भावकी … भाग 5
सकाळच सगळं आवरून अनिता शेवंताच्या घरी आली. फिकट गुलाबी रंगाची साडी अनितान नेसली होती. त्यावर पांढरा ब्लाऊज उठून दिसत होता. अनिताच हे रूप पाहत शेवंता मनातल्या मनात म्हटली, शेवंता – ” आज रंगा सावकार हिला काय ठेवत नाय. पुरता चोळामोळा करून सोडणार हिला. “ अनिता – ” ताईसा, काय झालं पैश्याच ?? तुम्ही मला यायला लावला हुता ? “ शेवंता – ” पैश्याच व्हय. कसं हाय, ह्या वख्ताला माझ्याकडं इतकं …