राणी – १ Marathi Chavat Katha
आज सकाळपसूनच बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू आहे. अंथरुणातून बाहेर यायचं जीवावर आलंय पण उठाव तर लागणारच होत. सकाळचे सात वाजून गेलेत अजून मी लोळतच होते. नवरा बाथरुम मध्ये दाढी खरडत होता. सकाळी उठून नाष्टाच बनवायचा असतो दुपारी जेवायला तो घरीच येतो नेहमी म्हणून सकाळीच स्वयंपाकाची इतकी घाई नसते. आम्ही दोघ आणि सासू सासरे अस आमचं कुटुंब. लग्नाला २ वर्ष …