ब्लॅक इन गोवा भाग – २

गाडीचा वेग आता ऐंशीच्या सुमारास होता. सूर्य ही जरासा पश्चिमेकडे कलला होता. आतापर्यंत ऊबदार वाटणारा वारा हळूहळू गरम झळा देऊ लागला होता. नेहा तुफान वेगाने गाडी चालवत होती. तिच्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. कमरेभोवती केतकीच्या हातांचा विळखा जरासा सैल झाल्यासारखा तिला जाणवला. तिच्या खांद्यावर डोकं टेकवून भुर्रर्र वाऱ्यासोबत केतकी मात्र डुलक्या घेत होती.

“च्यायला, २०-२० किमी कापलं तरी साधी टेकायला मोकळी जागा नाही. फिर हॉटेल किस झाड की पत्ती..सॉरी.. किस जमिन की मिट्टी!! वैतागून नेहा स्वतःशीच म्हणाली.

“जरा हळू बोल ना, तुझ्या पाठीवर कान लावल्याने मला सगळं लाऊडस्पीकरमधून ऐकल्यासारखं वाटतंय” जरा ही डोळा न उघडता केतकीने तक्रार केली.

जिकडे पाहावं तिकडे झाडीच झाडी. जीवघेण्या कडक उन्हाचा जरासाही परिणाम हिरव्या गर्द ताग्यावर झाला नव्हता. झाडी इतकी घनदाट होती. की रस्त्याच्या कडेला एक माणुसभर लांबी- रुंदीची रिकामी जागा नेहाला सापडेना. तिच्या पोटातले पाणी खाली सरकून ओटीपोटीत दुखायला लागले. पाण्याचा फोर्स जलदगतीने सुसुवाहिनी तुन टोकापर्यंत पोचू पाहत होता. एकांत जागेसाठी तिचा शोध चालू होता.

अवघड नागमोडी वळण घेत गाडी उताराला लागली. प्रेशर वाढत जात होते आणि नेहाच्या नजरेत मोक्याची जागा भरली. भल्यामोठया डेरेदार वडाखाली सावली अंथरून ती जागा जणू या जोडगोळीची वाट बघत होती. त्या जागेजवळ येताच अत्यानंदाने तिने करकचुन ब्रेक दाबला. नेहाच्या अचानक ब्रेक दाबण्याने केतकीचा थोडासा तोल गेला आणि ती झोपेतुन जागी झाली.

“कोणाला ठोकलंस??” केतकीने डोळे किलकिले करत प्रश्न केला.

“छान!! तु तर त्याचीच वाट बघ” नेहा गॉगल काढत म्हणाली.

“ए नेहा ..झोपु दे ना यार ..मस्त स्वप्न पडलं होतं. आणि तू…

“नेचर कॉल आला यार..उतर खाली.. नेहा गाडीचा तोल सांभाळत म्हणाली.

” एक की दोन नंबर???

“मूर्ख.. एक नंबर..उतर खाली..अगदी टोकाशी आलीय..एक मिनिट तरी झाला ना पाणी डायरेक्ट पेट्रोलच्या टाकीत घुसेल. नेहा ला प्रेशर असह्य करत हॉते.

अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभव…
“मघाशी माझ्याबरोबर पेट्रोलपंपावर का नाही आलीस. त्या पेट्रोल भरणाऱ्या मुलाबरोबर टाईमपास करत बसलीस” गाडीवरुन खाली उतरत केतकी म्हणाली.

“अगं कोवळं पोरगं होतं गं ..एवढ्या गोऱ्या गोऱ्या मांड्या पहिल्यांदाच पाहत होता. त्याचा आनंद मला हिरावून घ्यायचा नव्हता. असं म्हणतं ती गाडीवरून उतरून धावू लागली. समोरच एक मोठा दगड उभा होता. त्या दगडामागे अदृश्य झाली.

“अगं बावळट मुली.. कोणी बघितलं तर ..केतकी इकडे तिकडे पाहु लागली.

नेहा ऐकण्यातली नव्हती. घाई एवढी महत्वाची होती की तो मोठा दगड नसता तरी ती बेशरमपणे रस्त्यावरच बसली असती.

केतकी आजूबाजूचे दृश्य व्यवस्थित न्याहळू लागली. डेरेदार वडाच्या जमिन झाडणाऱ्या पारंब्या, वडापासुन जसं- जसं मागे उताराला जावं तशी दूरवर पसरलेली लालसर- काळ्या टप्पो-या करवंदाची ती दाटच दाट जाळी नजरेत मावत नव्हती. जिकडे तिकडे नुकती करवंदच करवंद! एके ठिकाणी जाळी जराशी विरळ झाली होती. मात्र दुपारी साडे तीनच्या उन्हातही कुठूनशी वाऱ्याची गारेगार झुळुक अंगावर येत होती. जरा दोन पावलं पुढे जाऊन तिने डोकावलं अन् तिच्या आनंदाला पारावरच उरला नाही. करवंदीच्या उतारातून माग काढत शे- दीडशे हातांवर निळ्याशार पाण्याच्या मूरमात सापडलेला भल्लामोठा तलाव तिच्या दृष्टीस पडला.

“हुश्श ..वाट..र…रिलीफ यार ..आपलं काम उरकून नेहा केतकीजवळ आली. केतकी सर्व गारेगार नजारा पाहण्यात गुंग झाली.

“नेहा, यू आर सिम्पली ग्रेट यार. केतकीने तिला मिठी मारली.

“जाम भुक लागली यार”

नेहाने बाईक डबल स्टॅन्ड ला लावली. जेवणांच्या डब्ब्याची सॅक पाठीवर अडकवून त्या दोघीं करवंदीच्या जाळीवर तुटून पडल्या. लाल- काळी पीकलेली , टपोरी करवंद पटपट तोडून चोखू लागल्या.

नेहा हातात एक छोटंस गोंडस करवंद धरून मोठ्याने हसु लागली.

“काय झालं हसायला” केतकीने नेहाचे अचानक दात काढणारे हसणे जरा विचित्र वाटले.

” काय ..नाही ग..हाहाहाहा ” बोलता बोलता नेहा जोरजोरात हसु लागली.

“आता सांगतेस का नुसती खिदळणार आहेस.

“अगं हे करवंद बघ ना …तुझ्या निप्पलएवढं आहे. नेहाने करवंद पटकन तोंडात टाकले..”ह्म्म्म गोड आहे गं.”

नेहाच्या ह्या बोलण्यावर केतकीने आपल्या हातातली सर्व करवंदे नेहाच्या टॉपवरुन आत टाकली. क्षणात नेहाला काहीच समजले नाही. काही करवंदे तिच्या टॉप मधुन खाली जमिनीवर पडली. तर काही तिच्या टॉपच्या आत ब्राच्या बंदिस्त स्तनावर अडकून बसली. करवंदाचा चिकाने तिच्या स्तनाला वरच्या भागाला चिकचिकीत केला. केतकीने लगेच तिथुन पळ काढला.

” केतूड्या, आज तू गेलीस..थांब…पळतेस कुठे? नेहा केतकीच्या मागे धावत सुटली.

दोघींची मस्ती सुरु होती. कुठे धावाधाव कर, कधी लपंडाव कर, कधी एकमेकांना चिडव तर कधी तुफान मस्ती करत अखेर त्या दोघीनी तळ्याकाठी सोबत आणलेले पार्सल फस्त केले. ताजी ताजी डबाभर करवंदे पाण्यात खळखळुन धुतली. एकमेकांची अंगावर पाणी उडवून, यथेच्छ मस्ती करून अखेरीस तळ्यात पाय सोडून, एकमेकींच्या गळ्यात गळे घालुन त्या करवंद चोखु लागल्या. केतकीने नेहाचा टॉप साफ करण्यासाठी मदत केली. पण चिकाचे डाग टॉप वरुन काही गेले नाही. पण नेहाला त्याची काळजी नव्हती. तिच्या मैत्रीणीचं ते प्रेमच होते. नेहाला जगाची काही फिकरच नव्हती. तिने तसाच ओला टॉप परत घातला.

तेवढ्यात केतकीचा मोबाईल वाजला.

” भेंडी…जरा माझ्या बायको बरोबर निवांत क्षण मिळाले तर ..नेहाचं वाक्य तोडून केतकी आनंदाने ओरडली.

“नेहा आत्याचा फोन आहे”

“हेलो, आतु बोल गं” केतकी फोनवर बोलू लागली.

केतकीची आत्या पुण्यातली प्रतिष्ठीत व्यक्ति होत्या. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व उद्योगधंद्याची सर्व जबाबदारी त्या सर्वस्व पार पाडत होत्या. केतकीच्या आईवडिलांनी त्यांच्याच भरवश्यावर तिला पुण्याला शिकायला पाठवले होते. पण पिपंरी पासून तिचे कॉलेज लांब असल्यामुळे शेवटी घरच्यांनी केतकीला हॉस्टेल वर राहण्याची परवानगी दिली होती. आत्या अधून मधुन तिला फोन करून काय हवं नको ते सर्व बघायच्या. आत्याला मुल बाळ कोणीच नव्हते. त्यामुळे केतकीवर तिचा जास्त जीव होता.

” बेटा तू कशी आहेस?”

” डोन्ट वरी आतु..मी एकदम झक्कास आहे, तू सहजच फोन केलास ना?

” हो सहजच, म्हटलं एक आठवडा लोटला ना तुला नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट होऊन, जरा येऊन जाते नवा फ्लॅट बघायला” आत्याने खुलासा केला.

“काय???? केतकी जवळ जवळ किंचाळली.

“एवढं आश्चर्य वाटायला काय झालं, मी उद्याच येते बघ पुण्याला”

” उद्या???” केतकी ला काय बोलावे ते सुचेना.

” आतु जरा होल्ड कर हा ” केतकी गोंधळली

” नेहा, काय करायचं ? आतु उद्या पुण्यात येतेय, तिला आपला नवीन फ्लॅट बघायचाय, आता नवीन फ्लॅट आणायचा कुठून ?

परिस्थिती नेहाच्या लगेच लक्षात आली.

“फोन दे माझ्याकडे” असं म्ह्णून नेहाने केतकीकडुन फोन घेतला.

” नमस्कार आत्या..नेहा बोलते”

” नेहा बेटा बोल…कशी आहेस तू “

” मी मस्त, मला काय धाड भरलीय, एकदम मजेत आहे बघा”

अगं उद्या तुमच्या नवीन फ्लॅट वर यायची म्हणतीये”

“हो, केतकी म्हणाली आता ..पण” नेहा मनातल्या मनात जुळवाजुळव करू लागली.

” पण, पण काय? आत्या कोड्यात पडली.

” पण उद्या नको नं आत्या. ” नेहा ने मनाशी काहीतरी ठरवत म्हटले .

” का गं, उद्या काय ठरलंय का तुमचं” आत्याने प्रश्न केला.

“हो..ना उद्यापासून आम्ही दोघं नेत्रदान जनजागर शिबीरात स्वयंसेवक म्हणुन दाखल होणार आहोत ” नेहाने केतकीकडे डोळे मीचकावत थाप मारली.

“अगं आता हे काय नवीन, आणि केतकी बोलली नाही ह्याच्याबद्दल मघाशी” आत्या आता जरा खोलात जाऊन विचारू लागली.

” किती दिवस आहे हे शिबीर?” आत्याचा पुन्हा प्रश्न.

” फार नाही फक्त चार दिवस” नेहा थापावर थापा मारत होती.

” अगं बाई ..चार दिवस!! त्यापेक्षा काही देणगी नाही देऊन टाकायची त्यांना. जाऊ दे आता ठरवलं तर जा. पण खुप दमू नका, जास्ती धावपळ करू नका….

आत्याचा नेहमीचा पाढा सुरु झाला. त्याबरोबर नेहाने फोन केतकीकडे दिला.

” आत्या थांबा हं केतू ला तुमच्याशी बोलायचय”

“हॅलो, आतु रागावलीस का गं?” केतकीने लाडीकपणे विचारलं.

” छे गं..फक्त जरा तिकडे यायचं मनात होतं बघं

“आत्या नंतर ये ना तू इकडे”

” बघु, अगं दोन दिवस फॅक्ट्रीच्या कामातून जरा उसंत मिळाली होती. म्हटलं तुला एकदा भेटून यावं , खुप आठवण येते गं, तशी सवयच आहे मला एकटेपणाची! पण शेवटी मन ओढा घेतचं ग तुझ्याकडे. या जगात तुझ्याशिवाय आहेच कोण मला.” आत्या हळवी होत गेली. पण मध्येच स्वतः ला सावरलं तिने. इकडची तिकडची चौकशी करून शेवटी सांभाषण थांबलं.

“नेहा आपण आतुशी खोटं नव्हतं बोलायला पाहिजे. नेहाला सांगताना केतकीचे डोळे पाणावले.

“मग काय सांगायचं होतं का, की निघालो दोघीच गोव्याला आणि तेही बाईकवर?”

” नाही गं पण मला नाही आवडत आतुशी खोटं बोलायला ” केतकी जराशी नाराज झाली.

“ट्राय टू अंडरस्टॅन्ड यार, समजा उद्या आत्या खरंच पुण्यात आल्या असत्या तर कोणता फ्लॅट दाखवणार होतो आपण? घर मिळवण्यासाठी तर चाललीय ना आपली वणवण. नाहीतर असं विंचवाचं बिऱ्हाड घेऊन फिरायला मला तर कुठे हौस आहे!”

“हं ते ही बरोबर आहे, त्या मूर्ख सौऱ्यावर भरोसा भरवसा केला म्हणुन तर..

” तो भिकारxx माझ्या समोर तर येऊ देत, त्याला अशी एकच लावुन द्यायची आहे ना मला. नेहाचे हात मारण्यासाठी सळसळत होते.

“बरं ते जाऊ दे, पण नेहा..काय गंम्मत आहे बघ ना, कधी वाटलं होतं का आपल्यावर ही वेळ येईल ती..

“हो ना यार ..इकडे आड तिकडे विहीर! रोज मिजाशीत राहुन सौऱ्याची गाडी फिरवणाऱ्या आपण दोघी. आज अशा रस्त्यावर भटकत बसलोय. ना राहायला घर, ना राहणार गाडी.

” माना, के जिंदगी के काबील नही हैं हम,

ना तेरे नजरोमे कुछ- कभी थे हम!

मगर यह जिंदगी जरा उनसे तो पूछे सही

जिन्हें हासील नही हैं हम !”

त्या गारेगार तलावत एक दगड फिरकावत त्या दोघी उठल्या आणि गाडीकडे चालू लागल्या. बऱ्याच वेळ कोणीच कोणाशी बोललं नाही. गाडी वेगातच धावत होती. पण त्यांच मन अजून जुन्या आठवणीत रेंगाळल होतं.

आतासा उन्हाचा कडका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने ‘मोबाईलवर बोलत जावे’ तसे आपल्या धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरुन प्रवास केलेल्या या जोडगोळीच्या सोबतीला आता तुरळक तुरळक गाड्या येऊ लागल्या. कधी कधी ‘ ढणढणत चाललेला एक ट्रक जोरात जाई, तर कधी झुईग करत एखादी स्कॉर्पिओ ! पण बाईक वर चाललेल्या दोघीच साऱ्या साऱ्याना मागे टाकीत. कुठल्या टू- व्हीलरची ह्या दोघीच्या पुढे जाण्याची हिंमत नव्हती. पण नेहा बाईक अक्षरशः हाकत असल्याने मोठे मोठे ट्रकवाले तिच्या अचाट स्पीडमुळे हबकुन जात. सगळ्यात जास्त मजा केतकीला येत होती. नेहा सुळकुन कट मारून जाई तेव्हा एखादा गलेलठ्ठ टेम्पोवाला स्वतःच्या अगड बंब गाडीवर असा काही चिडे, की त्याची नजर या जोडगोळीच्या एंटायसरला लागते की काय याचीच भीती वाटे.

वाऱ्यालाही सरसर कापत तुफान वेगाने एन्टायसर पळत होती. या….हु..मध्ये मध्ये केतकी दोन्ही हात समांतर पसरून अत्यानंदाने ओरडे. नेहाला मात्र वाढत्या अंधाराबरोबर वाढत जाणाऱ्या चिंता स्पष्ट जाणवत होत्या. अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत ती मनाशी काहीतरी निश्चित करू लागली. गाडीच्या चाका पेक्षाही घड्याळाचे काटे वेगाने फिरत असल्याचा तिला भास होऊ लागला

आता संपूर्ण काळोख पसरला होता. केतकी मागे बसून कंटाळली होती. आसपासची गावे लुकलुकत होती. रेडीयममुळे चमकणारे रस्त्याचे मार्गदर्शक फलक नेहा काळजीपूर्वक न्याह्ळे. केतकीने इंटरनेट वर आधीच पणजीला हॉटेल बुक करून ठेवले होते. त्यामुळे राहण्याचा काही प्रश्न नव्हता. शक्य तितके गाडी हाकत नेहा अंतर कापत होती. शेवटी एकदा काय महाराष्ट्राची सीमा ओलांडायाला नेहाला यश आले. गोव्याच्या चेक नाक्यावरच्या मरगळलेल्या पोलीसानी सुद्धा ह्या बाईकवरच्या हॉट मुलींना अडवले नाही. पोटात भूकेचा डोंब उठला होता. एकसारख्या वाऱ्याने कानात राॅ- राॅ आवाज घुमे. उन्हाळा असल्याने रात्रीचं वारं तेवढं सुसह्य वाटे. हसत- खिदळत ही जोडगोळी प्रचंड अंतर कापून आली होती. एका लहानश्या पुलावर नेहाने गाडी थांबवली.

“काय गं, पेट्रोल संपलं का? केतकीचा गाडीवरून उतरत प्रश्न केला.

“म्हणजे ? पेट्रोल संपल्यावरच थांबायचं का?

“तस नाही गं..पण तुच नव्हतीस का म्हणाली की आता डायरेक्ट हॉटेल वर थांबुया” केतकीने निरागस प्रश्न केला.

“हो म्हणाले होते, पण आता खुप झोप यायला लागलीय. पायसुद्धा अवघडलेत. चल जरा पाच- दहा मिनिटं पाय मोकळे करू. असं म्हणत नेहा आणि केतकी पुलाच्या कठड्यावर जाऊन बसल्या.

रस्ता तसा काही पक्का नव्हता. आजूबाजूला किर्रर्र झाडी. गाडीचा हेडलाईट बंद केल्याने अंधार जास्त जाणवु लागला. पुलाच्या कठड्यावर खाली नजर टाकली. काळेकभिन्न दगड पाण्याची वाट अडवत होते. त्या भयाण काळोखाची तमा न बाळगता पाणी मात्र सगळ्या अडथळ्यातुन वाट काढत आपल्याच नादात वाहत होते.

पुलाखालच्या त्या प्रवाहाने नेहा मोहित झाली. केतकी ला जवळजवळ ओढतच ती पुलाशेजारच्या उताराने पाण्यापाशी पोचली. केतकी अंधारात मात्र चाचपडत होती.

” नेहा जरा सांभाळून” पाण्याच्या प्रवाहात शिरू पाहणाऱ्या नेहाचा हात मागे खेचत केतकी म्हणाली.

“काही नाही गं, पाणी खोल नाही आहे, ये ना, नेहा ने केतकी जवळ पास खेचलेच.

“पाण्याच्या गारेगार स्पर्शाने दोघी मोहरुन गेल्या. इतकं शांत , प्रसन्न, ताजेतवाने कधीच वाटलं नसेल. पाण्याच्या शिडकाव्याने दिवसभराचा क्षीण निघुन गेला. मग कुठला अंधार आणि कुठली भीती! निसर्गाच्या त्या काळोखातही अदाकारीने थक्क झाल्या होत्या.

” नेहा, आज रात्र इथेच राहुयाच, हॉटेल- बिटेल नको. केतकी अगदी मनापासून बोलली.

“कल्पना काय वाईट नाही, पण तुला झेपेबेल का बघ? नेहा भल्या मोठ्या शिळेवर ताणून देत म्हणाली.

“नेहा, बस हा ..एवढी पण नाजुक नाही मी” केतकी कुठेतरी दुखावली गेल्याने चिडून म्हणाली. नेहा तिच्याकडे पाहून नुसती हसली. तिच्या हात पकडून तिने स्वतःच्या अंगावर ओढून घेतले. केतकी तिच्या शरीरावरून आदऴुन कुशीत शिरली. दोघीची वक्षस्थळे एकमेकांवर दबली गेली. नेहाचा हात तिच्या पाठीवर गेला. केतकी पुन्हा बोलू लागली.

“नेहा, तुला अगदी खरंखरं सांगू, सगळ्यांची अगदी प्रत्येकांचीच मनासारखं, स्वैर, मुक्तपणे वागण्याची, मनसोक्त बागडण्याची, बंधनविरहित आयुष्य जगण्याची एक सुप्त इच्छा असते. यू नो इट्स फँटॅसी! पण कोणालाच असं जगणं जमत नाही, कोणाला पैशाच्या अडीअडीचणीमुळे तर कोणाला रामरगाड्यात गुरफटल्यामुळे…”

“आणि तुझ्यासारखीला तर स्टेटस प्रॉब्लेममुळे ! नेहाने क्षणार्थात तिची दुखरी नस हेरली.

“एक्झॅटली ! ” मुद्दा नेहाच्या लक्षात आल्याने केतकीची कळी खुलली.

“पण नेहा तुलाच असं भरभरून जगता येतं, आणि अर्थात तुझ्यामुळे आता मला ही असं हे बेधुंद जगणं , वाऱ्यासारखं डुलणं, तुझ्या असं कुशीत शिरणं, तुझं हे निखळ प्रेम, ” केतकीचे बोलणं झऱ्याच्या लहरीसोबत तृप्त करणार होतं. तिथल्या एकांताचा दोघींवर परिणाम होत गेला. त्यांचे ओठ एकमेकांच्या जवळ येत चालले होते…आणि तेवढ्यात.

“धडाड् धूडुम्म” अचानक वातावरणाची शांतता उध्वस्त करणारा खुप मोठा आवाज झाला.

दोघी एकदम दचकून उभ्या राहिल्या. काय झालं बघायला नेहाने चढावरून पुलावर धाव घेतली. अचानक कोणीतरी कुठेतरी वर चढल्यासारखे दिसले. पुढचे काही कळायच्या आतच तिच्या चेहऱ्यावर प्रखर प्रकाश पडला. आणि खुप धुराळा उडवत एक ट्रक रो..रो करीत पसार झाला.

” ये ..भxx डोळे झxxत का रे …ट्रक च्या मागे धावत नेहाची एक खणखणीत शिवी.

तोवर केतकीही अंधारात चाचपडत तिच्यापाशी येऊन पोचली. नेहा गुडघ्यावर खाली बसुन तिची जमिनीवर पसरलेली गाडी न्याहळु लागली.

नेहा काय झालं ? काय बघतेस? केतकीला काहीच समजेना.

“च्यायायला, भेंडी कमॉन केतू, चल पटकन मला त्या ट्रकवाल्याच्या कानाखाली अस्सा काही धूर काढायचा आहे ना ” गाडी उचलून तिने किक देखील मारली, गाडीने प्रचंड धूर सोडला आणि ती सुसाट निघाली. मागे रस्त्यावर मात्र पुसटशा चंद्रप्रकाशात काहीतरी चमकत राहिले. बहुधा मघाशच्या अपघाताने निखळलेली, तुटलेली नेहाच्या एंटायसरची ती नंबर प्लेट असावी!!

क्रमश:

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!