ब्लॅक इन गोवा भाग- १

एके काळी सायकलीचे शहर म्हणून ओळखणारे पुणे शहर हे अत्यंत बेशिस्त वाहतूक असणारे शहर म्हणून सध्या ओळखले जात आहे. त्यामध्ये सिग्नलला लागणाऱ्या वाहनाच्या लांबच्या लांब रांगा!! क्रिकेटच्या फलकावर दिसणारे तिन अंकी आकडे ट्रॅफिक सिग्नलवर दिसत होते. उतारत्या क्रमाने सेकंद सेकंदाला खाली येत होते.

” ३६७…..३६६…. ३६५…. ३६४…..३६३ ” नाही हो ..हा क्रिकेटचा स्कोर नाही. हे तर आहे चक्क ट्राफिकचे सिंग्नलचे काउंटडाऊन.

चुकन जर ही वेळ शाळा- ऑफिसात पोहचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पनाही नाही करता येणार एवढा मोठा प्रचंड गदारोऴ त्या चौकात झाला असता.

‘३५७…..३५६….३५५…..३५४…..३५३…’ इतके केविलवाणे आकडे बघुन गाड्याही जांभया देत बसल्या होत्या. एव्हाना गारेगार झालेल्या आलिशान ऑडी मध्ये ड्राइवर निवान्तपणे पेपर वाचत बसला होता. फटफटी, होंडा, करीझ्मा, पलसर, टूरटूरी, पिरपिरी, कीरकीरी सगळ्या सगळ्या गाड्या चक्क स्टॅन्ड लावुन रस्त्यावर दिवस कठंत बसल्या होत्या.

‘३४३…३४२….३४१….३४०….३३९..’ एरवी सिंग्नलच काय सिग्नलचा खांबही तोडून जाण्यात सरावलेल्या या गाड्या आज मात्र पेट्रोल गिळूनही गप्प बसल्या होत्या. खरं तर रस्त्यावर म्हणावी तितकी गर्दी नव्हतीच मुळी, पण तरीही स्वतः घामाने अंघोळ करीत आपल्या लाडक्या गाड्यांना भाजक्या उन्हात कडकडीत वाळवण्यापलीकडे एकाही वाहनचालकाला पर्याय नव्हता.

‘३३५…३३४….३३३….३३२ …..३३१’ इतक्या रटाळ रस्त्यावर बहुदा सिग्नलच तेवढा कार्यरत होता.

पण असं नेमक का झालं होतं बरं??

एक रस्ता कात्रजकडे घेऊन जाणारा चौक होता. चौकातल्या तिन्ही रस्त्यावर वाहनं खोळंबली होती. कारण सफेद कपडे घातलेल्या एका प्रचंड मोठ्या जमावाचा कसलासा मुक मोर्चा ऐन चौकात येऊन थडकला होता. अत्यंत शांतपणे आणि धीमी पावले टाकत मोर्चा मंद गतीने पुढे सरकत होता. ना कसल्या घोषणा ना निषेध!! त्यामुळे बघ्यांच्या नजरांना किंचितही विरंगुळा उरला नव्हता. उलट सारा वाहता चौकच पेंगुळला होता.

प्रकाश चांगला शिकला सवरलेला होता. चांगली नोकरी, उत्तम सहचारिणी आणि मुंबईत स्वत:चे घर. अजून काय हवे? पण तरी खोल कुठेतरी तो दु:खीच होता. तो अवघा १० महिन्यांचा असताना त्याच…
समोरच्या वाहनाच्या चुळबुळीने आतापर्यंत चालू असणाऱ्या वन वे चा टु वे होऊ पहात होता. पण छे!! एक आडदांड ट्रॅफिक पोलिसाने चांगला सज्जड दम भरून त्यातली हवाच काढून घेतली. झालं, मुक मोर्चामुळे अक्खा चौक दुःखवटा पाळत तळमळत होता.

३१०…३०९…..३०८…..३०७….३०६…..’ !!!

ढेपाळेळ्या गाड्यांना धक्काबुक्की करीत एक देखणी बाईक भर चौकात अगदी पुढे येऊन दाखल झाली. तशा त्रासलेल्या वाहनचालकांच्या भुवया किंचितशा ताणल्या गेल्या.

“We dont drive fasst, we fly slow!”

गारद! वाचणारा सपशेल गारद!! मडगार्डच्या त्या दोन ओळीत अशी काही खणखणीत धमकी होती ना,की वाचणारा दोन चौक मागेच उडून पडेल. म्हणजे एकदम तोंड न उघडताच ….च्या मारी !! फट्याक्क्

” आईच्या गावात ..” त्या देखण्या बाईकहुन देखणी दिसणारी तिची मालकीण दिमाखातच तणतणली.

” नेहा.. सांगत होते ना मी तुला, की नको एवढी घाई करुस म्हणून.. काय फायदा झाला का त्याचा ? तिच्या मागे बसलेली एक नाजुक मुलगी आपल्या मैत्रिणीला समजावत होती.

“केतू खाली उतर, ” गाडी चालवणाऱ्या नेहाने केतकीला फर्मवालं.

“अगं पण का?? बहुदा केतकीला नेहाचा पुर्ण अंदाज आला होता आणि म्हणुनच ती गोंधळली. आज्ञाधारक बालकाप्रमाणे केतकी खाली उतरली. नेहाने सुद्धा गाडीवरून टांग बाजूला करत बाईक स्टँड ला लावली. आणि केतकीला सांगितलं.

“जरा घट्ट धर गाडी” आणि पुढल्याच क्षणी नेहा त्या देखण्या बाईकवर चढून उभी देखील राहिली. सीट वर तिने आपल्या दोन्ही पायाने व्यवस्थित तोल सांभाळला होता. ब्लू डेनिम शॉर्ट घातल्याने तिच्या गोऱ्या तारुण्याने मुसमुसलेल्या भरगच्च मांड्या भर उन्हात चकाकत होत्या. आजूबाजूच्या सर्व बाईक स्वारांची नजर सिग्नल वरुन हटुन तिच्या मांड्यावर खिळली होती. केतकीला सुद्धा अगदी ओशाळल्यासारखं झालं. एवढा वेळ ढेपाळलेला अक्खा चौक माना वळवुन वळवून बाईकवर एटीत उभ्या असलेल्या नेहाकडे बघतच बसला. स्टॅन्डवर उभ्या केलेल्या एंटायसरवर उभं राहिलंल ते ध्यान मान उंच करून, टाचा वर करून आणि एक हात कमरेवर ठेवून संथपणे चाललेला तो मोर्चा नक्की किती दूरपर्यंत आहे याचा ती अंदाज घेत होती. तिने काहीतरी बोलण्यासाठी केतकीकडे खाली झुकुन पाहिलं. तेव्हा केतकीच्या अगदी मागे असलेल्या रिक्षामध्ये बसलेल्या पन्नाशीच्या गृहस्थाकडे तिची नजर गेली. त्याचे डोळे तिच्या मांड्याचे चक्षुचोदन करण्यात गुंतले होते.

” अरे ये …हवस के पुजारी..बस्स झालं ना आता.. किती बघशील, डोळे आता ढापण्यातून फुटून बाहेर येतील. भेंxx काय पब्लिक प्रॉपर्टी आहे काय?? चल पुढे बघ हेकन्या” बाईकवर उभ्या उभ्या तापलेल्या नेहाने आपल्या कडक अंदाजात रिक्षामधल्या गृहस्थाला सुनावले.

बिचारा!! एकदम बावचळला, ‘तो मी नव्हेच’ अशा अंदाजात त्याने मान दुसरीकडे वळवली. तो तरी काय करणार? एवढे वीस वर्षाच्या तरुणीचे भरलेले लेग पीस जवळून न्याहळण्याचा मोह कोणाला होणार नाही. त्यामध्ये पण नेहाच्या खणखणीत शिवी ने त्याची भर चौकात अब्रू वेशीला टांगली गेली. केतकीला नेहाच्या ह्या बिनधास्त स्वभावाचा नेहमीच अभिमान वाटायचा. पण तिचं अनुकरण करण्याची हिम्मत तिने कधी केली नव्हती.

” नेहा, तू ..तू खाली उतर..पडलीस तर हाडं बीडं मोडतील” केतकीला अगदी शरमल्यासारखे झाले.

“थांब गं..मला बघु दे तरी” असे म्हणत नेहा परत एकदा टाचा वर करत मोर्च्याच्या दिशेने पाहू लागली.

पण छे: कितीही दूरवर पाहिलं तरी लांबच लांब पसरलेल्या त्या जमावाचा शेवट काही नजरेत मावेना. शेवटी मनाशी काहीतरी ठरवून नेहाने हातातली चावी गरगर फिरवली.

” केतू, यांचा मोर्चा पुढे जाण्याची वाट बघण्यापेक्षा आपण सरळ आमरण उपोषणाला बसावं.”

“म्हणजे ??? नेहा ..तू आधी खाली उतर, नंतर बघु उपोषणाचं “

एक उडी डिवायडर मारून नेहा खाली उतरली. बाईकवर टांग टाकत तिने बाईक सुरु केली. तिच्या मागे गाडीवर बसत केतकीने विचारले.

” नेहा ..करायचं काय आता? “

“इथे दिवसभर बसून राहण्यापेक्षा फक्त दोन मिनिटं घट्ट धरून बस” नेहाने गीयर टाकला तसे केतकीचे स्तन तिच्या पाठीवर जाऊन आदळले. काही समजायच्या आतच तिने गाडी जोरात पळवली. नेहाच्या कमरेला हाताचा विळखा घालून तिला घट्ट बिलगली. नेहाला केतकीच्या मऊ उरोजाची उब पाठीला जाणवु लागली.

” वाह!! तुझ्यासारखी आयटम मागे असली की आपली गाडी जोरात पळते..हेहेहे.

तिच्या ह्या वाक्यावर केतकीने तिच्या पाठीवर हलकासा फटका दिला.

” आगाऊ कुठची”

नेहाने बघता बघता गाडी टॉप गीयरला टाकली.

“नेहा ..नेहा ..अगं काय करतेस? चौकातले तीन- तीन ट्रॅफिक पोलीस, रस्ताभर पसरलेल्या गाड्या आणि मघांपासून दोघींवर रोखलेल्या त्या सगळ्यांच्या नजरा. परिस्थिती लक्षात घेऊन केतकी नेहाला रोखण्याच्या नादात मोठ्याने किंचाळली.

पण नेहाने मात्र आपल्या खट्याळ नजरेने सारा वैतागलेला चौक एकदा न्याहळला. सोयीस्कररित्या सगळ्यांकडे कानाडोळा करत आपली एंटायसर बाईक त्या वन वे च्या डाव्या कोपऱ्यापर्यंत उधळली. आणि मागे बसलेल्या केतकीला जोरात ओरडून सांगितलं.

“केतकी आरडाओरडा करू नकोस, गप्प डोळे मिट आणि मला घट्ट पकडून बस.

काय समजायच्या आत केतकीच्या डोळ्यासमोर अंधार गुडूप्प! त्यांच धाडस पाहून रस्त्यावरचा प्रत्येक गाडीवाला अवाक्. पोलीसांच्या डोक्यात तर मुंग्याच आल्या. मुक मोर्च्यातही कुजबुज वाढली.

नक्की काय झालं?असं काय केलं त्या जोडगोळीनं?

‘पादचारी भुयारी मार्ग’

गाडीवर चढून मोर्चाचा अंदाज घेताना नेहाने भुयारी मार्गाचा फलक वाचला. डाव्या बाजूच्या वन वे पासून पलीकडे उजव्या बाजूच्या रस्त्यावर मोर्चा पार करून तो भुयारी रस्ता उघडत होता. दिवसभर रस्त्यात तात्काळत बसण्यापेक्षा थोडी रिस्क घेतली तर काय बिघडलं? आणि म्ह्णूनच नेहाच्या सुपीक डोक्यानं विचार पक्का करून थेट भुयारी मार्गात सुर मारला होता.

१९२…१९१…..१९०……१८९ …..१८८.

“पी…पी….पीक्..” नेहाने हेडलाईट लावुन हॉर्न वाजवत गाडी जपून चालवण्यास सुरवात केली.

“जरा हळू वाजव ना हॉर्न इथे आवाज घुमून कानठल्या बसतायात ” घाबरलेल्या केतकीने आताशी डोळे किलकिले केले.

” ये ..चु….ही काय गाडी चालवायची जागा आहे का? भुयारी मार्गात कोणीतरी किंचाळतच नेहाच्या मार्गातुन आपला जीव मुठीत घेऊन पळालं.

” आता गं बया.. आता इथं बी फटफटी. ” अंधारात एक उद्गार.

नेहा तोल सांभाळत गुळगुळीत पायऱ्यावरुन गाडीची कसरत करत होती.

” नेहा, जरा हळू हाक ना..या पायऱ्यांमुळे ढुंगणाचं माकड हाड सरकेल.” धक्क्याने केतकी अगदी बेजार झाली होती.

“अजून हळू चालवली ना तर इथेच गाडी स्लिप होईल, आणि एकदा का स्लिप झाली तर त्याच ढुंगणाची सालपटं निघतील”. नेहाला त्या काळोखात सुद्धा विनोद सुचत होते.

” केतूडी..एकदम घट्ट धर ..आता मी ताणून घेणारे ” समोर अंधुकसा उजेड आणि भुयारी मार्गाचा अखेरचा
चढ लक्षात घेऊन नेहाने कमालीचा वेग वाढवला. पायऱ्याच्या चढाने गाडी कशीबशी वर चढली. चढली कशी उडूनच रस्त्यावर आली म्हणा.

१६२….१६१….१६०….१५९…१५८….

कोण बघणार त्या सिग्नल कडे!! रस्त्यावरची एकूण एक नजर त्या कार्ट्यांवरच फिदा झाली होती. मध्ये मुक मोर्चा असला तरी लोक मान उंचावुन, टाचा उचलून तर कोणी डिवायडर वर चढून चढून त्या जोडगोळीला आश्चर्याने पहात होते.

“We dont drive fasst, we fly slow!”

कोणी हेवा करत तर कोणी आश्चर्याने आणि खरं तर कौतुकानेच जो तो ते वाक्य वाचत राहिला. जणू मागे वळून बघणं नेहाला माहिती नव्हतं. केतकीच्या जीवात जीव आला. दुसरा जन्म मिळावा तसा तिने सुटकारा सोडला. नेहाने सिंग्नलकडे बघत हात उंचावत आपले मधले बोट बाहेर काढून दाखवले.

१५२….१५१…१५०… १४९….१४८..

बापड्या सिग्नलकडे पाहण्याचे कोणाला भान उरले नव्हते.

गाडी सुसाट हायवेला लागली. नेहा वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवत होती. त्यांना जिथे जायचे होते त्याचे अंतर किलोमीटरने कमी होत गेले.

“बीप…बीप..व्हाट्स अप वर मेसेज आल्याचा पाहून केतकीने आपला मोबाईल उघडून पाहिला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्किनचा अंधार करून केतकीने तो वाचण्याचा प्रयत्न केला. जसजशी वाचु लागली तसे तिने डोळे विस्फारीत केले. संपूर्ण मेसेज वाचून झाल्यावर ती ओरडलीच.

” थांब नेहा, गाडी थांबव”

“एवढं किंचाळायला काय झालंय” त्रासून नेहाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.

” सौऱ्याचा मेसेज आहे” केतकीचा चेहऱ्यावर पहिल्यांदाच संताप उठुन दिसत होता.

“अगं तेवढ्यासाठी गाडी कशाला थांबवायची, तू पण ना केतू.. केतकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्याचे नेहाला अजून काही कल्पना आली नव्हती. उलट टॉप गीयर वरून गाडी थांबल्याने तिचा हिरमोडच झाला होता.

“नेहा आता पुढे जाण्यात काहीच पॉईंट नाही आहे.”

“का ? काय झालं ??” नेहाने चमकून मागे पाहिलं.

केतकी गाडीवरुन खाली उतरली. आणि भलतीच तणु तणु लागली.

” काय झालं नाही ते विचार. त्या सौऱ्या ने पुन्हा एकदा लोचा केलाय.

” लोच्या? आता काय केलं त्या चंपुने? चुकून तरी सौऱ्या नेहाच्या समोर आला असता ना तर नेहा त्याला फाडून काढलं असतं.

“त्याचा मेसेज आलाय, की म्हणे त्याचे नवीन मित्र त्याला जबरदस्तीने ट्रिपला घेऊन जातायत. तेव्हा तुम्ही दोघं आता येऊ नका. आणखी दोन दिवसानी या” केतकीने खुलासा केला.

“भेंxx…गोव्यात राहुन आणखी हा कुठल्या ट्रिपला चालाय…म्हणजे गोव्यातच असणार ना.

“हो..मी पण तेच म्हटलं..पण तो भेटणं शक्य नाही म्हणाला.

“आता अर्ध्या रस्त्यात आल्यावर सांगतात का हे? सकाळपासून झोपला होता का हा ? तू त्यादिवशी थांबवलंस म्हणुन नाही तर चांगला धूतला असता त्याला.

” नाही गं ..काका- काकु कडे बघुन गप्प राहायला लागत.”

” मी सांगते केतू..हा ही त्याचा काहीतरी प्लॅन असेल बघ.

“मला नाही गं वाटत तसं, एकदम चंपू आहे साला, एखाद्या टोळक्यानं चांगलच गंडवलं असेल त्याला. बरं ते जाऊ दे..आपण आता काय करायचं? निरागस केतकीच्या चेहऱ्यावर केवढतरी मोठं प्रश्नचिन्ह उमटलं.

नेहा मात्र निवांतपणे गाडीवर टेकली. केतकीची नाजुक कमर पकडत तिला स्वतः कडे ओढले. केतकी सरळ नेहाला जाऊन चिकटली. नेहाने तिच्या कपाळावर आलेली नूडल्स सारखी बट कानामागे नेली. आणि एक शेर सुनावला.

“मेरी मौत पे कफन लाये हो ….लेकिन

मेरी लाश को ए सरजमी ही काफी हैं

मै सदिया नही चाहती जिने के लिये

कुछ लम्हो की जिंदगी ही काफी हैं”

“म्हणजे? तुजा नक्की इरादा तरी काय आहे आता? केतकी डोळे बारीक करीत नेहाचा अंदाज घेऊ लागली.”

“माय स्वीटु ..मला सांग बरं, परत पुण्याला जायचं म्हटलं तर राहणार कुठे? चुकून जरी शैलुच्या हॉस्टेलच्या बाहेर जरी फिरकलो ना तर तिच्या हॉस्टेलच्या बाई आपलं सामानसुद्धा आपल्या तोंडावर फेकून मारतील. त्यामुळे त्या ऑपशन वर फुली मार.

“मग आता कुठे राहायचं? पुन्हा केतकी गोंधळलेलीच.

“अजून नाही समजलीस..बाळा.. मौका भी हैं दस्तूर भी हैं..और सामने गोवा हैं..बस तू और मै”

“मग??

“मग काय मस्त मौज करू..आता आपल्या दोघां मध्ये ती शेम्बडी शैलू पण नाही.

शैला म्हणजे केतकी आणि नेहाची तिसरी रूम पार्टनर . तिघीना एकाच वेळी हॉस्टेलच्या बाहेर हाकलून दिले होते. त्याचं काय झालं वार्डन बाईने नेहा आणि तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेत रूममध्ये पाहिले होते. मग काय चुकीला माफी नाही. पण सुक्याबरोबर ओलं पण जळतं. त्या रूम मधल्या तिन्ही मुलीना प्रतिबंधीत करण्यात आले. मोठ्या मुश्किलीने त्यांना एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणुन जागा मिळाली. घरमालक – मालकीण खुप चांगल्या होत्या. तिघींचं छान चाललं होतं. पण पोरींचं नशीब खराब होतं. घरमालकांची बदली गोव्याला झाली. कुलकर्णी काका- काकु घर विकून गोव्याला शिफ्ट झाले. सौरभ कुलकर्णी त्यांचाच मुलगा. तिघीही परत एकदा बेघर झाल्या. घरच्यांना ह्या बद्दल काहीच माहिती नव्हते. केतकीने आपल्या पिंपरीच्या आत्याला पुण्यात नवीन रूम मिळालाय असं सांगितलं खरं..बेघर झाल्याची खबर तिने कळवली नव्हती. शैला ने वार्डन बाईच्या हाता- पाया पडत हॉस्टेल मध्ये परत जागा मिळावली. पण नेहा आणि केतकी ला आजूबाजूचा एरियामध्ये सुद्धा प्रतिबंधीत करण्यात आले होते. सौरभ कुलकर्णीला भेटायला केतकी आणि नेहा गोव्याला निघाल्या होत्या. आता सौऱ्या कडे दोघींच काय काम होतं हे पुढे कथेमध्ये कळेलच.

” ये, असं अंगचटीला येऊ नकोस…पण मला समजत नाही तुला मुलं पण आवडतात आणि मुली पण?? नेहा पासून दूर होत केतकी म्हणाली.

“मी कुठं म्हटलं मला सर्वच मुली आवडतात, मला फक्त तुच आवडतेस आणि लिंगभेद मी करत नाही. शिखरावर पोचायला ध्येय लागतं बाकी सगळी अंधश्रद्धा आहे.

“फिलाॅसॉपी पुरे आता..पुढे काय करायचं? केतकी काळजीच्या स्वरात म्हणाली.

“पुण्यातल्या हॉटेलपेक्षा इथल्या एखाद्या हॉटेलचं भाडं नक्कीच परवडेबल आहे. तेव्हा आता..नेहा ला अडवत केतकी पुढे म्हणाली.

“पण आता चांगल हॉटेल शोधायचं कुठे? दोन दिवस काय तिथे बसुन राहायचं की त्यांची भांडी घासायची?

“डोन्ट वरी केतू यार प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अशी वेळ यावी. स्वतःतून बाहेर पडण्याची केव्हातरी फुरसत मिळावी.

“सो? नेहाचा प्लॅन आजमावत केतकीने डोळे मीचकावले.

” सो..जस्ट से थँक्स टू सौऱ्या “

” पुन्हा त्या मुर्खाच नाव नको घेऊस”

” केतू, सोड ना ते सगळं..मी काय बोलते..नॉन स्टॉप ..जाऊ. रात्री पर्यंत आरामात गोव्याला पोचू. विचार कर, आपल्या हातात अक्खे दोन दिवस रिकामटेकडे आहेत. रात्रीपर्यंत आरामात गोव्याला पोचू. थोडा त्रास होईल. पण गेल्यावर मस्त बियर ने केस धुवूया. दोन दिवस मजा करू. ओके! गाडीवर टांग टाकत नेहाने गाडी सुरु केली.

“डन” आनंदाने नेहाच्या मागे बसत केतकीने होकार दिला.

“या…..हू !! आताशी कुठं जरा मोकळं मोकळं वाटतंय. नाहीतर मला वाटत होतं की कोणीतरी शिक्षा केल्याप्रमाणेच आपण एवढ्या लांब ट्रिपला निघालोय. पण आता मस्त वाटतंय. दोन दिवस नो टेन्शन!! फुल टु धमाल करूयात” केतकी अगदी मनापासून बोलुन गेली.

भलत्याच मूड मध्ये येत नेहाने बाईक फुल्ल स्पीडमध्ये पळवली.

क्रमश:

4/5 - (1 vote)

1 thought on “ब्लॅक इन गोवा भाग- १”

Leave a Comment

error: Content is protected !!