मदनकथा Part -1

कट…कट…कट… दिग्दर्शक कुणाल राणा कॅमेऱ्यामागून ओरडले… वैतागून ते पुढे आले आणि निशांतकुमारकडे जात म्हणाले… अरे ए क्या कर रहा है तू… तुला सांगितले ना घट्ट..मिठी मार… एकदम पॅशनेट…

तुम्ही म्हणता तशीच मिठी मारली ना… निशांतकुमार म्हणाला…

अरे हे बघ अशी… असं हिंदीत म्हणत कुणाल राणा पुढे सरसावले… आणि त्यांनी नायिकेच्या भूमिकेत असलेल्या अनुषाची छाती दोन्ही हातानी आपल्या छातीवर धडकवली व तिच्या कंबरेचा भाग आपल्या कंबरेच्या भागावर धडकवला… ए देखा …आमचे बदन एकमेकात कसे जखडले आहेत…. अशी धाडकन मिठी मार…

या मिठीच्या गडबडीत अनुषाच्या कंबरेवरून छातीवर आलेला पातळ पांढरा पंचा किंचित खाली सरकला आणि तिचे तांबुसपणाची झाक असलेले उन्नत उरोज व स्तानाग्र आत काहीही वस्त्र नसल्यामुळे उघडे पडले… त्यावेळी सेटवर असलेल्या बऱ्याचजणांची छाती धडकली पण काहीच झाले नाही.. अशा अविर्भावात अनुषाने ते वस्त्र पुन्हा छातीवर आणून आपले उरोज झाकले व न लाजता ती पुन्हा शॉट देण्यास तयार झाली…

दिग्दर्शक कुणाल राणा एका धबधब्याखाली सकाळपासून आपल्या चित्रपटातल्या एका गाण्याचे शूटिंग करीत होते… अनुषा.. चित्रपटाची नायिका.. कंबरेवर गुंडाळलेला व तेथून छातीवर आलेला पांढरा पातळ पंचा सकाळपासून आपल्या अंगावर वागवीत होती… अत्यंत गोरीपान… घारे डोळे… भरदार छाती… पुष्ट मांड्या… लाल ओठ… कोरीव भुवया लांब केस आणि मध्यम उंची असलेली अनुषा जेमतेम विशीतली नटी होती… तिला या चित्रपटातूनच कुशल राणा यानी ब्रेक दिला होता… कुशल राणा म्हणजे हिंदी चित्रसृष्टीतलं एक बडं प्रस्थ होतं… त्यांचं स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस होतं.. स्टुडिओ होता… बॉलिवुडमध्ये ते शोमन म्हणून प्रसिद्ध होते… त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी म्हणून सर्वलोक धडपडत असत… अनुषाला ही संधी मिळाली म्हणून अनेकांना तिचा हेवा वाटत होता… पण तिला ही संधी सहजासहजी मिळाली नव्हती… या भूमिकेसाठी जवळपास शंभर शॉर्टलिस्ट केलेल्या नट्यांमधून तिची निवड झाली होती… तिच्यासह अन्य दहाजणींच्या अभिनय क्षमतेची परीक्षा घेऊन झाल्यावर कुणाल राणा यांनी आपल्या आलीशान स्टुडिओतल्या त्यांच्या ऑफिसमध्ये अनुषाला मुलाखतीसाठी बोलावलं होतं…

Other Stories..  पपांचा मित्र

आप हमारी फर्स्ट चॉईस है… समोर बसलेल्या अनुषाला राणा म्हणाले…

थँक्यु सर… अनुषा म्हणाली…

लेकीन ये जॉब बहोत डिमांडिंग है… क्या आप सभी डिमांड पुरी कर सकती हो… आपले तीक्ष्ण हिरवट डोळे अनुषावर रोखीत राणांनी विचारलं…

सर मै आप जे कुछ चाहते है मै वो सब करूंगी… अनुषाने राणांपर्यंत आपला इरादा पोहचवला…

क्या कहती हो… बडी डायनामिक हो… राणा आपले ओठ दाबीत म्हणाले… आपको… इस काम के लिए सबसे अच्छा पेमेंट मिलेगा लेकीन इस कॅरेक्टर के लिये आपको बोल्ड होना पडेगा…

यस सर आय कॅन अंडरस्टॅड.., अनुषा म्हणाली..

बॉडी एक्सपोज करनी होती….

हां सर.. आय नो..

तो एक काम करो… सामने जो पोडियम है वहा जाओ… और पुरे कपडे उतारकर नंगी खडी हो जाओे… चेहरा पूर्ण निर्विकार ठेवीत आणि डोळे अनुषाच्या छातीवर रोखीत राणा रोखठोकपणे म्हणाले…

अनुषाने आपली पर्स बाजूला ठेवली व ती सरळ पोडियमकडे गेली… आणि अंगावरची शॉर्ट ब्लॅक मीडी… आतली चिंचोळी लाल पँटी… आणि लाल ब्रेसीयर काढून ती नग्नावस्थेत उभी राहिली…

अपूर्ण

4/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!