दोघींची डोळे चमकले. अशा पिळदार शरीरावर कुठलीही मुलगी मर मिटण्यासाठी तयार झाली असती. त्याचे रुंद खांदे कडक, स्नायूयुक्त छातीला व्यवस्थित जोडले गेले होते. त्वचेच्या गडद रंगाने ते स्नायू पूर्वीपेक्षा अधिक मोठे आणि मोहक दिसत होते. एक परिपूर्ण व्ही-आकाराचं धड खाली सरकत त्याच्या स्नायूयुक्त नितंबाला जोडले गेले होते. त्याचे पोट एखाद्या वॉशबोर्डासारखे सपाट होते आणि त्यावर ऍब्सच्या दोन जोड्या तयार झाल्या होत्या.

नेहाच्या तोंडातुन एकच शीळ निघाली. केतकीचा तर डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या शरीराचे वक्र भाग त्यांच्या श्वासाची गती वाढवण्यास पुरेसी होती. नकळत नेहाचे ओठ दाताखाली दाबले गेले. जेम्सच्या लगेच ते लक्षात आले. आपल्या शरीराचा परिणाम दोन मादक स्त्रींयांवर झालेला पाहून त्याला हसु फूटले. आपले मानभावी हास्य लपवण्याचा तो पुरेपुर प्रयत्न करत होता.

त्याने पुढे आपली बॉक्सर काढण्याचा निर्णय घेतला. बॉक्सर खाली सरकताच केतकीने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. नेहा डोळे विस्फारीत करून समोरचे दृश्य पाहत होती. बियरची धुंदी आणि जेम्सची मादकता तिच्या डोक्यात चढत होती. आतापर्यंत तिने उपभोगलेल्या पुरुषांचे शरीर जेम्स इतके कामुक तर बिलकुल नव्हते. त्यामुळेच ती जेम्स अधिकाधीक ओढली जात होती. जेम्सच्या बळकट मांड्याचे फुगीर स्नायू लांबूनही स्पष्ट दिसत होते. पोटऱ्याचे संच मासांने तुडुंब भरले होते. त्याहूनही अधिक भेदक गोष्ट त्याच्या दोन्ही मांड्यामध्ये होती. जेम्सने घातलेल्या जॉकी मध्ये त्याचा अनमोल दागिन्याचा मुकुट केवळ लपला गेला होता. पण अंडरवेयर मधला निर्माण झालेला फुगवटा नेहा आणि केतकीसाठी खूपच धक्कादायक होता.

केतकीच्या हे सर्व लक्षात येताच तिने शरमेने चेहरा मागे फिरवला. आणि परत जेम्सकडे वळून पाहिले नाही. पण काही वेळानंतर तिला पाहण्याचा मोह झाला तेव्हा तो तेथे नव्हता. जेम्स पाण्याच्या दिशेने चालत होता. नेहा मात्र डोळे भरून त्याच्या मादक देहाचे दर्शन घेत होती. केतकीला सुद्धा अजून एक बियर ची गरज भासली. तशी तिने वेटर ला ऑर्डर दिली.

जेम्सच्या पाठीचे स्नायू चढत्या क्रमाने लवचिक होत गेले होते. त्याला ‘V’ सारखा आकार आला होता. त्याच्या प्रत्येक पावलांवर ताल बद्धतेने हलणारे गोलाकार नितंबाने दोघींच्या काळजाचा ठोका चुकत होता. वेटरने टेबलावर दोन बियर आणून ठेवल्या तरी दोघींचे पूर्ण लक्ष जेम्सच्या गोळ्याकडे होते.

दोघींची तंद्री लागलेली पाहून वेटर शांतपणे तिथुन निघुन गेला. जेम्सने पुढे जाऊन लाटांमध्ये उडी मारली तश्या दोघी भानावर आल्या. त्यांचे मन सुद्धा समुद्राच्या लाटांप्रमाणे जेम्स बरोबर पाण्यात गटागंळ्या खाऊ लागले.

*********************************

कोलेगावाच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमा झाला होता. जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना म्हणाले,

“इन्स्पेक्टरबाई झालं ते फारच वाईट झालं, आमच्या गावातले सधन शेतकरी आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष राऊळ साहेबांचा मुलगा काल रात्री अपघातात इथे बळी गेलाय.

“बाई, तुमका लागेल ती मदत सांगा, पण ताबडतोब शोध लागला पाहिजे. आपल्या फार जवळच्या माणसाचं नुस्कान झालंय.

“सरपंच दादा, काही काळजी करू नका, आम्हीही जीवाचं रान करतोय. आमच्या परीने सर्व प्रयत्न चालू आहेत. खुप लवकरच शोध लागेल. तुम्ही थोडा धीर धरा. इन्स्पेक्टर मोरेनी उगाचच सारावासारव केली आणि गर्दी पांगवत त्या बाहेर आल्या.

“शिंदे, बॉडी पोस्टमाॅर्टमवरुन आली की लगेच घरच्यांच्या ताब्यात द्या.

“हो मॅडम”

“आणि आजूबाजूचा एरिया जरा पूर्ण पिंजून काढा..काय मिळते ते बघा.

“मॅडम शोधाशोध चालू आहे. रात्री अंधार होता म्ह्णून काय सापडलं नाही.

तेवढ्यात जाधव बाई लगबगीने धावत तिथे आल्या. त्यांच्या हातात पांढरी प्लेट होती.

“मॅडम, पुलाच्या बाजूला ही नंबर प्लेट सापडली. कुठल्यातरी बाईक किंवा स्कुटरची असावी” जाधव मॅडम दम खात बोलल्या.

“गुड, MH- 12 म्हणजे गाडी पुण्यातली दिसते. शिंदे, आर. टी. ओ. मधून गाडीचा तपास करा. गाडी गोव्यात असेल तर लगेच आपल्याला सापडेल.

जाधव मॅडमने नंबर प्लेट हवालदार शिंदे कडे सुपूर्द केली.

“चला लवकर कामाला लागा.”

चारूशीला मोरे सहकाऱ्यांना सर्व ऑर्डर देऊन पोलीस स्टेशन कडे रवाना झाल्या.

क्रमश:

4.5/5 - (2 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!