मॉरीशसमधल्या आलीशान हॉटेलच्या टॉप फ्लोअरवरचा संपूर्ण स्वीट राणांनी बुक केला होता… तिथे स्विमिंग पूल, बार, मिनी थिएटर अशी सगळी व्यवस्था होती… या स्वीटमध्ये फक्त राणा व अनुषा राहणार होते… संध्याकाळी स्वीटमध्ये शिरल्यानंतर राणा अनुषाला म्हणाले… आपण थोडे स्विमिंग करूयात… चालेल… तुझ्यासाठी समोरच्या कपाटात बिकिनी ठेवली आहे..
हां सर… जरूर … असं म्हणत अनुषा समोरच्या कपाटाकडे गेली तिथे लाल रंगाची अत्यंत तोकडी चड्डी आणि तितकीच तोकडी ब्रेसीयर ठेवली होती… तिने राणांच्या समोरच अंगावरचे संपूर्ण कपडे काढले व पायातून ती तोकडी चड्डी चढवली… या चड्डीत तिची फक्त लाज झाकली गेली होती बाकी सगळं उघडच होत. ब्रेसीयरचीही तशीच अवस्था होती… फक्त स्तनांचे निपल्स झाकले गेले होते… बाकी उंचवटे उघडेच होते… त्यातच ही ब्रेसीयर घट्ट असल्यामुळे तिचे स्तन उभारून वर आले होते… तिला या दोन चिंधीवजा कपड्यात पाहून राणांनी हलकेच शीळ घातली आणि त्यांनीही आपल्या अंगावरचे सर्व कपडे काढून फक्त चड्डी तेवढी ठेवली व अनुषाच्या कंबरेत हात घालत तिला कवेत घेऊन स्विमिंग पूलकडे गेले…
स्विमिंग पूलमध्ये उतरल्यावर राणांनी पोहण्यास सुरवात केली… दोनचार हात मारून ते अनुषा पूलच्या कोपऱ्यात जेथे उभी होती तेथे आले… चलो अंदर स्वीम करते है असे म्हणत त्यांनी अनुषाचा हात धरला व तिला पाण्यात ओढले… व तिला आपल्या छातीवर घेऊन ते उताणे पोहू लागले… राणांच्या गोऱ्या व भुरे केस असलेल्या छातीवर रेलल्यानंतर अनुषा थोडी बावरली… ती सिनेमा नटी होण्याची आकांक्षा बाळगून असली तरी तिच्या शरीराला पुरुषाचे शरीर असे कधीच भिडले नव्हते… राणांच्या भरदार गोऱ्या छातीवर तिचे अर्धउघडे उरोज रुतले होते, तर त्यांच्या थोडेसे सुटलेले गुबगुबीत पोट तिला सुखद स्पर्शाची जाणीव करून देत होते…राणांच्या जांघा अनुषाच्या जांघेशी भिडत होत्या… अनुषाला पुरुषाच्या अशा स्पर्शाची अजिबात सवय नव्हती… त्यामुळे ती थोडी संकोचत होती… तिचा हा संकोच बघून राणा म्हणाले… अरे रिलॅक्स रहो… आपको अभी बहोत सिखना है… और मे सिखाउंगा… मेरेसाथ चिपकी रहो… असे म्हणत राणांनी तिला आणखी आवळले व तिचे ओठ आपल्या ओठांत घेतले… अनुषा ऑडिशनला जायची तेव्हा अनेकांनी तिच्याशी लगट करण्याचा व तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता… पण तिने तो हाणून पाडल्यामुळे इतक्या आवेगपूर्ण चुंबनाचा हा तिचा पहिलाच अनुभव होता… या इंडस्ट्रीत असूनही तिचा कौमार्यभंग झाला नव्हता… आपल्याला काही ठोस मिळाल्याशिवाय आपला कौमार्यभंग होऊ द्यायचाच नाही असा तिने निश्चय केला होता… पण कुणाल राणासारख्या शोमन निर्माता दिग्दर्शकाने तिला ब्रेक द्यायचा निर्णय घेतल्यावर तिने आपल्या कौमार्याबाबत आग्रही रहायचे नाही असे ठरवले होते… या इंडस्ट्रीत रहायचे म्हणजे असे सगळे करावेच लागते हे तिला माहीत होते, पण त्यासाठी आपल्यालाही हवे ते मिळाले पाहिजे याबाबत ती ठाम होती. आता राणांनी तिला ते देऊ केले होते, त्यामुळे तिही त्याची किमत चुकवायला तयार होती…
(अपूर्ण)