उन्हाळ्याची सुट्टी..
उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी सुट्टीला मामा कडे जाणार होतो. मामा कडे शहरात जायचे म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असायची. कारण मामाच्या आलिशान फ्लॅट मध्ये तो आणि मामी दोघेच राहायचे. त्यामुळे मला तिथे मला पाहिजे तसे राहायला मिळायचे. मामा एका कंपनीमध्ये कामाला होता. बहुतेक वेळा बाहेर असणारा मामा सतत कामातच असे. त्यामुळे मी आणि मामी दोघेच घरी असत असू. मी आणि मामी …